नमस्कार मंडळी
ग्रहांची हालचाल आणि स्थिती माणसाच्या जीवनावर परिणाम करते कुंडलीतील ग्रहांची स्थिती व्यक्तींच्या जीवनावर नोकरी व्यवसायापासून ते कौटुंबिक आणि प्रेम संबंधांवर प्रभाव टाकते ग्रहांच्या स्थितीमुळे व्यक्तींच्या आरोग्यावरही परिणाम होतो ग्रहांच्या कमजोरीमुळे अनेक रोग होतात सर्व ग्रहांशी संबंधित रोग आहेत जे ग्रह कमजोर असताना व्यक्तीला त्रास देतात
आज आम्ही तुम्हाला ग्रहांशी संबंधित आजारांबद्दल माहिती देणार आहोत कोणत्या रोगाचा संबंध कोणत्या ग्रहाचे आहे आणि कोणता रोग झाल्यास कोणत्या ग्रहाला खुश करण्यासाठी कोणते उपाय करावेत हे आपण जाणून घेणार आहोत ब्रह्मणात एकूण नऊ ग्रह आहेत ज्यांचे पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांवर परिणाम आणि दुष्परिणामही होतात
ग्रहांचे दुष्परिणाम कमी करण्यासाठी ज्योतिषी रत्न घालण्याचा सल्ला देतात ग्रह बलवान किंवा दुर्बल असल्यास संबंधित रत्न धारण केल्याने तीच समस्या किंवा रोग दूर होतात खरे तर कोणतेही रत्न संबंधित ग्रहांकडून ऊर्जा घेतात आणि ते शरीरात प्रवाहित करतात
ज्याचा परिणाम धारण केलेल्या व्यक्तीवर होऊ लागतो मुख्यरतने नऊ प्रकारचे मानले जातात आणि मुख्य ग्रहांची संख्या ही नऊ आहे ग्रहांच्या प्रतिकूल स्थितीमुळे अनेक प्रकारचे रोग होतात ग्रहांमुळे होणारे आजार आणि त्यांचे उपचार आपण आता जाणून घेऊयात
रवी म्हणजे सूर्य सूर्यग्रह जर कमजोर असेल तर जुनाटा शरीरात जळजळ हृदय विकार डोळ्यांचे आजार डोकेदुखी उच्च रक्तदाब पित्ताचे आणि हाडांचे आजार इत्यादी रोग होतात यामध्ये रुबी धारण केले जाते
चंद्र – चंद्र ग्रह जर कमजोर असेल तर सर्दी खोकला जुलाब निमोनिया ताप मानसिक थकवा दमा श्वसनाचे आजार इत्यादी आजार उद्भवतात यामध्ये ज्योतिषी आपल्याला मोती घालण्याची शिफारस करतात
मंगळ – मंगळ ग्रह जर कमजोर असेल तर रक्तप्रवाह रक्तस्राव भाजणे अपघात रक्त विकार त्वचा विकार मूळव्याध कुष्ठरोग फोड येणे हाडे मोडणे भगंदर इत्यादी रोग सतावतात इत्यादी रोगांचा त्रास होत असेल तर प्रवाह रत्न धारण करावे
बुद्ध – बुध ग्रहावर कमजोर असेल तर नपुसकता शक्तीहीनता पोटदुखी रुदयविकार गोंधळ नाकाचे आजार स्मरणशक्ती कमी होणे जिभेचे आजार अपस्मार इत्यादी मध्ये पन्ना धारण करावा
गुरु – ग्रह जर कमजोर असेल तर घशाचा त्रास होतो तसेच खोकला जुलाब यकृत संबंधी समस्या निर्माण होतात सांधेदुखी बद्धकोष्ठता मोर्चा येणे कानाचे आजार पोटाचे विकार हे सर्व आजार गुरु ग्रह कमजोर असण्याची लक्षणे आहेत यामध्ये पुष्कराज रत्न धारण करणे गरजेचे आहे
शुक्र – शुक्र ग्रह जर कमजोर असेल तर क्षयरोग डोळ्यांचे आजार जसे की पाणी येणे मोतीबिंदू आणि काचबिंदू उन्हात गर्भाशयाचे आजार लघवीचे आजार हे लोक सतावतात यामध्ये आपल्याला हिरा हातात घालण्याचा सल्ला दिला जातो
शनी – शनी ग्रह जर कमजोर असेल तर हात पाय किंवा शरीराची हाडे तुटणे बद्धकोष्ठता अपस्मार कर्करोग विषारीपणा सूज पोटदुखी इत्यादी आजार सतवतात शनी ग्रह जर कमजोर असेल तर नीलम रत्न धारण करणे लाभदायक ठरते
राहू – राहू ग्रह जर कमजोर असेल तर मानसिक आजार भुताची भीती चेचक वाऱ्याची विकार मणक्याचे त्रास त्वचारोग इत्यादी अनेक गुंतागुंतीच्या आजारांमध्ये आपल्याला समस्या निर्माण होतात यामुळे गोमेद धारण करणे खूप फायदेशीर ठरते
केतू – केतू ग्रह केतूग्रह जर कमजोर असेल तर अशक्तपणा जळजळ निमोनिया दमा रक्तविकार पित्तरोग प्रसूती वेदना संसर्गजन्य रोग मूळव्याध हे आजार संभवतात यामध्ये लसूण रत्न घातले जाते ग्रहांशी संबंधित आजार असते तर आपण रत्न धारण करू शकतो