गुरुपौर्णिमा पासून या राशींची लागणार लॉटरी पुढील १२ वर्षं खूप जोरात असेल यांचे नशिब

नमस्कार मंडळी

मित्रांनो हिंदू धर्मामध्ये प्रत्येक अमावस्या आणि पौर्णिमा तिथीला विशेष महत्त्व प्राप्त आहे प्रत्येक पौर्णिमा अतिशय महत्त्वपूर्ण अतिशय महत्त्वाची मानले जाते आणि त्यातच आषाढ महिन्यामध्ये येणारी गुरुपौर्णिमा ही अतिशय महत्त्वपूर्ण मानली जाते आषाढ महिन्याच्या शुक्लपक्षात येणाऱ्या पौर्णिमा तिथीला गुरुपौर्णिमा असे म्हटले जाते आषाढ महिन्यात येणारी पौर्णिमा तिथी विशेष करून भगवान विष्णू ला समर्पित आहे आणि त्याबरोबर ही पौर्णिमा गुरूला देखील समर्पित मानली जाते या दिवशी शिष्य आपल्या गुरूंची पूजा अर्चना करतात मान्यता आहे

की या दिवशी चार वेदांची ज्ञाता महर्षी वेदव्यास यांचा जन्म झाला होता वेद व्यास यांचा जन्म झाला होता त्यामुळे या दिवसाला गुरुपौर्णिमा किंवा व्यासपौर्णिमा असे देखील म्हटले जाते महर्षी वेद व्यास पहिल्यांदा मानव जातीला चारही वेदाचे ज्ञान प्रदान केले होते त्यामुळे त्यांना प्रथम गुरु ही उपाधी देण्यात आलेली आहे गुरुपौर्णिमा तिथीवर भगवान विष्णूची विशेष रूपाने पूजा अर्चना केली जाते त्याबरोबर माता लक्ष्मीची पूजा देखील या दिवशी केली जाते कारण या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा आराधना करणे अतिशय लाभकारी मानले आहे

मित्रांनो मान्यता आहे की पौर्णिमा तिथीवर पवित्र नदीमध्ये स्नान करून दानधर्म केल्याने व्यक्तीचे मागील जन्मातले आणि या जन्माचे देखील सर्व पाप नष्ट होतात आणि व्यक्तीला सुख शांती समाधान लाभत असते त्यामुळे पूर्णिमा तिथीवर भगवान विष्णू बरोबर माता लक्ष्मीची पूजा आराधना केल्याने माता लक्ष्मीचा आशीर्वाद देखील व्यक्तीला प्राप्त होत असतो आणि सुख समृद्धी धनसंपत्तीने व्यक्तीचे जीवन संपन्न बनत असते पौर्णिमा तिथीला

ज्योतिषामध्ये देखील विशेष महत्त्व प्राप्त हे करा मित्रांनो ज्योतिषानुसार चंद्र हा अतिशय महत्त्वाचा घटक मानला जातो कुंडलीमध्ये चंद्राची स्थान विशेष महत्त्वपूर्ण मानली जाते ज्यांच्या कुंडलीमध्ये चंद्र बलशाली असतो त्या रात्रीच्या जातकाचे मनोबल फार उंचावलेले असल्याने अशा काळामध्ये व्यक्ती खूप मोठी प्रगती करू शकतो चंद्राची शुभ कृपा व्यक्तीच्या जीवनावर बरसते तेव्हा व्यक्तीच्या जीवनामध्ये सुख समृद्धीची भरभराट व्हायला वेळ लागत नाही

गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुचा आशीर्वाद घेतल्याने गुरुबळ पाठीशी असल्याने आयुष्यात व्यक्तीला कधीही कशाचीही कमतरता भासत नाही त्यामुळे गुरु पूर्णिमा ही हिंदू धर्मामध्ये विशेष रूपाने अतिशय थाटामाटा साजरी केली जाते आणि याविषयी प्रत्येक जण आपापल्या गुरुची पूजा आराधना करत असतो यावर्षी २० आणि २१ अशा दोन तारखेला पूर्णिमा तिथे असल्यामुळे अनेकांच्या मनामध्ये गुरुपौर्णिमेविषयी संभ्रम होत आहे

मित्रांनो यावर्षी आचार शुक्लपक्ष पूर्व आषाढ नक्षत्र दिनांक २० जुलै २०२४ रोजी सायंकाळी ६ वाजून १ नंतर पौर्णिमा तिथीला सुरुवात होणारा सुंदर २१ जुलै रोजी दुपारी ३ वाजून ४८ मिनिटानंतर पौर्णिमा तिथी समाप्त होणार आहे पण मान्यता आहे की ज्या तिथीवर सूर्योदय होतो त्याच तिथीला मान्यता प्राप्त होत असते त्यामुळे २१ जुलै रोजी सूर्योदय होत असल्यामुळे आषाढ पौर्णिमा तिथी २१ जुलै रोजी साजरी होणार आहे

त्यामुळे गुरुपौर्णिमा ही २१ जुलै रोजी रविवारी साजरी होणार आहे गुरु पौर्णिमेपासून पुढे येणारा काळ या काही भाग्यशाली राशींच्या जातकांसाठी अतिशय शुभफलदायी ठरणार असून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी बरोबरच गुरुची देखील विशेष कृपा या राशींच्या जातकांच्या जीवनावर बसणार असून त्यामुळे गुरुपौर्णिमेपासून पुढचा काळ यांचे जीवनामध्ये सुख समृद्धीची भरभराट घेऊन येणार आहे चला जाणून घेऊया कोणत्या आहे त्या राशी

मेष राशी – मेष राशीचे जातक सर्वात जास्त भाग्यशाली ठरणार असून गुरुपौर्णिमेच्या सकारात्मक प्रभावाने यांच्या जीवनामध्ये सुखाची बहार येण्याची संकेत आहेत मेष राशीच्या जातकांच्या जीवनामध्ये एक नवचैतन्य निर्माण होणार आहे एक नवी खुशी एक नवा आनंद एक नवा उत्साहा यांची जीवनामध्ये निर्माण होणारा असून दिसून येणारे पुढचे दिवस यांच्यासाठी अतिशय लाभाचे आनंदाचे ठरणार आहेत आरोग्य उत्तम राहणारा असून धनसंपत्ती भरपूर प्रमाणात मिळण्याची संकेत आहेत माता लक्ष्मीची विशेष कृपादृष्टीवर असणारा असून गुरुचे पाठबळ सुद्धा यांना लागणार आहे

त्यामुळे जे कार्य आपण करत आहात त्या कार्याला गती प्राप्त होईल किंवा त्या कार्यामध्ये आपल्याला मनासारखे यश प्राप्त होईल आर्थिक दृष्ट्या हा काळ अतिशय सुखाचा जाणार आहे त्यामुळे आर्थिक चनचन आपल्याला भासणार नाही परिवारातील वातावरण आनंदी आणि सुखाचे असेल मन शांत आणि समाधानी असेल त्यामुळे जीवन जगण्यामध्ये आनंद गोडवा निर्माण होणार आहे या कालावधीमध्ये आपल्याला या कालावधीमध्ये माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूचा आराधना करणे शुभ फलदायी ठरणार आहे

मिथुन राशी – मिथुन राशीच्या जातकांसाठी गुरुपौर्णिमेचा सकारात्मक प्रभाव आपल्या जीवनावर दिसून येईल त्यामुळे इथून पुढे प्रचंड प्रगतीची योग आपल्या जीवनामध्ये विशेष करून आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हा काळ आनंददायी ठरणार आहे आणि त्याबरोबरच एखाद्या जुन्या बिमारीतून देखील आपण मुक्त होणारा आर्थिक दृष्ट्या हा काळ सुखाचा ठरणार असून हाती पैसा खेळता येणार आहे एखाद्या जुन्या कर्जातून आपण मुक्त होऊ शकतात गुरुचे पाठबळ पाठीशी आहे गुरुचा आशीर्वाद पाठीशी आहे जोडीला भगवान विष्णूचा आशीर्वाद आहे आणि माता लक्ष्मीची कृपा तर आपल्या बरसणार असल्यामुळे या कालावधीमध्ये आर्थिक प्राप्तीची नाही मार्ग आपल्याला मिळणार आहेत

उद्योग व्यापारामधून नफ्यामध्ये वाढ होणार आहे नवा व्यवसाय उभारण्याचे स्वप्न साकार होऊ शकते व्यवसायाचा विस्तार घडवणार आहे काळ हा ठरणार आहे म्हणजे व्यवसायाचा चांगला विस्तार घडणार असून नफ्यामध्ये मोठी वाढ देखील होणार आहे पण या कालावधीमध्ये शत्रूपासून थोडेसे सावध राहणे गरजेचे असून या कालावधीमध्ये कुणावरही आकारण संशय घेऊ नका संशय जर आपण घ्याल तर मानसिक तणाव आपला वाढू शकतो

कर्क राशि – कर्क राशीच्या जातकांसाठी काळ सुखाचा असेल या कालावधीमध्ये गुरुची विशेष कृपा असेल गुरुचे पाठबळ असेल आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद असेल त्यामुळे आर्थिक दृष्ट्या सक्षम बनणार आहात मजबूत बनणार आहात मागील काळामध्ये जर एखादे आर्थिक नुकसान आपले झालेले असेल तरी ते येणाऱ्या काळात भरून निघेल त्याची चिंता करू नका या कालावधीमध्ये अकारण कोणासही वाद घालू नका व अन्यथा आपल्याला महाग पडू शकते

परिवारातील लोकांची साथ लाभेल नातलगांची सुद्धा साथ मिळणार आहे नवा व्यवसाय लवकरात प्रगतीपथावर येणार असून जर व्यवसायामध्ये आपल्याला आणखी गुंतवणूक करायची असेल तर काळ शुभ असेल किंवा आपल्याला इतर एखादा व्यवसाय करायचा असेल तरी हा काळ आपल्यासाठी शुभ असेल नवीन क्षेत्रामध्ये पदार्पण करण्यासाठी हा काळ आनंदाचा असेल या कालावधीमध्ये भगवान विष्णू मातासाठी शुभ प्रभात ठेवू शकते इथून पुढे नोकरीच्या दृष्टीने देखील काळ सुखाचा जाणार आहे

कन्या राशि – कन्या राशीच्या जातकांसाठी काळ आनंददायक आणि सुखाचा मानसिक दृष्ट्या आपण मजबूत बनणार आहात मागील काळात भोगलेल्या दुःखाने यातले पासून अपण्याचा मुक्त होणार असून पुढचा काळ आपल्यासाठी सुखाचा जाणार आहे या कालावधीमध्ये पैशांची आवक आपल्या जीवनामध्ये वाढणार असून अचानक धनलाभाची एक सुद्धा आपल्या जीवनामध्ये येणार आहेत या कालावधीमध्ये करिअरमध्ये चांगली यश मिळण्याची संकेत आहेत

विद्यार्थी वर्गासाठी देखील काळ चांगला आहे या कालावधीमध्ये स्पर्धा परीक्षांमध्ये चांगले यश आपल्याला मिळू शकते नोकरी विषयक कामांना गती प्राप्त होईल सरकारी अथवा खाजगी क्षेत्रामध्ये आपल्याला नोकरी मिळू शकते त्यामुळे मला आनंद आणि प्रसन्ना असेल अविवाहित जातकाचे अचानक विवाह जमवण्याची देखील या काळात योग बनत आहेत त्यामुळे आपला आवडता जीवनसाथी आपल्याला या कालावधीमध्ये लागू शकतो

तूळ राशी – तूळ राशीच्या जातकांसाठी काळ शुभफलदायी आणि आनंदाचा सुखाचा असणार आहे तुळ राशीसाठी हा काळ प्रगतीचा काळ असेल गुरुपौर्णिमेपासून पुढे अतिशय शुभ योग आपल्या जीवनामध्ये बनत असून उद्योग व्यापार कला साहित्य अनेक क्षेत्रांमध्ये भरगुस यश प्राथमिक नोकरीच्या क्षेत्रात देखील मनासारखे यश मिळण्याचे संकेत आहेत आपल्या वाणीमध्ये मधुरता ठेवावी लागेल प्रकरण कोणाची वाद किंवा भांडण तंटे टाळावे लागतील नातलगांशी प्रेम आणि आपुलकीने बोलावे लागेल या कालावधीमध्ये स्वामी समर्थांची पूजा आपल्यासाठी शुभ फलदायी ठरू शकते इथून पुढे आर्थिक दृष्ट्या मजबूत बनणार आहात मानसिक ताणतणाव दूर होणार आहे आणि जीवन जगण्यामध्ये गोडवा निर्माण होईल पती-पत्नीमध्ये जर काही वाद चालू असेल तर तेही आता संपुष्टात येतील

वृश्चिक राशी – वृश्चिक राशीच्या जातकांसाठी काळ आनंदाचा सुखाचा जाणारा असून गुरुपौर्णिमेपासून जीवनाला नवी दिशा मिळण्याचे संकेत आहेत आपल्याला एखाद्या गुरुचे मार्गदर्शन या कालावधीमध्ये लागू शकते गुरु भेट होऊ शकते अध्यात्मिक सुखाचे अनुभूती देखील आम्ही आपण अनुभवणार आहात एका नवीन क्षेत्रात पदार्पण करणार आहात आणि स्वतःमध्ये योग्य तो बदल घडवण्यासाठी आपण निश्चित प्रयत्न करणार आहात वृश्चिक राशीच्या जातकांनी या कालावधीमध्ये क्रोधावर नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता असून बोलण्यावर देखील आपल्याला नियंत्रण ठेवावे

लागेल आपल्या शब्दाने कुणाचे मन भावना दुखवू नये याची आपल्याला काळजी घ्यावी लागेल मित्रांनो आपण हमेशा सत्य बोलता पण आपले बोलणे दुसऱ्याच्या मनाला लागते त्यामुळे या कालावधीमध्ये वाणीमध्ये थोडीशी मधुरता आपल्याला आणावी लागेल कडवट आणि प्रखर वाणी सोडून आपण जर गोड बोलायला शिकलास तोंडामध्ये साखर ठेवून बोलायला शिकला तर जीवनामध्ये आपली प्रगती होण्यापासून कोणी सुद्धा रोखू शकणार नाही

मकर राशि – मकर राशीच्या जातकांसाठी काळा अतिशय सुख-समृद्धी आणि भरभराटीचे जाणार आहे मकर राशीच्या जातकांसाठी आर्थिक दृष्ट्याकाळ शुभ फलदायी ठरणार असून माता लक्ष्मीची विशेष कृपा असेल शनि देवाचा आशीर्वादाने या कालावधीमध्ये गुरुचे पाठबळ देखील आपल्याला लाभ आहे त्यामुळे अनेक दिवसापासून बिघडलेली कामे आता बनायला लागतील आपला प्रत्येक प्रयत्न यशस्वी दिशेने असेल प्रत्येक प्रयत यशस्वी आपल्याला यश मिळेल आणि या कालावधीमध्ये आपण जर एखादे काम हाती घेतले असेल तर ते सातत्यपूर्ण पद्धतीने करणे गरजेचे असून कामावर एकाग्र चित्तेने लक्ष केंद्रित करणे हे देखील आवश्यक आहे मकर राशीच्या जातकांसाठी हा काळ शुभ असेल

कुंभ राशी – कुंभ राशीच्या जातकाची गुरुपौर्णिमेपासून पुढचे दिवस सुखाचे समृद्धीचे भरभराटीचे जाणार आहेत गुरुची विशेष आशीर्वाद आपल्याला माता लक्ष्मीचा शनिदेवाचा आशीर्वाद देखील असून हा काळ प्रगतीच्या दृष्टीने अनमोल काळ ठेवणार आहे त्यामुळे या काळाचा उत्तम उपयोग करून घेणे आवश्यक आहे आर्थिक दृष्ट्या देखील हा काळ आपल्याला उन्नतीच्या शिखरावर घेऊन जाईल पैशाची पैशाची चणचण दूर होईल आणि कष्टाला फळ प्राप्त होईल प्रयत्न नाही यश मिळेल त्यामुळे मन समाधानी आनंदी आणि उत्साही असेल एक नवी प्रेरणा घेऊन जीवनाची नवी सुरवात आपण करणार आहात का नव्या दिशेने जीवनाचा नवा प्रवास आता इथून पुढे होणार आहे त्यामुळे खचून नजाता जोमाने कामाला लागण्याची आवश्यकता आहे