नमस्कार मंडळी
राहूचे नक्षत्र गोचर पाच राशींसाठी भाग्याची गुरुकिल्ली असणार आहे या पाच राशींना आयुष्यात एकूणच सकारात्मक प्रभाव जाणून येईल धन राजकारण प्रॉपर्टीच्या बाबत काही गोष्टींना वेगळी वळणे लागू शकतात वैदिक ज्योतिष शास्त्रात मायावी ग्रह राहू व न्यायदेवता शनि महाराज यांचे विशेष महत्त्व आहे शनि व राहू यांच्यातील नाते मित्रत्वाचे आहे आता लवकरच शनि व राहू यांच्या एकत्र प्रभावाची एक स्थिती जुळून येणार आहे
८ जुलैला राहून नक्षत्र परिवर्तन करून शनीच्या स्वामित्वाच्या नक्षत्रात प्रवेश करणार आहे उत्तराभाद्रपद नक्षत्रावर शनीचे स्वामित्व आहे राहू चा आपल्या मित्राच्या नक्षत्रातील प्रवेश शुभ योगाची निर्मिती करणार आहे ज्योतिष शास्त्रानुसार राहूचे नक्षत्र गोचर पाच राशींसाठी भाग्याची गुरुकिल्ली असणार आहे या पाच राशींना आयुष्यात एकूणच सकारात्मक प्रभाव जाणून येईल धन राजकारण प्रॉपर्टीच्या बाबत काही गोष्टींना वेगळी वळणे लागू शकतात तसेच करिअरमध्ये सुद्धा गती येऊ शकते तर या पाच नशीबवान राशी कोणत्या आहेत चला जाणून घेऊयात
मेष राशी – मेष राशीच्या मंडळींसाठी राहूचे नक्षत्र परिवर्तन एखादा मोठा विजय ठरू शकतो आपल्याला या कालावधी शत्रूंवर मात करता येऊ शकतो कामाच्या ठिकाणी नवीन प्रयोगच कामी येऊ शकतात तुमची प्रतिष्ठान जपून ठेवण्यासाठी व्यक्तिमत्त्वात काही महत्त्वाचे बदल करावे लागतील व त्याचे परिणाम अत्यंत फायदेशीर असतील त्याचबरोबर नोकरदार मंडळींना पगार वाढीसह पदोन्नतीच्या संधी मिळू शकतात प्रॉपर्टी व वाहनाच्या खरेदीचे योग देखील आहेत नेतृत्वाचे कौशल्य बाळगले तुम्हाला धनलाभाचा मोठा वाटा देखील मिळू शकतो
त्याचबरोबर राजकारणात सक्रिय असणाऱ्यांना पद प्रतिष्ठा लागू शकते हा महिना मेष राशीतील जातकांसाठी चढउताराने भरलेला असल्याची शक्यता देखील आहे तुम्हाला आपल्या जीवनात काही महत्त्वपूर्ण निर्णय घ्यावे लागू शकतात त्यामुळे तुम्हाला आधीपासूनच तयार व्हावे लागेल कारण हे निर्णय घेणे सहज सोपे नसतील तुमच्या विदेश यात्रेचे प्रबळ योग देखील बनत आहेत म्हणून जर तुम्हाला विदेशात जायचे आहे तर यासाठी प्रयत्न सुरू करा कारण तुम्ही लवकरच विदेश गमन करू शकता तसेच या महिन्यात तुमचे खर्च अधिक होणार आहे
लक्षात घ्या की त्यात अधिकांश खर्च व्यर्थकार्यात होतील म्हणून तुम्ही सावधान राहिले पाहिजे चांगली बातमी ही आहे की या महिन्यात तुमचा धन संचय देखील होईल म्हणजेच सोबतच तुम्ही काही धन बचत योजनांमध्ये ही लावू शकतात अथवा बँकेमध्ये जमा करू शकता त्यामुळे तुमचा बँक बॅलन्स देखील वाढू शकतो कुटुंबाच्या बाबतीत बराच लोकांसोबत बोलणं होईल एखाद्या मोठा निर्णय घेण्यासाठी हा काळ तुमच्यासाठी अतिशय उपयुक्त राहील घरात उत्सवाचे वातावरण राहील परंतु तुम्हाला आपल्या क्रोधावर मात्र नियंत्रण ठेवावे लागेल कारण रागावर नियंत्रण ठेवला नाही तर नात्यात समस्या येऊ शकतात
मिथुन राशी – राहू चे नक्षत्र परिवर्तन या मंडळींना जुने समस्या मधून सुटका मिळवून देणारे ठरू शकते. आर्थिक मिळकतीत वाढ होऊ शकते अडकून पडलेले पैसे देखील परत मिळू शकतात त्याचबरोबर आपल्या कामाच्या ठिकाणी काहीसा आराम करता येऊ शकतो नोकरीच्या ठिकाणी मोठे पद मिळवता येईल तसेच वैवाहिक आयुष्यात सुख व समाधान लाभेल त्याचबरोबर मिथुन राशीच्या जातजासाठी राहूचे मीन राशीत असणे हे खूप फायदेशीर असणार आहे व्यापारात वाढ होईल आर्थिक स्थिती मजबूत होईल त्याचबरोबर नोकरीत वरिष्ठांची साथ मिळेल दाम्पत्य जीवनात मधुरता येईल तसेच परदेशात ट्रिप साठी देखील जाऊ शकतात
सिंह राशी – राहूचे नक्षत्र गोचर सिंह राशीच्या व्यापारी वर्गांसाठी लाभदायक असणार आहे व्यवसायात वाढ होऊ शकते अनेक माध्यमातुन धनप्राप्तीचे योग देखील आहेत वाणीच्या बळावर तुम्हाला तुमची इच्छा पाडता येईल नोकरदार वर्गांसाठी नोकरीत बदलाचे संकेत आहेत तसेच नव्या संधीसह वाढीव आर्थिक मिळकतीची चिन्हे देखील तुमच्या नशिबात आहेत त्याचबरोबर ध्यान धारणे कडे लक्ष द्या येणारा कालावधी तुमच्यासाठी थोडा धावपळीचा असणार आहे त्यानंतर तुमचा आत्मविश्वास देखील या काळामध्ये वाढणार आहे भरपूर पैसे कमवण्यासोबतच तुम्ही पैशाची बचत देखील करू शकता नोकरदार लोकांना पदोन्नती मिळू शकते तुम्हाला उत्पन्नाचे स्त्रोत देखील मिळतील आणि तुम्ही घर किंवा वाहन खरेदी करू शकतात वडिलांसोबत तुमचे नाते मजबूत राहील बेरोजगारांना नोकरी मिळण्याचे योग देखील आहेत तसेच मानसन्मान तुमचा या काळामध्ये वाढणार आहे
तुळ राशी – राहूचे नक्षत्र परिवर्तन तूळ राशीच्या कुंडलीत सुवर्णकाळच ठरणार आहे एकापाठोपाठ एक लाभदायक संधी देखील तुम्हाला मिळू शकतात काही आनंदाचे क्षण तुमच्या वाटेला येऊ शकतात बेरोजगारांना रोजगाराच्या संधी मिळतील तसेच व्यवसायानिमित्त दूरवरचे प्रवास देखील तुम्ही करू शकता आरोग्याच्या दृष्टीने हा काळ सामान्यच आहे कुटुंबीय सोबत मात्र हसत खेळत तुम्ही वेळ घालवाल आर्थिक लाभाच्या संधी देखील मिळतील सहकारी व हाताखालचे नोकर यांचे सहकार्य तुम्हाला मिळेल
मकर राशी – शनीच्या नक्षत्रात राहू असल्याने मकर राशीच्या नशिबाला कलाटणी मिळू शकते करिअरशी संबंधित साहसी निर्णय घेण्यासाठी हा काळ फायद्याचा आहे त्याचबरोबर भविष्यात याचा फायदा होऊ शकतो गुंतवणुकीसाठी शुभ कालावधी आहे नीट जुळवून घेता येईल कुटुंबीयांसोबत चांगला वेळ घालू शकाल या आठवड्यात आपणास आळस व निष्काळजीपणा बाजूला ठेवावा लागेल अन्यथा आपणास मोठे नुकसान सुद्धा सहन करावे लागू शकते तात्पुरता फायद्याच्या मोहन मोठे नुकसान होऊ देऊ नका आर्थिक बाबतीत विचारपूर्वकच निर्णय घ्या दांपत्य जीवनातील गोडवा या काळामध्ये टिकून राहू शकतो