नमस्कार मंडळी
शिव उपासना हा जीवनातील सर्व समस्या आणि चिंता दूर करण्याचा राजमार्ग आहे तुमची संपत्तीची समस्या असू द्या आरोग्याची शिक्षणाची नाहीतर विवाहाची या प्रत्येक समस्येवर शिव उपासनेने उपाय करता येतो आणि अशाच उपायांमध्ये एक उपाय म्हणजे महादेवांच्या पिंडीला उसाच्या रसाने अभिषेक करणे हा एक ज्योतिशास्त्रीय उपाय आहे या उपायाने नक्की कोणती समस्या दूर होते बर या उपायाने कोणते चमत्कार आयुष्यात घडून येतात चला जाणून घेऊया
आपल्याला आयुष्यात अनेक प्रकारच्या समस्या असतात कोणी आरोग्याच्या समस्यांनी त्रस्त असते कुणी पैशांच्या समस्या मित्र असतात तर कोणी शिक्षणाच्या विवाहाच्या समस्यांनी त्रस्त असतात या सगळ्या समस्यांवर तुम्ही उपाय करू शकता महादेवांच्या पिंडीवर विशिष्ट पदार्थांनी अभिषेक करून त्यातलाच एक पदार्थ म्हणजे उसाचा रस जर तुमच्या घरामध्ये सतत काही आजार पण असतील किंवा तुम्ही एखाद्या दीर्घ कालीन आजाराने त्रस्त असाल तर तुम्हाला दर सोमवारी उसाच्या रसाचा अभिषेक महादेवांच्या पिंडीवर करण्याचा सल्ला दिला जातो.
आता दर सोमवारी नाही जमलं महिन्यातल्या एखाद्या सोमवारी जरी तुम्ही हे करू शकलात तरी सुद्धा तुम्हाला उत्तम आरोग्याची प्राप्ती होते असं म्हणतात हा अभिषेक तुम्ही घरच्या घरी करू शकता किंवा पुरोहिताकडून करूनही घेऊ शकता म्हणजे दोन-तीन गोष्टी आहेत त्या स्पष्ट करते उसाच्या रसाच्या अभिषेकाचा फायदा काय होतो तर तुमच्या घराची सततचे आजारपणा चाललेली आहेत त्या आजारपणातून सुटका मिळते किंवा जर तुम्हाला एखाद्या आरोग्याची समस्या असेल तर ती दूर होते
त्याच बरोबर हा उसाच्या रसाचा अभिषेक कधी करावा कोणत्याही सोमवारी केला तरी चालेल खास करून महाशिवरात्र असेल किंवा श्रावणातला सोमवार असतील तर अति उत्तम पण इतर वेळी सुद्धा कुठल्याही सोमवारी तुम्ही हा अभिषेक करू शकता आता हा अभिषेक नक्की कुठे करायचा शिवमंदिरात जाऊन केला तरी चालेल किंवा तुमच्या राहत्या घरात केला तरी चालेल हा विषय तुम्ही स्वतः देखील करू शकता किंवा पुरोहितांकडून करूनही घेऊ शकता या अभिषेकाने आरोग्याच्या समस्या दूर होतात आणि आरोग्य चांगलं असेल तर माणूस सुखी आयुष्यात जगू शकतात
नाहीतर किती पैसा असला आणि आरोग्य नसेल तर माणूस आयुष्याचा उपभोग घेऊ शकत नाही हे सगळ्यांना माहितीये तर हे तर झालं आरोग्याचं पण व तुमच्यापैकी काही जणांना संततीचा प्रश्न असेल संतती होत नसेल किंवा संततीशी संबंधित काही प्रश्न असतील किंवा आर्थिक नड असेल पैसाच येत नाही किंवा घरात पैसा टिकत नाही उत्पन्न वाढत नाही यासारख्या काय समस्या असतील तर तुम्ही सुद्धा एका विशिष्ट पदार्थाने शिवलींगावर अभिषेक करू शकता तो विशिष्ट पदार्थ कोणता तर भीमसेनी कापूर मिश्रित पाण्याने शिवलिंगावर अभिषेक केला असता संततीचा प्रश्न तसंच आर्थिक नड हे प्रश्न दूर होतात
आता बहुतेक आपण मिश्रित पाण्याने अभिषेक करायचा तर तो सुद्धा तुम्ही तुमच्या राहत्या घरी करू शकता किंवा तुम्ही मंदिरात जाऊन देखील करू शकता हा अभिषेक सुद्धा तुम्ही पुरोहितांकडून करून घेऊ शकता लक्षात घ्या प्रत्येक दैवतेच्या उपासनेचे वेगवेगळे प्रकार असतात आणि शिवपूजनात अभिषेकाला खूप महत्त्व आहे म्हणून तर आपण बघतो मंदिरांमध्ये कुठलाही सोमवार असू द्या किंवा श्रावणी सोमवार असू द्या लोक दुधाने अभिषेक घालतात पंचामृताने अभिषेक करतात महादेवांच्या पिंडीवर अभिषेक अत्यंत लाभदायक आहे
पण तो अभिषेक जर तुम्ही एखाद्या विशिष्ट हेतूने करत असाल तर या प्रकारे तुम्ही विशिष्ट प्रकारच्या पदार्थाने अभिषेक केला तर त्याचा लाभ तुम्हाला होऊ शकतो आता तीन प्रश्न आपण पाहिले एक म्हणजे जर तुम्हाला आरोग्याची समस्या असेल तर उसाच्या रसाने अभिषेक करा जर तुम्हाला संतती संदर्भात काही प्रश्न असतील किंवा तुमची आर्थिक अडचण असेल तर तुम्ही भीमसैनिकापूर मिश्रित पाण्याने महादेवांच्या पिंडीवर अभिषेक करू शकतात आता तुमचं म्हण आहे कि आमची समस्या काही नाही पण आमची एक इच्छा आहे ती पूर्ण व्हावी असे आम्हाला वाटतंय तर तुम्ही काय करायचं तर तुम्ही साखर मिश्रित पाण्याने शिव्य पिंडीवर अभिषेक करायचा आहे
मग ती तुमची कुठल्याही प्रकारची इच्छा असू द्या तुमची इच्छापूर्ती महादेवांच्या कृपेने नक्कीच होईल त्यासाठी साखर मिश्रित पाण्याचा वापर करायचा आहे आता इच्छा कोणत्याही प्रकारची असू शकते जसं की नोकरीमध्ये प्रगती व्हावी किंवा करिअरमध्ये काही प्रगती व्हावी व्यवसाय चांगला चालवा किंवा घरात विवाह कार्य ठरावीत मनासारखा जोडीदार मिळावा अशी कुठल्याही प्रकारच्या इच्छेसाठी तुम्ही साखर मिश्रित पाण्याने भगवान शिवशंकरांना अभिषेक करू शकतात आता तुमचं म्हणणं असेल किंवा आमच्यावर एखादा संकट आलेला आहे आहे किंवा गंडांतर आहे
तर आम्ही काय करावे भगवान शिवशंकरांना शरण जावं आणि चंदन मिश्रित पाण्याने शिवशंकरांच्या पिंडीवर अभिषेक करावा हा अभिषेक तुम्ही राहत्या घरीच करा आणि पुरोहिताकडून त्यांकडून सुद्धा करून घेऊ शकता कुठलीही प्रकारचा संकट असू द्या भगवान शिवशंकरांच्या कृपेने ते दूर होतात इतका महत्व चंदन मिश्रित पाण्याने महालिंगावर अभिषेक करण्याला आहेत आता या दोन-तीन प्रकारांमध्ये आपण जवळजवळ सगळेच प्रकारच्या समस्यांवर विचार केला आणि उपाय बघितला पण या पेक्षा पण सुद्धा तुमच्या समस्या आणखीन वेगळी असेल आणि त्या समस्येतून तुम्हाला बाहेर पडायचं असेल तर तुम्ही शिवलिंगावर अत्तराच्या पाण्याचा अभिषेक करा
पण अत्तर कशाचा हवं केवड्याचे किंवा चंदनाचा अत्तर पाण्यात टाकून हा अभिषेक शिवलिंगावर करा त्यामुळे आयुष्यातल्या कोणत्याही प्रकारच्या जटही समस्येतून मार्ग निघतो आणि आपण भगवान शिवशंकरांच्या कृपेला पात्र होतो आता तुमच्या मनात एक प्रश्न आला असेल की अभिषेक करा अभिषेक करा म्हणताय पण म्हणजे अभिषेक करायचं म्हणजे नक्की काय करायचं तर मी अभिषेक करताना शिव सहस्त्रनाम किंवा शिवाचा कोणताही जागृत मंत्र विशिष्ट संकेत म्हणायचा उदाहरणार्थ १०८ वेळा किंवा १००८ वेळा या प्रकारे तुम्ही तो मंत्र म्हणत
किंवा सहस्त्रनामावली म्हणत त्या पदार्थाने अभिषेक करत रहायचा आता या शिवाय शिवकवच स्तोत्र किंवा भगवान शिव शंकराचे स्तोत्र आहे ती शिव स्रोत म्हणत अभिषेक करू शकता आता दुसरा एक महत्वाचा प्रश्न म्हणजे कि अभिषेक कोणत्या दिवशी करावे तर कुठल्याही शुभ सोमवार तुम्ही निवडू शकता किंवा प्रत्येक महिन्यात जी शिवरात्री येते त्या शिवरात्रीला सुद्धा तुम्ही हे अभिषेक करू शकता श्रावण महिन्यात अभिषेक तुम्ही करणार असाल तर अतिउत्तम श्रावण महिन्यामध्ये जसं आपण शिवा मुठीची पूजा करतो त्याचवेळी या प्रकारचा अभिषेक केला तरी चालतो