नमस्कार मंडळी
बारा वर्षांनी गुरु मंगळ योग जुळून येतोय त्यामध्ये काही राशींचा काळ मंगलमय असणार आहे त्यांच्यावर गुरुकृपाही असणार आहे त्याचबरोबर सुख समृद्धी पद पैसा यातही वाढ होणार आहे आणि काही राशी तर पैसाच पैसा मोजणार आहे गुरु आणि मंगळ यांचा युतीयोग अनेक अर्थाने विशेष आणि महत्त्वाचा मानला जातोय हा योग कोणत्या राशींना सकारात्मक ठरू शकेल चला जाणून घेऊयात आत्ताच्या घडीला ऋषभ राशीत गुरु ग्रह विराजमान आहे
जुलै महिना सुरू झालेला आहे आणि जुलै महिन्यात नवग्रहांपैकी महत्त्वाचे ग्रह राशी परिवर्तन करणार आहे सूर्य बुध मंगळ आणि शुक्र हे ग्रह गोचर करणार आहेत नवग्रहांचा सेनापती मानला गेलेला मंगळ ग्रह स्वराशीतून म्हणजेच मेष राशीतून शुक्राचे स्वामित्व असलेल्या ऋषभ राशीत प्रवेश करणार आहे आत्ताच्या घडीला ऋषभ राशीत गुरु ग्रह विराजमान आहे मंगळाचा ऋषभ राशी प्रवेश झाल्यावर गुरु आणि मंगळ या ग्रहांचा युती योग जुळून येणार आहे
मंगळ हा साहस पराक्रम भूमी धैर्य आणि शौर्याचा कारक मानला जातो तर गुरु हा ग्रह समृद्धी संपत्ती ऐश्वर्या अध्यात्म आणि ज्ञानाचा कारक मानला जातो त्यामुळे या दोन ग्रहांचा युतीयोग विशेष आणि महत्त्वाचा मानला जातोय काहींच्या मते सुमारे बारा वर्षांनी गुरु आणि मंगळाचा योग जुळून येणार आहे १२ जुलै रोजी मंगळ ऋषभ राशीत प्रवेश करणार आहे व्यवसाय नोकरी करियर आर्थिक आघाडीवर काही राशींना गुरु आणि मंगळ यांची युती योगाचा सकारात्मक परिणाम आणि प्रभाव प्राप्त होऊ शकतो चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या भाग्यशाली राशी
पहिली राशी मेष राशी – मेष राशीसाठी गुरु मंगळाचा युती योग अत्यंत लाभदायक ठरू शकतो वेळोवेळी अनपेक्षित क्षित आर्थिक नफाई मिळू शकतो लोकप्रियता वाढू शकते मान आणि प्रतिष्ठाही मिळण्याची शक्यता आहे त्याचबरोबर व्यवसाय आणि नोकरी या दोन्ही ठिकाणी लाभाच्या संधी मिळतील उत्पन्नाचे नवे स्रोत मिळू शकतील पैशाची बचत करण्यातही मेष राशीच्या व्यक्ती यशस्वी होऊ शकतात त्यामुळे आर्थिक स्थिती सुद्धा सुधारण्याची या काळात जास्त शक्यता आहे
वृषभ राशी – वृषभ राशीसाठी गुरु मंगळाचा युती योग अत्यंत फायदेशीर ठरू शकतो अडकलेले पैसेही परत मिळण्याची शक्यता या काळामध्ये जास्त आहे महत्त्वाच्या कामातील अडथळेही दूर होऊ शकतात त्याचबरोबर सामाजिक प्रतिष्ठित वाढण्याची शक्यता आहे या काळामध्ये आर्थिक बाजू मजबूत होईल त्याचबरोबर नोकरी आणि व्यवसायात वृषभ राशीच्या व्यक्ती खूप प्रगती करतील ऊर्जा आणि आत्मविश्वासाने ऋषभ राशीच्या व्यक्ती परिपूर्ण राहतील तसेच अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यताही या काळामध्ये आहे
कर्क राशी – कर्क राशीच्या व्यक्तींना सुद्धा चांगले दिवस सुरू होऊ शकतात उत्पन्न आणू शकते उत्पन्नाचे नवीन स्त्रोत निर्माण होऊ शकतात जोडीदारासोबत चेम नाते अधिक मजबूत करण्यात या काळामध्ये तुम्ही यशस्वी होऊ शकतात तसेच मुलांची संबंधित काही चांगल्या बातम्याही या काळामध्ये मिळतील त्याचबरोबर गुंतवणुकीत नफाही मिळू शकेल परदेशात जाण्याची संधी या काळामध्ये मिळू शकते त्याचबरोबर अडकलेले पैसेही परत मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे कर्क राशीच्या व्यक्ती जुलै महिन्यापासून पैसाच पैसा मोजणार आहे
सिंह राशी – सिंह राशीच्या व्यक्तींना या युतीमुळे करिअर आणि बिजनेसच्या दृष्टिकोनातून लाभ मिळू शकतो बेरोजगारांना नोकरी मिळू शकतात व्यवसायात चांगला नफा मिळू शकतो उद्योजक म्हणून सिंह राशीच्या व्यक्ती यशस्वी होऊ शकतात ग्रहांच्या शुभ प्रभावामुळे शेअर बाजारातून चांगला नफा सुद्धा या काळामधून मिळू शकतो त्याचबरोबर नोकरदारांना वेतन वाढ आणि पदोन्नती मिळू शकते तसेच तिची ठिकाणी बदली होऊ शकते त्याचबरोबर सैन्य पोलीस गुप्तचर विभागात असलेल्या व्यक्तींना किंवा क्रीडा क्षेत्राशी संबंधित असलेल्या व्यक्तींसाठी सुद्धा ही वेळ अत्यंत चांगली ठरू शकेल
वृश्चिक राशी – वृश्चिक राशीसाठी सुद्धा गुरु मंगल युती योगाचे शुभ परिणाम मिळू शकतात उत्पन्नाचे नवीन स्त्रोत निर्माण होऊ शकतात आर्थिक बाजूही मजबूत राहण्यास मदत मिळू शकते पैशाची आवक होण्याचे नवीन मार्ग मोकळे होऊ शकतात तसेच व्यवसायात यश देखील मिळू शकतं त्याचबरोबर वैवाहिक जीवनात आनंद राहू शकतो नात्यात परस्पर समंजसपणा आणि समन्वय अधिक चांगला राहू शकतो कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य सुद्धा तुम्हाला या काळामध्ये मिळू शकते त्याचबरोबर मानसिक तणावातून या काळामध्ये रुचिक राशीच्या व्यक्ती व्यक्तींना जास्त फायदा मिळू शकतो