तुमची राशी धनु आहे का मग जुलै महिना कसा असणार नक्की जाणून घ्या

नमस्कार मंडळी

धनु राशी जुलै महिना थोडा आव्हानात्मक असणारे काही गोष्टींमध्ये सावधगिरी बाळगण्याची गरज धनु राशींच्या लोकांना आहे जुलै महिन्यामध्ये कोणत्या त्या गोष्टी कोणत्या गोष्टी सावधगिरी बाळगायला हवी आव्हानांना तोंड कसं द्यायला हवं त्याचबरोबर काही चांगल्या गोष्टी घडणार आहेत की नाही जुलैमध्ये हे सगळे जाणून घेऊया

धनु राशीचे वैशिष्ट्य म्हणजे दोन टोक या राशीला संतही जन्माला येतात आणि पैसा मारणारे जुगारी ही जन्माला येतात म्हणजेच या राशीवर अगदी विरुद्ध स्वभावाची दोन लोक आढळू शकतात कारण धनु रास ही अग्नि तत्वाची रास आहे जे करतील ते मनापासून आणि झोकून देऊन हे त्यांचे वैशिष्ट्य आहे

जर तुमचा धनु राशीचा एखादा मित्र असेल किंवा मैत्रीण असेल तर असा अनुभव तुम्हाला आला असेल की सख्खा भाऊही करणार नाही इतकी मदत हे लोक तुम्हाला करतात इतके दिलदार धनु राशीचे लोक असतात त्यांच्यासाठी जर कोणी काही केलं तर ते कधीच विसरत नाही आणि समोरच्यालाही तेवढीच मदत करण्याचा प्रयत्न करतात

पण त्याचबरोबर जर यांच्या आजूबाजूचं वातावरण किंवा हे ज्या ठिकाणी लहानाचे मोठे होतात ते वातावरण योग्य नसेल तर मात्र दुसऱ्याला लुबाडणारे अहंकारी असे लोक सुद्धा या राशीवर आढळतात तसं तर तत्वपालना तडजोड न करणारी साधुवृत्तीची ही रास आहे परस्पर विरोधी गोष्टी या राशीमध्ये आढळतात

धनु राशीच्या लोकांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे यांचा स्वाभिमान प्रचंड स्वाभिमानी लोक धनु राशीची असतात स्वाभिमानाशी तडजोड मुळीच करायला हे तयार नसतात कारण ही गुरूच्या अंमलाखाली येणारी रास आहे अन्यायाविरुद्ध परिणामांची परवा न करता सगळ्यात आधी जर कोणी उभं राहील तर ती धनु राशीची व्यक्ती असेल

धनु व्यक्ती कित्येक वेळा सरस्वतीच्या कृपाप्रसादाचे फळ अनुभवीत असतात आणि प्रसंगी रणचंदिकेच्या आशीर्वादाचा आविष्कार ही दाखवत असतात पैशाच्या सत्तेच्या किंवा सौंदर्य विलासाच्या प्रलोभनाखाली धनु व्यक्ती कधीही दबत नाही आणि कधी या गोष्टींच्या मागे जात नाही धनु व्यक्तीला कोणीही खरेदी करू शकत नाही

हे त्यांचं आणखीन एक वैशिष्ट्य मंडळ धनु राशीच्या व्यक्तींच्या मनातून एखादी व्यक्ती उतरली ना तर बहुतांशती वाईटच स्वभावाचे असते कारण या राशीचा स्वामी गुरु मानसिक परिपक्वता क्षमाशील स्वभाव देतो धनु राशीच्या व्यक्ती दुसऱ्यावर प्रेम करतात त्यांना सांभाळून घेतात

परंतु याचा अर्थ समोरची व्यक्ती जेव्हा यांना उलट कमी लागते तेव्हा मात्र ही सारी नाती क्षणात तोडून मोकळे होतात धनु राशीची लोक उत्तम लेखक कलावंत वक्ता संस्थाप्रमुख होतात तसेच कुटुंबाला आधार आणि संरक्षण देणारे तेजस्वी पुरुष धनु राशीचे असतात आपल्या घरावर ते मनापासून प्रेम करतात

धनु राशींचा व्यक्तिमत्व भरदस्त असत जे समोरच्याला त्यांच्या गुणांनी प्रभावित करतात अशा या धनु राशीसाठी जुलै महिना अत्यंत आव्हानात्मक असेल प्रवास सुद्धा वाढतील प्रकृतीची सुद्धा काळजी घेण्याची गरज असेल कारण प्रकृतीशी संबंधित काही समस्या या महिन्यांमध्ये धनु राशीच्या लोकांना जाणू शकतात

रोगप्रतिकारक शक्तीचा अभाव थकवा अशक्तपणा या सगळ्या गोष्टींनी तुम्ही त्रस्त होऊ शकतात म्हणून कुठलाही छोटा दुखणं असेल तरी दुर्लक्ष करू नका डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या त्याचबरोबर बाहेरचा सध्या काहीही खाऊ नका शक्यतो सात्विक आणि घरच आन ग्रहण करा. त्याचबरोबर जुलै महिन्यामध्ये चुकूनही कुठलाही अवैध कार्य करू नका

ते अत्यंत महागात पडेल नोकरी करणाऱ्या व्यक्तींना बदलीचे पत्र मिळू शकते व्यापाऱ्यांना प्रवास केल्यानेच फायदा होऊ शकतो त्याचबरोबर व्यापारातही सुधारणा होईल जे आपल्या व्यापारात सुधारणा घडवून आणू शकतील अशा काही नवीन लोकांची तुमची ओळख होईल विवाहित व्यक्ती त्यांच्या वैवाहिक जीवनात जोडीदाराशी वाढत असलेल्या जवळकीने खुश होते

एकंदरीतच विवाहित जातकांसाठी आनंदाची बातमी ही राहील की त्यांचं नातं अधिक घट्ट होईल एकमेकांची म्हणते ओळखू शकतील तरीही कोणतेही मोठे वाद होऊ नये या दृष्टीने सावध रहा नोकरी करणाऱ्यांचं मन कामात कमी लागेल त्याचबरोबर नोकरीतही काही समस्या येऊ शकतात

तुम्हाला कामावर जास्त लक्ष देण्याची गरज आहे व्यवसायिकांसाठी तर महिना उत्तम आहे कौटुंबिक जीवनात थोडे चढ-उतार पाहायला मिळतील पण विद्यार्थ्यांसाठी मात्र शिक्षणाच्या दृष्टीने महिना चांगला आहे तुम्हाला परदेशात जाऊन शिक्षण घ्यायचा असेल तर त्या दृष्टीने तुम्ही प्रयत्न करू शकता

त्या दृष्टीने चांगले योग आहे महिन्याच्या उत्तरधात धनु राशीच्या लोकांना यश मिळू शकेल आता धनु राशीच्या लोकांच्या आयुष्यात ज्या काही छोट्या मोठ्या समस्या आहेत त्यावर ते उपाय करू शकतात मी नियमित आपल्या कपाळावर केशर किंवा हळदीचा तिलक लावा हा एक ज्योतिषशास्त्र उपाय आहे ज्याने तुम्हाला निश्चितच लाभ मिळेल

त्याचबरोबर धनु राशीच्या व्यक्तींच्या जीवनात जर काही शारीरिक मानसिक किंवा आर्थिक समस्या असतील तर त्यांनी दत्तगुरूंना शरण जावं त्यांच्या राशीवर गुरु ग्रहाचा आम्हाल असतो