नमस्कार मंडळी
ज्योतिष शास्त्रानुसार नवग्रहांचा राजा मानला गेलेला सूर्य दर महिन्याला राशी परिवर्तन करत असतो म्हणजे सूर्य महाराज एका राशीतून दुसऱ्या राशीत परिवर्तन करतात सुमारे एक महिना ते एका राशी मध्ये असतात आता १६ जुलै ला सूर्य चंद्राचा स्वामित्व असलेला प्रवेश करणार आहे आणि म्हणूनच पुढचा पूर्ण महिना सूर्य कर्क राशीमध्ये असेल सूर्याचा हे राशी संक्रमण कर्क संक्रती म्हणून ओळखला जाईल आता १६ जुलै ते १६ ऑगस्ट या कालावधीमध्ये काही राशींना लाभ होणार आहे
तर काही राशींना काळजी घेण्याची सुद्धा गरज आहे तर आपण दोन्ही प्रकारे बघणार आहोत की कोणी काळजी घेण्याची गरज आहे आणि कुणाला लाभ होणार सध्या विशेष म्हणजे या राशीमध्ये बुध आणि शुक्र ही विराजमान आहे त्यामुळे त्रिंगही योग शुक्रदंत्य योग बुध्दतीय योग असे हे शुभ योग जुळून येत आहे आणि हे योग राज योगाप्रमाणे फळ देतात असे म्हटले जातात आता येणारा काळ हा काही राशींना उत्तम ठरेल
पहिली रास – वृषभ राशी – वृषभ राशीची नियोजित सर्व कामे पूर्ण होतील नोकरीच्या ठकाणी वरिष्ठ आणि कनिष्ठ कडून सुद्धा पूर्ण सहकार्य तुम्हाला मिळताना दिसेल व्यवसाय वाढीची शक्यता आहे कुटुंबातील सदस्यांकडून सुद्धा पूर्ण सहकार्य तुम्हाला मिळेल भागीदारीत काम करणाऱ्या लोकांना विशेष काळजी घेणं मात्र गरजेचे आहे
मिथुन राशी – प्रगती आणि आर्थिक लाभ या दोन्ही गोष्टी जेव्हा मनुष्याच्या आयुष्यात येतात तेव्हा आनंदी आनंद होऊन जातो असंच काहीसं मिथुन राशीच्या बाबतीत होणारे प्रगतीने आर्थिक लाभ त्यांना होणारे नोकरीच्या शोधत असलेल्यांसाठी चांगल्या संधी सुद्धा येऊ शकतात व्यवसायिकांना कामाशी संबंधित चांगल्या संधी देखील मिळतील कामात तुम्ही अधिक व्यस्त या महिन्यांमध्ये राहत नोकरदारांवर कामाचा जरा ताण सुद्धा जाणवेल परीक्षेची किंवा स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे जे विद्यार्थी आहेत त्यांना चांगली बातमी मिळू शकते
कर्क राशी – कर्क राशीमध्ये सूर्य महाराज पण करणार आहेत त्यामुळे कर्क राशीचा आत्मविश्वास वाढलेला दिसेल कारण सूर्यनारायणाची कृपा होते तेव्हा आत्मविश्वास वाढतो नशिबाची साथ मिळते असच काहीस कर्क राशीच्या बाबतीत होणार आहे तुमच्या व्यक्तीमहत्व मध्ये सुद्धा सुधारणा होईल विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन आनंदी राहील जोडीदाराकडून सहकार्य मिळेल पैसे कमवण्याच्या अनेक उत्तम संधी उपलब्ध होतील पैसे वाचवून सुद्धा शकाल सगळ्यात महत्त्वाचं भागीदारीच्या कामातही हा काळ लाभ देणारा ठरणार आहे
सिह राशी – सिह राशीच्या लोकांना नशिबाची सात मिळताना दिसेल प्रभावशाली व्यक्तीच्या मदतीने प्रदीर्घ प्रलंबित काम पूर्ण होते मालमत्ता खरेदी विक्रीसाठी वेळ खूप चांगली आहे चांगला करार करण्यात तुम्ही यशस्वी होऊ शकाल एकंदरीतच नोकरदारांसाठी सुद्धा हा काळ शुभ आहे कारण नोकरीच्या ठिकाणी त्यांची प्रतिष्ठा वाढणारे बहुप्रतीक्षित अशी पदोन्नती किंवा इच्छित हस्तांतरण त्यांना मिळू शकतात उत्पन्नाचे अतिरिक्त शोध निर्माण होऊ शकते आनंदात तुम्ही वेळ घालवताना दिसाल
कन्या रास – सगळ्या गोष्टी परफेक्ट ज्यांना हवे असतात अशा कन्या राशीसाठी येणार काळ अनुकूल म्हणावं लागेल उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे त्याचबरोबर आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा नक्कीच चांगले होईल जमीन आणि वाहन खरेदी कडे तुमची वाटचाल असेल गुंतवणूक करायची असेल तर हा काळ चांगला आहे नफा सुद्धा चांगला मिळेल नियत आणि आयात व्यवसाय करणाऱ्यांना चांगला नफा मिळू शकतो
तुळ रास – येणारा काळातून राशीसाठी शुभ म्हणावं लागेल कारण कामासाठी व्यवसायात यश मिळेल उत्पन्नात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे एकंदरीत तुमचा बँक बॅलन्स वाढू शकतो बेरोजगारांना नवीन नोकऱ्या मिळू शकतात नोकरदारांना प्रमोशन मिळू शकत सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या वडिलांसोबत जर तुमचे काही मतभेद असतील तर तुमचे नातं या काळामध्ये सुधारू शकेल मतभेद जर कमी होते
धनु रास – करियरशी समाधीत चांगल्या बातम्या धनु राशीला मिळतील जे नोकरीच्या शोधात आहे त्यांना अपेक्षित संधी मिळेल कुटुंबातील एखाद्या प्रिय व्यक्तीला मोठी उपलब्ध होऊ शकते कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल आर्थिक वृष्ट्या हा काळ चांगला जाण्याची शक्यता व्यवसाय वाढवायचा असेल तर त्या दृष्टीने तुम्ही पावलं उचलू शकता कारण तुमची इच्छा पूर्ण होऊ शकत कामाच्या ठिकाणी वरिष्ठ लोकं तुमच्या कामाची प्रशंसा करताना दिसतील त्यामुळे कोणताही काम व्यवस्थित करा घाई करू नका
मकर राशी – मकर राशीचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी तर काय अनुकूल आहे बातमी सुद्धा त्यांना एखादी चांगली मिळू शकते फक्त काही विशेष कामाशी संबंधित तुम्हाला मोठा निर्णय घ्यायचं असेल तर तज्ञांचा सल्ला घ्या कुटुंबातील सर्व ज्येष्ठांचे सदस्यांचे सहकार्य तुम्हाला मिळताना दिसेल नोकरदारांचा मात्र काहीसा गोंधळ होऊ शकतो आणि करिअरमध्ये बदल करण्याचा विचार करत असाल तर थोडा वेळ थांबावं लागेल
बाकीच्या राशीवाल्यानी करा हे उपाय
तुमच्यासाठी आहे उपाय सूर्य च्या कृपेने आत्मविश्वास वाढतो सरकारी नोकरीमध्ये प्रगती होते किंवा ज्यांना सरकारी नोकरी हवी आहे त्यांनी सूर्यनारायणाची उपासना करावी नोकरीमध्ये पद प्रतिष्ठान हवी आहे व्यवसायामध्ये प्रतिष्ठा हवी आहे तर या सगळ्या गोष्टी मिळवायचे असतील तर सूर्यनारायणाची उपासना सांगितली जाते पण ती कशी करायची एक साधा सोपा उपाय जो सगळं जण करू शकतात
विद्यार्थी असा लहान असा किंवा मोठे सगळे हा उपाय करू शकतात हा उपाय म्हणजे रोज सकाळी उठायचं काम करायचे आणि बरोबर सूर्योदयाच्या वेळी सूर्याला जल अर्पण करायचं ते कसं अर्पण करायचं एक तांब्याचा कलश घ्यायचा त्याच्यामध्ये लाल चंदन टाकायचं असेल तर लाल पण टाकायचं काही अक्षदा टाकायच्या आणि हे जल पूर्वेकडे तोंड करून सूर्यनारायणाला अर्पण करायचं हे जल अर्पण करत असताना
सूर्यनारायणाच्या एखाद्या मंत्राचा जप सुद्धा तुम्ही करू शकता किंवा अगदी ओम सूर्याय नमः इतका म्हटला तरी चालेल पण सूर्यनारायणाला मनोभावे नमस्कार करायचा हा उपाय सलग करायचाय महिलांनी अडचणीचे चार दिवस सोडून द्यायचे पण इतर वेळी हा उपाय सलग करायचा आहे काही दिवसातच तुम्हाला तुमच्या आत्मविश्वासात झालेली वाट दिसेल काही दिवसातच तुमच्या करिअरमध्ये प्रगती होताना तुम्हाला दिसेल अगदी सलग २१ दिवस जरी हा उपाय तुम्ही करून बघितलात
तरी सुद्धा हा उपाय परिणाम दाखवतो असं ज्योतिष शास्त्र सांगितलं आहे त्यामुळे फायदा होणारा राशींमध्ये तुमची रास असो किंवा नसो पण आत्मविश्वासाची कमतरता किंवा नोकरी व्यवसायात प्रगती न होणं किंवा घरात तुम्हाला खचल्यासारखे वाटणे म्हणजे जरी तुम्ही नोकरी व्यवसाय करत नसाल गृहिणी असाल आणि तरीही तुम्हाला आत्मविश्वासाची कमतरता जाणवते घरात कुणाला तुमची किंमत नाही असं तुम्हाला वाटतंय तर तुम्ही देखील हा उपाय करू शकतात विद्यार्थी असाल तर विद्यार्थी सुद्धा करू शकतात
त्यांना त्यांच्या अभ्यासामध्ये नक्कीच प्रगती दिसेल सूर्यनारायणाच्या कृपेने नक्कीच मनुष्याची प्रगती होते तेव्हा श्रद्धा भक्तीने हा उपाय करून बघा आणि स्वतःच अनुभव घ्या. तसं तर सूर्यनारायणाची उपासना करण्याचे इतरही आणखीन बरेच उपाय आहे पण हा सगळ्यात सोपा उपाय व उपायासाठी तुम्हाला कुठली गोष्ट शिकण्याची गरज नाही हा उपाय सहज कोणी करू शकत पण अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे तुम्हाला सुद्धा तुमच्या परिस्थितीत बदल व्हावा असं वाटत असेल तर सगळ्यात आधी हा उपाय सुरू करा. २१ दिवस हा उपाय करून बघा तुम्हाला तुमच्या मध्ये झालेला बदल नक्कीच जाणवेल