या ३ राशी होणार गडगंज श्रीमंत होणार गणपती बाप्पाची कृपा जाणून घ्या

नमस्कार मंडळी

मित्रांनो सर्व देवतांमध्ये गणपती बाप्पाला प्रथम पूजनीय मानले जाते त्यांच्या उपासने शिवाय कोणतेही कार्य यशस्वी होत नाही काही राशीवर गणपती बाप्पांची विशेष कृपा असते जाणून घेऊयात गणपती बाप्पांच्या प्रिय राशी कोणत्या आहेत

मित्रांनो प्रथम पूजनीय गणपती बाप्पा सर्वांचे विघ्नहरणारा मानला जातो बुद्धिमत्ता विघ्नहर्ता सिद्धिविनायक गजानन वक्रतुंड एकदंत अशी अनेक नावे बाप्पाला आहेत सध्या सगळ्यांच्या घरी गणपती बाप्पा आलेले आहेत ७ सप्टेंबरला गणेश चतुर्थी झाली आहे म्हणजेच गणपती बाप्पा आपल्या घरी आलेले आहेत आणि १७ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी आहे म्हणजेच त्या दिवशी बाप्पा उठणार आहेत गणेश पूजनत हे दिवस हर्ष उल्हास आत लगेच निघून जातात

गणेश उत्सवा दरम्यान सर्व मंदिरांमध्ये घरी तसेच सार्वजनिक मंडळांमध्ये आकर्षक सजावट केलेली दिसते गणेश उत्सवाच्या दिवसांमध्ये गणपती बाप्पा आपल्या भक्तामध्ये राहतो आणि त्यांची सर्व दुःख दूर करून त्यांना आनंद देत असतो यावेळी भगवान गणेश आपल्या भक्तांवर विशेष कृपा करत असतो तसेच बुध ग्रह हा बुद्धिमत्ता समृद्धीचा कारक आहे आणि त्याचा संबंध भगवान गणेश अशी आहे

ज्योतिष शास्त्रानुसार ज्या राशीचा बुध शुभ मानला जातो त्याच्यावर गणेशाची विशेष कृपा ज्योतिष शास्त्रानुसार काही राशी भगवान गणेशाला अतिशय प्रिय मानले जातात असे मानले जाते की या राशीवर गणपती बाप्पा नेहमी कृपा करतात चला तर मग जाणून घेऊयात गणपती बाप्पाच्या आवडत्या राशी कोणत्या आहेत

पहिली भाग्यवान राशी आहे मेष राशी – मेष राशीचे लोक गणपतीला खूप प्रिय आहेत असे मानले जाते की या राशीच्या लोक श्री गणेश नेहमी कृपा करतात त्यांच्या कृपेने मेष राशीचे लोक प्रत्येक कामात यशस्वी होतात गणपतीच्या कृपेने त्यांची सर्व कामे कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण होतात या राशीचे लोकं ज्ञानी आणि शूर असतात गणपतीला बुद्धीची देवता मानले जाते

त्यामुळे त्यांच्या कृपेने मेष राशीचे लोकं कोणत्याही कामाच्या काळजीपूर्वक विचार करतात आणि त्यामध्ये यश मिळवतात त्याच बरोबर कुटुंबातील वरिष्ठ मंडळी सदस्यांकडून या काळात तुम्हाला स्नेह प्राप्त होईल व्यापार उद्योगात तेजी राहील खाजगी व व्यापारी नोकरी भरभराहट होईल सार्वजनिक कामात आपला नावलौकिक वाढेल त्याचबरोबर विद्यार्थी अभ्यासात प्रगती करताना दिसतील कलाक्षेत्रातील व्यक्तींना लाभ होईल

कार्यप्रणाली व कल्पनाशक्ती यात सुधारणा होईल त्याचबरोबर शुभ वार्ता ऐकायला या काळामध्ये तुम्हाला मिळू शकते तसेच लेखन कार्यात ग्रंथ प्रकाशनच लाभ होईल नातेवाईकांकडून आर्थिक मदत मिळेल तसेच घरात धार्मिक कार्य घडतील मित्र-मैत्रिणींकडून लाभ होताना दिसेल प्रवासातून धनप्राप्ती होऊ शकते त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेत यश लाभेल विद्यार्थ्यांची शिक्षणात प्रगती होताना दिसेल व्यवसायात नवीन प्रकल्प आरंभ कराल

मिथुन राशी – श्री गणेशाची दुसरी आवडती राशी आहे ती म्हणजे मिथुन राशी मिथुन राशीच्या लोकांवर गणेशाची कृपा सदैव राहते त्यांच्या कृपेने हे लोक त्यांच्या करिअरमध्ये खूप यश मिळवतात गणपतीच्या कृपेने या राशीच्या लोकांना व्यवसाय किंवा शैक्षणिक क्षेत्रात मोठे यश मिळते या लोकांचे व्यक्तिमत्व खूपच प्रभावी असते बाप्पाच्या कृपेने हे लोक जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यशस्वी राहतात

त्याचबरोबर त्या काळामध्ये व्यापारात आर्थिक उलाढालीतून आकस्मे धनप्राप्ती देखील तुम्हाला होऊ शकते नवीन योजनेच्या दृष्टीने लाभदायक हा काळ तुमच्यासाठी असणार आहे त्याचबरोबर प्रगतीचे मार्ग मोकळे होतील फायदेशीर प्रवास तुमच्यासाठी या काळात घडू शकतो कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य लाभू शकते त्याचबरोबर भावंडाकडून आर्थिक सहकार्य लाभेल कौटुंबिक पातळीवर व संततीसाठी मधुर संबंध राहतील आकस्मिक रित्या धनलाभाचे योग देखील निर्माण होत आहे आर्थिक आवक उत्तम झाल्याने नवीन खरेदी देखील तुम्ही या काळामध्ये करू शकता

नव्या खरेदीने कुटुंबात आनंदी वातावरण राहील कर्ज प्रकरण मंजूर होतील नोकरी लोकरीत मनासारखी बदली किंवा पदोन्नती मिळण्याची योग देखील आहेत त्याचबरोबर मुलांच्या प्रगतीमुळे मन प्रसन्न राहील विद्यार्थ्यांना वाचनात गोडी निर्माण होईल नोकरीत आपले नियोजनाची व बुद्धीची प्रशंसा होईल स्वसंपादित धनाचा उपभोग तुम्ही या काळामध्ये घ्याल त्याचबरोबर व्यवसाय निमित्त प्रवास देखील तुम्हाला या काळात करावा लागू शकतो मात्र त्या प्रवासाचा तुम्हाला लाभच होणार आहे

तिसरी राशी मकर राशी – गणपती बाप्पाला मकर राशीचे लोक खूप प्रिय असतात आणि श्री गणेशाच्या आशीर्वादाने ते जीवनात खूप प्रगती करताना दिसतात हे लोक आपली सर्व कामे मोठ्या प्रामाणिकपणे करतात मकर राशीच्या लोकांनी कोणतेही काम हाती घेतले की ते पूर्ण केल्याशिवाय गप्प बसत नाही श्री गणेशाच्या कृपेने हे लोक जीवनात खूप कीर्ती आणि वैभव प्राप्त करतात अशा लोकांवर गणेशाची कृपा सदैव राहते या काळामध्ये गुरु चंद्र संयुगात कार्यक्षेत्रात मोठे यश प्राप्त होईल

मित्रांच्या सहकार्यामुळे मनोधैर्य उंचावेल आर्थिक लाभाची शक्यता देखील आहे नोकरीत मनासारखी बढती व बदली होण्याची शक्यता आहे सामाजिक कार्यातून मानसन्मान वाढेल त्याचबरोबर व्यापारात योजना गुप्तपणे पार पाडा एखादा मोठा आर्थिक व्यवहार होण्याची शक्यता आहे देणे घेण्यात व्यवहारात नोकरीत आपल्या नियोजनाचा व बुद्धिमत्तेची प्रशंसा होईल कुटुंबाकडे दुर्लक्ष करू नका वारसा हक्काने संपत्तीत मदत मिळेल त्याचबरोबर भागीदारीत लाभ होईल

आपल्या तारखीत बुद्धीने प्रतिस्पर्ध्यावर विजय मिळवाल स्वसंपादित धनाचा उपभोग घ्याल त्याचबरोबर व्यवसाय निमित्त प्रवास देखील होऊ शकतो प्रवासातून लाभ होतील शासकीय कामकाजासाठी शुभ योग आहेत नवीन रोजगारात परीक्षेत व मुलाखतीमध्ये यश संपादन तुम्ही या काळामध्ये करू शकाल कौटुंबिक वातावरण समाधानाचे व आनंददायी राहील त्याचबरोबर प्रवास देखील तुमचे या काळामध्ये सुखकर होतील