आज पहिला श्रवणी सोमवार या राशीवर होणार महादेवाची कृपा होणार धनवर्षा जाणून घ्या कोणत्या आहे त्या राशी

नमस्कार मंडळी

मित्रांनो आषाढ अमावस्येनंतर श्रावण महिन्याची सुरुवात होत असते श्रावण हा महिना हिंदू धर्मातील सर्वात पवित्र असा महिना आणला जातो श्रावणाचा महिना हा विशेष करून शिवशंकर महादेव भोलेनाथाला समर्पित मानला जातो शिवभक्त मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने या महिन्याची या दिवसाची वाट पाहत असतात या महिन्यामध्ये श्रावण सोमवारला विशेष महत्त्व असते. श्रावण सोमवारच्या दिवशी व्रत उपास करून भगवान भोलेनाथाची विधी विधान पूर्वक पूजा आराधना केली जाते आणि महादेवाला प्रसन्न करण्यासाठी प्रत्येक जण असूसलेला असतो मित्रांनो महादेव भोलेनाथ हे अतिशय भोळे दैवत मानले जातात महादेव अतिशय भोळे असून ते भक्ताच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात मित्रांनो सर्व देवतांमध्ये सर्वश्रेष्ठ महादेव हे ती शीघ्र प्रसन्न होत असतात त्यामुळे प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये भोलेनाथाविषयी कुतुल आणि प्रेम हे निश्चितच असते

मित्रांनो ज्याच्या मनामध्ये ज्याच्या हृदयामध्ये महादेवा प्रती भक्ती नाही किंवा प्रेम नाही असा मनुष्य बिराळात प्रत्येकाच्या मनामध्ये भोलेनाथाविषयी प्रेम हे निश्चित असते त्यामुळे सोमवारच्या दिवशी महादेवाची उपासना केल्यानंतर मनाला एक समाधान लाभतं आणि महादेवाला केलेली प्रार्थना निश्चित पूर्ण होत असते भोलेनाथ भक्ताच्या जीवनातील सर्व दुःख दूर करत असतात आज सोमवारपासून आताच काहीसा सकारात्मक अनुभव या काही भाग्यशाली राशींच्या जातकांना येणार असून आज सोमवारपासून पुढचे अनेक वर्ष भगवान भोलेनाथाची विशेष कृपादृष्टी या राशींच्या जातकांच्या जीवनावर बसणार आहे आज सोमवारपासून यांच्या भाग्याला नवी कलाटणी मिळणार आहे

मित्रांनो श्रावण शुक्लपक्ष आश्लेषा नक्षत्र दिनांक ५ ऑगस्ट रोजी सोमवार पासून श्रावणातील पहिला सोमवार असून यावेळी श्रावणातील पहिला सोमवारपासून या दिवसाची या व्रताला सुरुवात होणार आहे या व्रताला विशेष महत्त्व प्राप्त आहे त्यामुळे इथून पुढचे दिवस भक्तगणांसाठी आनंदाचे सुख-समृद्धीचे जाणार आहेत मित्रांनो श्रावणातील विशेष व्रत उपास सुरू झाल्यानंतर मनाला एक निश्चितच सुंदर अशी शांती आणि समाधान मिळत असते विशेष म्हणजे यावेळी शिवमूठी तांदुळाची असेल यावर्षी श्रावण महिन्याची सुरुवात ही श्रावण सोमवारपासून होत असल्यामुळे या महिन्याला विशेष महत्त्व प्राप्त आहे आणि त्याबरोबरच पंचांगानुसार आज म्हणजे दिनांक ५ ऑगस्ट रोजी बुध ग्रह वक्री होणार आहेत याचा देखील शुभ अथवा शुभ प्रभात संपूर्ण बारा राशीवर दिसून येणार असून या काही खास राशींसाठी बुध ग्रहाचे वक्री होणे अतिशय शुभ ठरणार आहे महादेवाचा आशीर्वाद आणि बुध ग्रहाची कृपा असल्यामुळे यांच्या जीवनातील वाईट काळ आता समाप्त होणार असून शुभकाळाची सुंदर काळाची सुरुवात होणार आहे

मेष राशी – मेष राशीच्या जातकावर भोलेनाथाची विशेष कृपा असेल श्रावण महिन्याची सुरुवात आपल्या जीवनामध्ये आनंदाची भरभराट घेऊन येणार आहे प्रेम जीवन वैवाहिक जीवन आनंदाने फुलून येणारा असून घरातील वातावरण आनंदी आणि प्रसन्न बनणार आहे अध्यात्माची ओढ आता इथून पुढे निर्माण होणार असून भोलेनाथाच्या प्रेमापोटी आपण यावेळी भोलेनाथाची भक्ती आराधना करणारा आणि महादेव देखील आपल्या राशीवर विशेष कृपा करणार आहे त्यामुळे मेष राशीचे जातक विशेष समाधान पावणार आहेत या कालावधीमध्ये आपल्या मनोकामना पूर्ण होणार आहेत अनेक दिवसांची अडलेली कामे पूर्ण होणार आहेत आणि विशेष म्हणजे आर्थिक उन्नती आपण साधणार आहे घरातील पैशाची तंगी दूर होणार असून हाती पैसा खेळता येणार आहे हा काळ आपल्या जीवनातील सुंदर आणि सकारात्मक असा काळ ठरणार आहे मेष राशीच्या जातकांना इथून पुढे आपल्या जीवनामध्ये प्रत्येक दुःख प्रत्येक कष्ट नष्ट होणार असून आता इथून पुढे सुखाचे सोनेरी दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत

वृषभ राशि – वृषभ राशीच्या जातकांसाठी हा काळ आनंददायी ठरणार आहे मार्गात येणारे सर्व अडथळे दूर होतील श्रावण सोमवारपासून आपल्या जीवनामध्ये सुंदर असे परिवर्तन घडवून येण्यासाठी सुरुवात नशिबाला वेगळी कलाटणी मिळणार आहे महादेवाची विशेष कृपा दृष्टी आहे त्यामुळे भोलेनाथ आपली झोळी आनंदाने भरणार आहेत घर जमीन अथवा वाहन सुखाची प्राप्ती होणार आहे बुध ग्रहाचे वक्री होणे शुभ फलदायी ठरणारा सम बुद्धिमत्तेला एक सकारात्मक चालना मिळणार आहे त्यामुळे आपण घेतलेले निर्णय यशस्वी ठरणार आहेत कार्यक्षेत्र करियर आणि व्यापारामध्ये चांगले लाभ आपल्याला मिळणार आहेत महादेवाचा आशीर्वाद आणि बद घराची कृपा असल्यामुळे जीवनातील संघर्षाचा समाप्त होणार असून यश प्राप्तीला सुरुवात होणार आहे

कर्क राशि – कर्क राशीच्या जातकांसाठी आज सोमवारपासून म्हणजे श्रावण सोमवारपासून पुढचा काळ सुखात जाणार आहे मानसिक तराव दूर होईल आरोग्य देखील उत्तम राहणार आहे एखाद्या जुन्या बिवारीपासून आपली सुटका होऊ शकते आरोग्याची प्राप्ती होईल त्याबरोबर धनधान्य आणि सुख समृद्धीने आपले जीवन संपन्न बनणार आहे अनेक दिवसांच्या अपूर्ण राहिलेल्या मनोकामना आता पूर्ण होणार आहेत या कालावधीमध्ये मनाला आनंदित करणारी प्रसन्न करणारी प्रफुलित करणारे एखादी गोड बातमी आपल्या कानावर येऊ शकते मानसिक तणाव त्यामुळे नाहीसा होईल चिडचिरा पण आता दूर होणार असून आपल्याला सुख शांती आणि मनाला एक समाधान मिळणार आहे

कर्क राशि – कर्क राशीच्या जातकांसाठी हा काळ प्रचंड प्रगतीचा असा काळ असेल वाणीमध्ये मधुरता निर्माण होईल लोक आपल्या प्रति आकर्षित होतील घरातील वातावरण आनंदी आणि प्रसन्न असेल पारिवारिक दृष्ट्या हा काळ सुखाचा जाणारा असून नातलगाच्या घाटी भेटी या काळामध्ये होणार आहेत महादेवाची विशेष कृपा असतील बुद्धगृहाची कृपा असेल त्यामुळे उद्योग व्यापारामध्ये उन्नती साधना राहणार आहे हाती पैसा खेळता राहणार आहे या कालावधीमध्ये महादेवाची उपासना आपल्यासाठी विशेष पुण्यकारी आणि लाभदायी ठरणार आहे संततीच्या जीवनामध्ये देखील आनंदाचे दिवस येणार असून वैवाहिक जीवनामध्ये पती-पत्नी मधील प्रेम आपुलकी आणि गोडवा वाढणार आहे

कन्या राशि – कन्या राशीच्या जातकांसाठी महादेवाची विशेष कृपा असून श्रावण सोमवारपासून जीवनाला नवी दिशा मिळणार आहे महादेवाची भोलेनाथाची कृपा असल्यामुळे जीवनातील प्रत्येक दुख नाहीसे होणार असून सुखामध्ये परिवर्तित होणार आहे अनेक दिवसांच्या अपूर्ण इच्छा पूर्ण होतील मनोकामना पूर्ण होतील या कालावधीमध्ये एखाद्या आवडत्या व्यक्तीचा सहवास आपल्याला लागू शकतो आर्थिक बजेट सुधारणार आहे मागील काळात झालेले आपले आर्थिक नुकसान येणाऱ्या काळात भरून निघेल आता इथून पुढे आपल्या व्यक्तिमत्वामध्ये देखील सुंदर असे परिवर्तन घडवून येणार आहे आपण ठरवलेल्या योजना यशस्वी ठरणार आहेत

तुळ राशी – तूळ राशी जातकांचा आत्मविश्वास वाढवणारा हा काळ असेल भोलेनाथाची विशेष कृपादृष्टी असेल श्रद्धा भावाने अंतकरण भरलेले असेल आणि मनही प्रेमाने भरलेले असेल त्यामुळे येणारा कालावधी आनंदाचा असेल सुख समाधान आणि शांती घरामध्ये राहणार आहे घरामध्ये भोलेनाथाची पूजा आराधना झाल्यामुळे घरातील नकारात्मक वातावरण दूर होऊन सकारात्मक वातावरणाची निर्मिती त्याठिकाणी निर्माण होणार आहे आर्थिक संकट समाप्त होणार असून सुख शांती मध्ये समाधान होईल ऐश्वर्याची प्राप्ती आपल्याला होण्याची संकेत आहेत भोलेनाथ आपली झोळी आनंदाने समृद्धीने भरणार आहेत

वृश्चिक राशी – वृश्चिक राशीच्या जातकांसाठी हा काळ प्रचंड प्रगतीत असेल अनेक दिवसांपासून ज्या योजना आपण आखत आहात त्या योजना आता इथून पुढे पूर्ण होणार आहेत आपली अध्यात्मा पती रुची वाढणार आहे अध्यात्मप्रती आपली उंची वाढणार आहे त्यामुळे हा काळ आपल्यासाठी सुखाचा असेल आत्मविश्वास वाढवणारा काळ असेल एका नव्या प्रेरणेने प्रेरित होऊन नव्या कामाची सुरुवात आपण करणार आहात मानसिक ताणतराव दूर होणार असून आरोग्य देखील उत्तम राहणार आहे सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे वाणीमध्ये मधुरता निर्माण होईल आपल्या कष्टाला आता फळ प्राप्त होणार आहे लोक आपल्या प्रति आकर्षित होतील

धनु राशि – धनु राशीचे जातक या कालावधीमध्ये विशेष समाधानी होणार आहे धनु राशीसाठी श्रावण सोमवारचा दिवस शुभ ठरणार असून इथून हा पूर्ण महिना आपल्यासाठी आनंदाचा जाणार आहे आर्थिक आवक भरपूर प्रमाणात वाढण्याची संकेत आहेत आपले लावलेले जे नियोजन आहे ते यशस्वी ठरणार आहे या कालावधीमध्ये निर्णय क्षमतेमध्ये वाढ होईल बुद्ध ग्रहाची कृपा असेल त्यामुळे आपण घेतलेले निर्णय यशस्वी ठरणार असून व्यवसायाचा विस्तार घडवण्यासाठी मनापासून प्रयत्न करणार आहात आणि त्यामध्ये सफल देखील होणार आहात

मकर राशि – मकर राशीच्या जातकांसाठी भोलेनाथाची विशेष कृपादृष्टी असेल त्यामुळे श्रावणचा हा महिना आपल्या जीवनातील सर्वात उत्कृष्ट असा महिना असेल कारण इथूनच जीवनाला नवी दिशा नवीन कलात्मक मिळणार आहे नवा आनंद घेऊन नवा कामाची सुरुवात आपण करणार आहात सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी देखील हा काळ अनुकूल असेल

मीन राशि – मीन राशीच्या जातकांसाठी शुभफलदायी हा महिना असेल आज सोमवारपासून नशिबाला एक नवी दिशा मिळणार आहे आपले भाग्य बदलणार आहे आपला भाग्योदय घडणार आहे महादेवाची कृपा असल्यामुळे मनाला सुख शांती आणि परिवारामध्ये ऐश्वर्याची प्राप्ती आपल्याला होणार आहे एखाद्या जुन्या बिमारीतून असाच बिमारीतून आपली सुटका होऊ शकते मानसिक तणाव दूर होईल चिंता दूर होईल संततीच्या विषयी मनात असणारी चिंता दूर होणार असून संततीकडून आनंदाची बातमी आपल्या कानावावर येणार आहे त्याबरोबरच एखाद्या नवीन चेहऱ्यावरती आपण आकर्षित होणारा असून कोणाच्यातरी आपण प्रेमात पडू शकतात