नमस्कार मंडळी
तुरटीचा हा एक उपाय तुमच्या जीवनातील सर्व दुःख समस्या दूर करेल मित्रांनो ९९% लोकांना माहीतच नाही की तुरटीचे फायदे काय आहेत वास्तुशास्त्रामध्ये तसेच तंत्रशास्त्र मध्ये देखील त्रुटीला खूप महत्त्वपूर्ण मानले गेला आहे तुरटीमध्ये नकारात्मकता शोषून घेण्याचा गुणधर्म आहे वास्तुशास्त्रामध्ये तुरटीचे अनेक उपाय सांगितले गेले आहेत यामध्ये आर्थिक अडचणी दूर करण्याचा देखील खूपच प्रभावी असा उपाय सांगितलेला आहे
मित्रांनो प्रत्येक व्यक्ती हा रात्रंदिवस मेहनत करून पैसा कमवण्याचा प्रयत्न करत असतो काही लोकांना त्यांच्या मेहनतीचा फळ मिळतं पण बऱ्याच लोकांना त्यांच्या मेहनतीचा कष्टाचं योग्य ते फळ मिळत नाही आणि अशा जीवनामध्ये पैसा हा खूप महत्त्वाचा झालेला आहे काही लोक हे मानत नसतील पण पैसा जरी सर्वस्व नसला तरी पैशाशिवाय पानही हलत नाही हे आपल्याला माहीतच आहे हल्लीच्या काळामध्ये तर महागाई वाढल्यामुळे आपल्या ज्या गरजा आहेत त्या पूर्ण करणे इतका तरी पैसा आपल्याकडे असायलाच हवा नाही तर आपल्याला बऱ्याच समस्यांना सामोरे जावं लागतं हा पैसा कमावण्यासाठी मेहनत तर करायची आहेस
पण त्यासोबतच जर आपण काही उपाय केले तर आपल्याला नशिबाची साथ देखील मिळते मित्रांनो याचा अर्थ असा नाही की आपण फक्त उपायच करायचे आहेत आणि मेहनत करायची नाही तर मेहनत करून देखील जर तुम्हाला सफलता मिळत नसेल तर अशावेळी आपण हे उपाय करायचे आहेत या उपायांसोबतच आपल्याला मेहनत प्रयत्न कष्ट करायचेच आहे आणि तुमच्या या कष्टाला योग्य ते फळ देण्याचे काम हे उपाय करतील पण हे उपाय आपण अत्यंत श्रद्धेने मनापासून करायचे आहेत कुठलीही शंका घ्यायची नाही बरेचदा खूप मेहनत केल्यानंतरही जे मिळत नाही ते एखाद्या छोट्याशा उपायाने आपल्याला प्राप्त होऊ शकते
त्यामुळे हे उपाय आपण अगदी मनापासून करायचे आहेत तुमचा त्यावर ठामपणे विश्वास असायला हवा तरच त्याचा योग्य तो परिणाम आपल्याला दिसून येतो मित्रांनो आपल्या घरामध्ये जर नकारात्मक ऊर्जा असेल तर त्यामुळे देखील आपल्याला कुठल्याही कामात यश मिळत नाही ही नकारात्मकता दूर करण्यासाठी तुरटीचा उपाय आपल्याला करायचा आहे यासाठी आपल्याला तुरटीचे काही खडे घ्यायचे आहेत मिडीयम साईजचे खडे तुम्ही घेऊ शकता आणि हे खडे आपण एखाद्या काचेच्या वाटीमध्ये किंवा ग्लासमध्ये ठेवून आपल्या लिविंग रूम मध्ये म्हणजेच हॉलमध्ये टॉयलेट मध्ये बाथरूम मध्ये ठेवायचे आहेत
टॉयलेट बाथरूम मध्ये नकारात्मकता मोठ्या प्रमाणात असते आणि ती आपल्या घरात प्रवेश करते त्यामुळे तिथली नकारात्मक ऊर्जा तिथेच शोषून घेतली जावी यासाठी आपण तिथे तुरटी ठेवायचे आहे अशा प्रकारे बाथरूम मध्ये टॉयलेटमध्ये आणि आपल्या लिविंग रूममध्ये काचेच्या वाटीमध्ये आपल्याला तुरटी ठेवायचे लक्षात ठेवा यासाठी कुठलीही प्लास्टिकची स्टीलची किंवा इतर कुठल्याही धातूची वाटी किंवा ग्लास वापरू नका फक्त काचेच्याच वस्तूमध्ये आपल्यालाही तुरटी ठेवायची आहे आता हे कधी ठेवायचं तर मंगळवार शनिवार किंवा अमावस्या पौर्णिमा या दिवशी आपण ही त्रुटी ठेवायची आहे आणि दर पंधरा दिवसांनी आपण ती फ्लॅश करून द्यायची आहे
तुम्ही ती टॉयलेटमध्ये टाकू शकता किंवा घरापासून लांब एखाद्या ठिकाणी खड्डा करून त्यामध्ये तुम्ही मातीमध्ये काढू शकता तर जसं तुम्हाला जमेल तसं तुम्ही करायचा आहे दर पंधरा दिवसांनी ही त्रुटी आपल्याला बदलायची आहे यासोबतच आपल्याला आणखीन एक उपाय करायचा आहे तो म्हणजे या तुरटीच्या आपल्याला पूड करून घ्यायचे आहे म्हणजेच पावडर करून घ्यायचे आहे तुम्ही अगदी मिक्सरमधून काढून घेतला तरी चालेल तरी पूड आपण एका ग्लासभर पाण्यामध्ये मिक्स करायची आहे अर्धा चमचा फूड तुम्ही टाकू शकता तर एक ग्लास पाण्यामध्ये ही पूड आपल्याला मिक्स करायचे आहे आणि ते पाणी आपल्या घरामध्ये प्रत्येक कोपऱ्यात शिंपडायचे आहे
घरात ज्या ठिकाणी आपण एखादी वस्तू बऱ्याच वर्षांपासून ठेवलेली आहे घरातील एखाद्या कोपऱ्यात सतत अंधार राहत असेल किंवा एखाद्या कोपऱ्यामध्ये जर तुम्ही काही भंगार वस्तू ठेवल्या असतील तसं तर घरामध्ये भंगार जास्त ठेवू नये पण जर काही आवश्यक अडगळीच्या वस्तू ठेवल्या असतील तर त्या ठिकाणी देखील आवर्जून आपण हे पाणी शिंपडायचं आहे कारण अशा ठिकाणी नकारात्मकता जास्त प्रमाणात असते तर अशा प्रकारे आपण सगळ्या घरांमध्ये घराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये हे तुरटीचे पाणी शिंपडायचे आहे हे तुम्ही दर आठवड्याला करू शकतात आठवड्यातील प्रत्येक शनिवारी आपण हा उपाय केला तर त्याचा उत्तम फळ आपल्याला प्राप्त होतं.
घरातील जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती निघून जाते अत्यंत प्रभावी असा हा वास्तुशास्त्रातील उपाय आहे अगदी कमी वेळात फायदा करून देणारा असा हा उपाय तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला शंभर टक्के त्याचा रिझल्ट दिसून येईल तुमच्या घरातील नकारात्मकता दूर होईल आणि जर सकारात्मकता घरात असेल तर आपण जे काही काम हातामध्ये घेऊन त्यामध्ये नक्की यश प्राप्त होईल