नागपंचमी पासून पुढे या राशीचे दिवस सोन्याहून पिवळे असणार

नमस्कार मंडळी

मित्रांनो हिंदू धर्मात भगवान भोलेनाथांचे प्रिय आभूषण मानले गेलेले नागदेवता यांच्या पूजेचे विशेष महत्त्व मानले जाते. मान्यता नुसार नागपंचमीचे व्रत केल्याने आणि कथा वाचल्याने व्यक्तीला कालसर्प दोषातून मुक्ती मिळते यावर्षी नागपंचमीच्या दिवशी काही खास शुभ योग बनत आहे ज्यामुळे काही राशी वाल्यांचे नशीब हे चमकणार आहे हिंदू धर्मात प्रत्येक वर्षी श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पंचमी तिथीला नागपंचमी साजरी केली जाते हा दिवस नागदेवतेला समर्पित असतो

या दिवशी भगवान भोलेनाथांसोबतच नागदेवतांची पूजा देखील केली जाते असे मानले जाते की या दिवशी नागदेवाची पूजा केल्याने व्यक्तीची सर्व संकटे दूर होतात आणि जीवनात सुख शांती व समृद्धी येते यावर्षी नागपंचमी ९ ऑगस्ट म्हणजेच वार शुक्रवारी साजरी केली जाईल यावेळची नागपंचमी खूप जास्त खास मानली जात आहे कारण या दिवशी अनेक शुभ संयोग बनत आहेत आणि ते शुभ संयोग काही राशींसाठी खूपच मंगलदायी आणि फलदायी ठरणार आहे वैदिक पंचवारनुसार श्रावण महिन्यातील शुक्लपक्ष नवमी तिथे प्रारंभ ८ ऑगस्ट रात्री १२ वाजून ३० मिनिटांनी होईल आणि समाप्ती १० ऑगस्ट रात्री ३ वाजून १४ मिनिटांनी होईल त्यामुळे यावर्षी ९ ऑगस्ट ला नागपंचमी साजरी केली जाईल

यावर्षी पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी ६ वाजून १ मिनिटांपासून ते ८ वाजून ३७ मिनिटांपर्यंत राहील या दरम्यान भोलेनाथन सोबतच नागदेवाची पूजा देखील केली जाऊ शकेल ज्योतिष शास्त्रानुसार या दिवशी दुर्लभ मानला जाणाऱ्या शिवबास योगाची निर्मिती होत आहे सोबतच सिद्धयोगाचे देखील सहयोग बनत आहे हा योग दुपारी १ वाजून ४६ मिनिटांपर्यंत राहील

यानंतर साध्य योग निर्माण होईल या दिवशी हस्त नक्षत्र चे योग देखील बनत आहे हे सर्व योग खूपच शुभ मानले जात आहे या दिवशी शुक्र आणि बुद्ध मिळून लक्ष्मीनारायण योग देखील बनवत आहे सोबत शनि आपल्या राशी कुंभ राशीत गोचर करत शेषराज योग बनवत आहे ग्रहांच्या शुभ संयोगात नागपंचमीचा दिवस काही राशींच्या जीवनात आर्थिक समृद्धी घेऊन येणारा मानला जात आहे मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या भाग्यशाली राशीन

मेष राशी – यावर्षीची नागपंचमी मेष राशी वाल्यांसाठी खूपच जास्त शुभ ठरणार आहे या राशी वाल्यांना भाग्याची पूर्ण साथ मिळणार आहे व्यवसाय करणाऱ्यांना व्यवसायात शुभ फळ प्राप्त होईल खूप दिवसांपासून तुम्हाला एखाद्या आजार असेल तर त्यातून तुमची सुटका होईल नोकरी करणाऱ्यांना नोकरीत नवीन प्रस्ताव मिळण्याचे देखील संकेत आहेत खूप दिवसांपासून असलेल्या तणाव तुमचा दूर होईल आणि कोट कचेरीच्या बाबतीत तुम्हाला सफलता मिळेल तसेच बिझनेस मध्ये तुम्ही काही नवीन आयडिया वर काम कराल आणि त्या तुम्हाला सफलता देखील मिळेल त्याचबरोबर एखादा मोठा फायद्याचा सौदा देखील तुम्हाला या काळामध्ये मिळू शकतो त्याचबरोबर या काळात तुम्हाला अचानक खूप जास्त पैसा मिळू शकतो ज्यामुळे तुमची अडकलेली कामे पूर्ण होतील नागपंचमीच्या दिवशी तुम्हाला शुभ संदेश प्राप्त होईल तसेच नवीन डील सोबत प्रचंड नफा तुम्हाला प्राप्त होईल कार्यक्षेत्रात आणि घरात सुख समृद्धी राहील नागदेवतेच्या पूजेने कालसर्प दोष शनीदोष यातून तुम्हाला मुक्ती मिळेल

वृषभ राशी – वृषभ राशीसाठी नागपंचमी खूपच फलटाई राहील तुमचं करिअर या दिवसापासून नवीन दिशा घेईल तुमच्या कामयाबीची सुरुवात होईल कुटुंबात समंजसपणा राहील तुमचे वैवाहिक जीवन सुखी राहील त्यासोबतच तुम्ही जे पण गुंतवणूक कराल त्यात तुम्हाला नफाच प्राप्त होईल त्यासोबतच तुमची मेहनत सफल होईल आणि धनात वृद्धी होईल तसेच थांबलेली सर्व कामे त्यामुळे तुमची पूर्ण होतील तुमचे नशीब तुम्हाला साथ देईल ज्यामुळे तुमचे वाईट दिवस संपून चांगले दिवसाची सुरुवात होईल

कर्क राशीं – ही नागपंचमी खूप जास्त शुभ ठरेल कर्क राशि वाल्यांना त्यांच्या सर्व कामात सफलता मिळेल एखाद्या अनुभवी व्यक्ती सोबत तुमची भेट होऊ शकते ज्याचा अनुभव तुमच्या करिअरला प्रगतीवर नेण्यास कामी येईल त्यासोबतच वैवाहिक जीवन सुखी राहील आणि नातेसंबंधात मधुरता येईल तुम्हाला अपार धन प्राप्त होण्याचे योग बनत आहेत तुमच्या कामावर आत्तापासून लक्ष देण्यास सुरुवात करा तुम्ही केलेल्या मेहनतीचे फळ तुम्हाला प्राप्त होईल कुठून तरी तुम्हाला धनप्राप्ती होईल ज्याची तुम्ही कल्पना देखील केलेली नव्हती पार्टनरशिप मध्ये केलेल्या व्यवसायात प्रचंड नफा होऊ शकतो

सिंह राशी – नागपंचमीच्या दिवशी बनत असलेल्या शुभ योगाच्या प्रभावाने सिंह राशींच्या नोकरी करणाऱ्या जातकांना नवीन नोकरीचा प्रस्ताव मिळू शकतो त्यासोबतच तुमचा जो काही मानसिक तणाव आहे तो देखील या काळामध्ये दूर होण्यास मदत होईल कोट कचेरीच्या बाबतीत सफलता मिळेल सिंह राशींच्या लोकांना भाग्याची पूर्ण साथ या काळात मिळू शकते आणि तुमच्या भौतिक सुखामध्ये वाढ होण्याची देखील योग आहेत नागपंचमीच्या दिवशी बनत असलेल्या शुभ संयोग सिंह राशींच्या जीवनात चांगले बदल घडून आणली यादरम्यान तुम्हाला कुटुंबाची साथ मिळेल नोकरी चाललेला तणाव दूर होईल मेहनतीचे पूर्ण फळ तुम्हाला मिळेल योजना तुमच्या सफलता पूर्वक पूर्ण होतील मुलांना त्यांच्या करिअरमध्ये प्रगती मिळण्याचे प्रबळ योग आहेत त्याचबरोबर संतान सुख या काळामध्ये मिळू शकते ऑफिसमध्ये बस सोबत तुमचे संबंध चांगले होतील तुमच्या जीवनात सुख सुविधा वाढतील नोकरीचे नवीन प्रस्ताव देखील या काळामध्ये मिळू शकतात मात्र विचार करूनच निर्णय घ्या

तुळ राशी – तुळ राशीवाल्यांना नागपंचमीच्या दिवशी बनत असलेल्या योगामुळे अपार धनप्राप होऊ शकते तुमच्या सुख समृद्धीमध्ये वाढ होईल विद्यार्थ्यांसाठी हा काळ सफलता पूर्वक राहील दांपत्या जीवनात सुख येईल व्यवसायात सफलताप्राप्त होईल त्यासोबतच प्रेम संबंधात यशोप्राप्ती होईल तुमच्यासाठी हा काळ अतिशय उपयुक्त राहणार आहे तुमची अडकलेली सर्व कामे सफलतापूर्वक पूर्ण होतील धनलाभात सोबतच तुमच्या तरक्कीचे नवीन मार्ग उघडतील कुटुंबातील समस्या दूर होतील प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळण्याचे योग आहेत

कुंभ राशी – कुंभ राशि वाल्यांना नागपंचमीच्या दिवशी बनत असलेल्या शुभ प्रभावाने व्यवसायात नफा होईल नागपंचमीचा दिवस तुमच्या भाग्यात वृद्धी घेऊन येणारा ठरणार आहे तुमच्या उत्पन्नाचे स्त्रोत वाढतील ऑफिसमध्ये तुम्हाला सहकाऱ्यांचे साथ मिळेल आणि बस सुद्धा तुमच्यावर मेहरबान राहील तुमच्या मानसन्मानात वाढ होईल त्यासोबतच अचानक धनलाभ तुम्हाला या काळामध्ये होऊ शकतो करियरमध्ये नवीन उंची तुम्ही घाटू शकतात