नमस्कार मंडळी
आपल्या घरावर कितीही संकटे आली तर त्यातून बाहेर काढते ती म्हणजे आपली कुलदेवता आपल्या प्रगती मदे नेहमी आपल्या सोबत असणारी बाहेरची कोणतीही नकारात्मक शक्ती आपल्या घरामध्ये येऊन देणारी आणि सतत आपल्या संरक्षण करणारी आपली कुलदेवता आपली कुलदेवता आपल्यावर सतत प्रसन्न राहते
मात्र ते आपल्याला जाणवत नाही आणि हेच तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर अशी काही लक्षणे आपल्या घरामध्ये दिसत असतात तेव्हा समजावं की अशा घरांमध्ये कुलदेवतेचा जागृत निवास आहे हे लक्षण कोणती त्याचबरोबर आपल्या कुलदेवतेला प्रसन्न करण्यासाठी त्यांच्या आशीर्वाद घेण्यासाठी कोणते प्रभावी उपाय करावेत हे सुद्धा आपणास समजून घेणार आहोत
आता ज्या घरामध्ये कुलदेवी प्रसन्न असते त्या घरामध्ये कोणतीही अडचण येत नाही आणि त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही सर्व काम ही मंगलमय होऊन जातात त्याचबरोबर कोणत्याही शुभप्रसंगी अडचणी निर्माण होत नाही प्रत्येक कामामध्ये त्यांना सफलता देखील मिळत असते प्रत्येकाची कुलदेवता ही वेगळी असते शिवाय घराण्यानुसार कोणाची कुलदेवी ही बदलत असते
आपल्याला कितीही अडचणी आल्या तरी आपल्याला आपली कुलदेवताच यातून बाहेर काढते असे म्हणतात म्हणूनच कुलदेवीला वर्षातून एकदा जाणं खूप महत्त्वाचं मानलं जातं कुलदेवताची आशीर्वाद नेहमी आपल्यावर असावे त्यांचं स्थान निरंतर आपल्याजवळ असावं आणि त्यांची सेवा आपल्याला सदैव करता यावी या संकल्पनेतून कुलदेवतांचे मंगल कलश घरात ठेवले जातात अनेकांच्या देव्हाऱ्यामध्ये कुलस्वामिनीचा कलश पुजला जातो
हा कलश आपल्या देव्हाऱ्यामध्ये असणं अत्यंत गरजेचे आहे असं म्हणतात कारण हा कलश आपल्या कुलदैवत आणि कुलस्वामिनी यांचा प्रतीक म्हणलं जातात ज्या घरातील देव्हाऱ्यामध्ये कुलदेवतेचा कलश असतो त्या घरावर कधीच संकट येत नाही आणि त्या घरावर कुलदेवतेचे आशीर्वाद सदैव असतात असेही म्हणतात प्रत्येकाच्या कुलदेवतेचा वारही वेगळा असतो आणि म्हणूनच आपल्या कुलदेवतेच्या वारानुसार हा कलश आपल्या देव्हाऱ्यामध्ये प्रस्थापित केला जाऊ शकतो
कुलदेवी कुलस्वामिनीचा वार मंगळवार आणि शुक्रवार यापैकी एक वाट निवडून त्या दिवशी आपल्या घरामध्ये कलशाची स्थापना आवर्जून करावी त्याचबरोबर कुलदेवतेची नित्यनेमाने पूजा करावी कुलदेवतेला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला कोणतीही कठीण तपश्चर्या करावी लागत नाही किंवा कठीण सेवाही करावी लागत नाही मात्र जर एखाद्या घरात कुलदैवत नाराज असेल तर त्या घरामध्ये वाद विवाद होत असतात बारीक बारीक गोष्टीवरून कलह देखील होत असतात
घरामध्ये अजिबात शांततेचा वातावरण राहत नाही संतान सुख देखील प्राप्त होत नाही अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी देखील निर्माण होत असतात म्हणूनच ज्या दिवशी आपल्या कुलदेवतेचा वार असतो त्या दिवशी कुलदेवीची पूजा आवर्जून करावी नैवेद्य देखील दाखवावा वर्षातून एकदा तरी आपल्या कुलदेवतेला जाऊन यावं यामुळे कुलदेवतेची आशीर्वाद घरावर कायम राहण्यास मदत मिळू शकते
शिवाय आधी सांगितल्याप्रमाणे ज्या घरामध्ये कुलदेवता प्रसन्न असतात त्या घरामध्ये कोणतीही अडचण येत नाही किंवा त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही सर्व कामे ही मंगलमय होऊन जातात कोणत्याही शुभप्रसंगी अडचणी निर्माण होत नाहीत प्रत्येक कामामध्ये त्यांना सफलताच सफलता मिळत असते आता कुलदैवत कायम आपल्यावर प्रसन्न असते कारण आपण घरामध्ये प्रत्येकाचा आदर करत असतो मिळून मिसळून देखील आपण राहत असतो.
प्रत्येक गोष्टीमध्ये एकमेकांचा विचार करत असतो ज्या घरामध्ये एक गृहकलह म्हणजेच कधीही एकमेकांसोबत भांडण होत नाहीत शिवाय ज्या घरातले स्त्रिया पुरुषांचा सन्मान करतात पुरुष मंडळी देखील स्त्रियांना संबंध येतात त्यांना अजिबात कधीही तुच्छ लेखक नाही घरामध्ये कोणत्याही गोष्टींमध्ये बाधा येत नाही अशा घरात कुलदेवतेचे वास्तव्य कायम राहते असे समजावे. त्याचबरोबर घरामध्ये आल्यानंतर आपल्याला अगदी प्रसन्न वाटत असेल तेव्हा सुद्धा आपल्या घरामध्ये कुलदेवतेचा वास आहे
असं समजावा त्याचबरोबर आपल्यावर कुलदेवतेचे आशीर्वाद देखील आहे असेही समजावं घरामध्ये नेहमी शांततेचा वातावरण असेल तर घरामध्ये कुलदैवत वास्तव्य करत असते घरातील प्रत्येक व्यक्ती एकमेकांशी प्रेमाने वागत असेल तर त्या घरामध्ये देखील कुलदैवत असतेच असते तर कुलदैवत प्रसन्न होण्याची ही लक्षण आहेत जर तुमच्या सोबत देखील अशी लक्षण दिसून येत असतील तर तुमच्यावर देखील कुलदेवत प्रसन्न आहे असं समजावं
असं ज्या घरामध्ये हे लक्षण दिसत नाही तर त्यांच्यावर कुलदेवता प्रसन्न नाही का तर असं नाही काही वेळासाठी आपली कुलदेवता आपल्यावर रुसलेली आहे असं समजावं मात्र तिला प्रसन्न करण्यासाठी आणि आपल्या कुलदेवतेचे आशीर्वाद घेण्यासाठी सुद्धा काही उपाय आहेत आपल्या कुलदेवतेला प्रसन्न करण्यासाठी कुलदेवतेच्या आशीर्वाद प्राप्तीसाठी सकल सौभाग्य प्राप्तीसाठी लक्ष्मी प्राप्तीसाठी अपत्यांचा भाग्य होण्यासाठी त्यासाठी त्याचबरोबर आपल्या वास्तुतील सर्व प्रकारचे दोष दूर करण्यासाठी कुंकू मर्चंट विधी करण्याची पद्धत आहे आपल्या देव घरातील कुलदेवीच्या ताकावर किंवा फोटो वर कुंकुमार्चन आवर्जून करावे