त्रास कमी होत नाही आणि सगळे प्रयत्न करून झाले आहे तर हा उपाय अवश्य करा

नमस्कार मंडळी

मित्रानो जर काही केल्यास जर त्रास कमी होत नसेल तर हा उपाय तुम्ही नक्की करावा मित्रांनो तुम्हालाही तुमच्या जीवनात काही अडचणी काही समस्या काही दुःख किंवा कोणता न कोणता त्रास असेल मग तो पारिवारिक असेल व्यावसायिक असेल किंवा अन्य दुसरा कोणता त्रास तर तुम्हाला थोडाच आहे कोणता त्रास असेल अडचण असतील दुःख असेल संकट असतील समस्या असेल

आम्ही तुम्हाला स्वामी महाराजांच्या स्वामी परमेश्वरांचा असा एक उपाय असा एक तोडगा सांगणार आहे जो अगदी सोपा तर आहेच परंतु खूप शक्तिशाली आणि खूप चमत्कारी आहे आणि हा उपाय हा तोडगा केला तर तुमचा त्रास नक्की कमी होईल तुमच्या अडचणी समस्या दुःख संकट आवश्यक कमी होतील मित्रांनो तुम्ही बोललेला नवस तर तुम्ही विसरले असाल किंवा तुम्ही कोणाला तरी शब्द दिलेला आहे

आणि तो तुमच्याकडून पाळला गेला नाही किंवा तुमच्या जीवनात काही अडचणी समस्या संकट आलेले आहेत तरी हे संकट कधीकधी वास्तुदोषमुळे पितृदोषामुळे किंवा घरावर असलेली काही बाधा अडचण नजर दोष याच्यामुळे सुद्धा असतात किंवा कधी कधी आपण कोणाला कोणत्या मंदिरात जातो कधी ना कधी काय हवं असतं तेव्हा आपण नवस बोलतो आणि दिवस गेले इच्छा पूर्ण झाल्या त्या वस्तू त्या गोष्टी आपल्याला मिळाल्या की तो नवस आपण विसरतो

आणि मग काय नवस बोललो होतो तेच आपल्या लक्षात राहत नाही तर माझ्या वेळेस आपण आपल्या जवळ असलेला दत्त महाराजांचे मंदिर असू द्या किंवा श्री स्वामी समर्थ महाराजांचे मठ असू द्या किंवा केंद्र असू द्या जे असेल ते तिथे जायचं आहे कोणत्याही दिवशीचा सोबत तुम्ही एक श्रीफळ म्हणजे नारळ पाण्याचा विडा आणि काहीतरी गोड पदार्थ प्रसाद भरून घेऊन जा पेढे किंवा काही असेल तिथे जाऊन ते सर्व स्वामींच्या समोर किंवा दत्त महाराजांचा समोर ठेवा

आणि दोन्ही हात जोडून माफी मागा की माझ्याकडून दिलेला शब्द पाळला गेला नाही किंवा नवस तुम्ही बोलला असेल पण विसरला असेल तर माझ्या लक्षात तो नवस येत नाहीये मला माफ करा असं स्वामींच्या मंदिरात दत्त महाराजांच्या मंदिरात मठात केंद्रात जाऊन तुम्हाला बोलायचं आहे आणि माफी मागायची नाग घासून ती माफी मागायची आणि मला या त्रासातून मुक्त करा

मला अडचणीतून दूर करा मला या संकटातून सोडवा अशी प्रार्थना तिथे करायचे आहे मित्रांनो नक्की या उपायाने भरपूर स्वामी भक्तांना अनुभव आला आहे त्रास नक्की कमी होतो अडचणी नक्की दूर होतात