नमस्कार मंडळी
ज्योतिषांच्या मते सुमारे ९० वर्षानंतर रक्षाबंधनाच्या दिवशी चार शुभ महा संयोग एकत्र बनणार आहे ग्रह नक्षत्रांचा हा अद्भुत संयोग या राशींच्या व्यक्तींना धनवान बनवेल वैदिक पंचांगानुसार १९ ऑगस्टला रक्षाबंधन साजरी केली जाईल आणि रक्षाबंधनाच्या दिवशी सर्वार्थसिद्धी योग रवियोग शोभन योग आणि श्रवण नक्षत्रांचा महासंग बनत आहे याशिवाय या दिवशी श्रावणाचा शेवटचा सोमवार ही आहे त्यामुळे हा दिवस शुभ ठरेल आणि या सात राशीवर प्रभाव दाखवेल १९ ऑगस्टला सकाळपासून रात्री ८ वाजून ४ मिनिटांपर्यंत सर्वात सिद्धी योग आणि रवियोग आहे
सर्वार्थसिद्धी योगामध्ये केलेल्या सर्व कार्यात सिद्धू मिळते त्यामुळे यावेळी रक्षासूत्र बांधले जाईल तर भावांवरील सर्व संकटे दूर होतील आणि त्यांना आरोग्याचं वरदान मिळेल तसेच १८ ऑगस्टला रात्री २ वाजून २ मिनिटांपासून भद्रा सुरू होईल जो दुसऱ्या दिवशी १९ ऑगस्टला १ वाजून २ मिनिटांपर्यंत राहील हा भद्रा पाता लोकांचा भद्रा असेल यावेळी मनुष्य राशीला दीर्घायुष्याचा आशीर्वाद मिळेल आणि ऐश्वर्या व सौभाग्य मिळेल
मेष राशी – मेष राशीच्या सर्व व्यक्तींना श्रावण पौर्णिमा खूपच शुभदायी ठरणार आहे या दिवशी बनणाऱ्या चार शुभ योगांचा प्रभाव तुमच्यावर खूपच जबरदस्त असेल मेष राशींच्या व्यक्तींचे चांगले दिवस या श्रावण पौर्णिमेपासून सुरू होतील त्याचबरोबर शिवकृपेने तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर होतील या दिवशी तुम्हाला शुभ बातम्या देखील मिळू शकतात तसेच अनेक वर्षांपासून भाऊ-बहिणींमध्ये असलेल्या समस्या माता पार्वतीच्या कृपेने संपुष्टात देखील येतील समाजात मानसन्मान व प्रतिष्ठा वाढेल त्याचबरोबर तुमच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील
तुमच्या आरोग्य देखील चांगले राहील त्याचबरोबर श्रावण पोर्णिमा विवाहितांसाठी शिवफलदायी ठरणार आहे तुम्हाला करिअरमध्ये प्रगती आणि व्यवसायात उत्तम यश देखील या काळामध्ये मिळू शकते जर भागीदारी मध्ये व्यापार तुम्ही करत असाल तर महादेव व माता-पार्वतीच्या कृपेने तुमच्या व्यापारात प्रगती होईल तुम्ही व्यापारामध्ये खूप जास्त नफा कमवाल तसेच तुमच्या कुटुंबातील सर्व समस्या या काळामध्ये दूर होतील जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर या काळामध्ये तुमच्या मनासारखी नोकरी प्राप्ती देखील तुम्हाला होऊ शकते तसे योग बनत आहेत
कर्क राशी – ९० वर्षानंतर एकत्र बनलेल्या चार योगांचा जबरदस्त प्रभाव कर्क राशींच्या व्यक्तींवर दिसणार आहे तुमच्या जीवनातील सर्व समस्या आता संपणार आहेत त्याचबरोबर रोजगाराचे नवीन मार्ग देखील तुम्हाला उपलब्ध होणार आहे ज्यामुळे तुमच्या आर्थिक समस्या दूर होतील त्याचबरोबर भोलेनाथांच्या कृपेने या काळामध्ये तुम्हाला नोकरी प्राप्ती देखील होऊ शकते तुम्ही या काळात खूप जास्त आनंदी राहाल त्याचबरोबर तुम्ही तुमच्या कामात खूप व्यस्त रहाल विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षेत सहभागी होण्याची संधी देखील मिळू शकते आणि त्यामध्ये यश देखील मिळू शकते त्याचबरोबर विद्यार्थ्यांचे अभ्यासामध्ये मन लागेल तसेच प्रेम संबंधांसाठी हा काळ खूपच चांगला राहील त्यासोबतच या काळात तुम्ही धार्मिक कार्यात भाग घेऊ शकता
तुळ राशी – श्रावण पोर्णिमेचा दिवस तुमच्यासाठी आरोग्यामध्ये सुधारणा घडवून आणणारा ठरू शकेल हा काळ तुमच्या करिअरमध्ये शानदार परिणाम आणेल तूळ राशी वाल्यांसाठी १९ ऑगस्ट चा दिवस खूपच लाभदायिक राहील येणारा काळ तुमच्यासाठी लाभदायक असेल तुमची सर्व थांबलेली कामे या श्रावण पौर्णिमेच्या दिवशी यशस्वीरित्या पूर्ण होऊ शकतील यावेळी तुम्हाला संपत्ती प्राप्त होईल आणि आरोग्याच्या समस्यांपासून मुक्तता मिळेल तसेच अचानक धनप्राप्ती होऊ शकते आणि माता लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या आयुष्यामध्ये धन वर्ष होईल तुमचे जीवन आनंदाने भरून जाईल तुमच्या घरात आनंदाचे वातावरण राहील तसेच धनलाभ देखील तुम्हाला या काळामध्ये होऊ शकतो आणि धनलाभ होऊन व्यवसायामध्ये अचानक फायदा देखील होऊ शकतो कुटुंबात मांगलिक कार्याचे योग आहेत धार्मिक यात्रेचा लाभ मिळेल तुमच्या वाणीच्या प्रभावाने या रक्षाबंधनच्या दिवशी मोठ्या कामात यश तुम्ही मिळवाल भावंडांच्या नात्यांमध्ये गोडवा राहील
सिंह राशी – श्रावण पोर्णिमा म्हणजेच रक्षाबंधनच्या दिवशी चार शुभ योगामुळे तुमच्या जीवनात प्रगतीचे मार्ग उघडतील १९ ऑगस्टचा दिवस सिंह राशि वाल्यांसाठी वर्दना समान राहील तुमचा भाग्य तुम्हाला साथ देईल आणि सर्व समस्या तुमच्या या काळामध्ये सुटतील तसेच ज्या काही तुमचे इच्छा असतील त्या सुद्धा या काळामध्ये पूर्ण होतील नवीन व्यवसाय सुरू करण्याची संधी देखील मिळेल जीवनात नियमांचं पालन करा त्याचबरोबर माता-पार्वतीच्या कृपेने व्यापाऱ्यांना लाभ मिळेल प्रत्येक पाऊल विचारपूर्वक मात्र उचला स्वतःची जागा बनवण्यात यशस्वी व्हाल नोकरी करणाऱ्यांना चांगल्या पगाराची नोकरी देखील मिळू शकते त्यामुळे करिअरमध्ये प्रगती होईल मातापित्याचा आशीर्वाद मिळेल आणि भावंडांशी चांगले संबंध राहतील त्याचबरोबर जीवन साथी सोबत संपत्ती खरेदीची योजना देखील तुम्ही बनवू शकता वर किंवा वधूच्या शोधात असाल तर श्रावण पौर्णिमेला तुमचे स्वप्न पूर्ण होईल
कन्या राशी – महादेवाची विशेष कृपा बनत आहे श्रावण पौर्णिमेच्या काळ तुमच्यासाठी खूप जास्त शुभ ठरणार आहे शुभकाम तुम्ही या दिवशी करत असाल तर मात्यापित्यांचा आशीर्वाद मात्र नक्की घ्या त्यामुळे तुम्हाला यश मिळेल विद्यार्थ्यांना शिक्षक आणि वडिलांचं सहकार्य मिळेल जमीन किंवा वाहन खरेदी करू शकता तसेच अडकलेले धन मिळण्याचे योग देखील या काळामध्ये बनत आहेत त्याचबरोबर तुमच्या बोलण्याच्या कौशल्याने तुम्ही यशस्वी व्हाल तसेच कौटुंबिक जीवन आनंदी राहील धार्मिक कार्यास सहभागी होऊन मन रमेल
वृश्चिक राशी – वृश्चिक राशि वाल्यांसाठी १९ ऑगस्ट चा दिवस अनुकूल असेल समाजात लोकप्रियता वाढेल आणि भाग्याची पूर्ण साथ तुम्हाला या काळामध्ये मिळणार आहे तसेच बुद्धिमत्तेच्या जोरावर धनसंपत्तीत महत्त्वपूर्ण निर्णय घ्याल ज्यामुळे जीवनात स्थिरता व समृद्धी येईल विवाहित लोकांमध्ये समाधान आणि आनंद राहील त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी हा दिवस चांगला राहील
मीन राशी – महादेवांचा आशीर्वाद मिळेल हा दिवस तुमच्या जीवनात नवीन आशा आणेल अनेक इच्छा पूर्ण होतील आणि अचानक चांगली बातमी देखील मिळण्याचे योग आहेत प्रॉपर्टी किंवा शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी हा दिवस खूपच शुभ असणार आहे त्याचबरोबर कुटुंबासोबत फिरायला जाण्याचा प्लान देखील तुम्ही बनवू शकता जीवनसाथी सोबत चांगला वेळ घालवाल त्याचबरोबर व्यापारासाठी केलेली यात्रा यशस्वी होईल विद्यार्थ्यांसाठी परीक्षा यशस्वी होतील त्याचबरोबर कार्यक्षेत्रामध्ये पद आणि प्रतिष्ठा देखील तुमची या काळामध्ये वाढणार आहे त्याचबरोबर अचानक धनलाभ देखील तुम्हाला या काळात होऊ शकतो त्यामुळे तुमची आर्थिक स्थितीत सुधारणा होऊ शकते