२४ जुलै संकष्टी चतुर्थी या राशींचे नशिब चमकणार

नमस्कार मंडळी

मित्रांनो हिंदू धर्मामध्ये चतुर्थी तिथीला विशेष महत्त्व प्राप्त आहे आणि त्यातच आषाढ महिन्यामध्ये येणारी संकष्टी चतुर्थी ही अतिशय महत्त्वपूर्ण मानली जाते मित्रांनो प्रत्येक महिन्यामध्ये दोन चतुर्थी तिथी येत असतात एक चतुर्थी तिथे ते शुक्ल पक्षात आणि दुसरी येत असते ती कृष्ण पक्षात शुक्लपक्षात येणाऱ्या चतुर्थी तिथीला विनायक चतुर्थी असे म्हटले जाते तर कृष्ण पक्षात येणारे चतुर्थी तिथला संकष्टी चतुर्थी असे म्हटले जाते म्हणजे अमावस्या नंतर येणाऱ्या चतुर्थीला विनायकी चतुर्थी तर पौर्णिमेनंतर येणाऱ्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी तिथी असे म्हटले जाते

मित्रांनो चतुर्थीचा दिवस हा भगवान श्री गणेशाला समर्पित गणपती बाप्पाला समर्पित मानला जातो हिंदू पंचंगानुसार आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षाच्या चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थी साजरी होत असते या चतुर्थी तिथीला कृष्ण पिंगल चतुर्थी असे देखील म्हटले जाते या दिवशी विघ्नहर्ता श्री गणेशा बरोबरच चंद्र देवाची देखील पूजा केली जाते मान्यता आहे की चंद्र दर्शनात शिवाय चतुर्थीचे व्रत हे अपुरे मानले जाते विशेष करून गणेश भक्तांसाठी हा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला जातो गणेश भक्त मोठ्या उत्साहाने या दिवशी व्रत उपास करून गजाननाचे दर्शन घेण्यासाठी जातात आणि गणपती बाप्पाची विविध विधान पूर्वक पूजा आराधना करून प्रसंग मनाने परत येतात

मित्रांनो भगवान श्री गणेशा सुखकर्ता असून दुःखहर्ता मानले जातात त्यांच्या कुणावर गणपती बाप्पाची कृपादृष्टी परिस्थिती अशा जातकांना अशा भक्तांना जीवनामध्ये कधीही कशाची कमतरता भासत नाही गणपतीबाप्पाच्या आशीर्वादाने जीवनामध्ये सुख-समृद्धी आनंदाने ऐश्वर्याची प्राप्ती होत असते ज्या भक्तावर गणेशाची कृपा असते त्या भक्ताच्या जीवनातील सर्व दुःख सर्व संकट दूर झाल्याशिवाय राहत नाही त्यामुळे या दिवशी गजाननाच्या पूजेला विशेष महत्त्व आहे

या दिवशी गणपती बाप्पाची पूजा करताना पूजेमध्ये फुल माळ दुर्वा फळ मोदक असेल हे अतिशय आवश्यक आहे लाडू असणे हे देखील अतिशय आवश्यक मानले जाते गजानन लाडू फार पसंद असतात त्यामुळे लाडूचा नैवेद्य आणि फळांचा नैवेद्य त्याबरोबर मोदक अँर्पित केल्याने श्री गणेश गणपती बाप्पा गजानन फार लवकर प्रसन्न होतात या दिवशी गजानन लाल रंगाचे फुल अर्पित करणे हे देखील शुभ मानले जाते गजाननाच्या पूजेसाठी सकाळी आणि संध्याकाळची वेळ शुभ मानले जाते

अनेक भक्त या दोन्ही वेळा पूजा आराधना करतात आणि सकाळी ब्रह्म मुहूर्तावर उठून स्नान करून लाल अथवा पिवळ्या रंगाची वस्त्र परिधान करणे ही शुभ मानले जाते त्याबरोबर पूजा घर अतिशय साप आणि स्वच्छ करून त्या ठिकाणी शुद्ध गंगाजल अथवा गोमूत्र शिंपडून ती जागा पवित्र करून घेणे आवश्यक मानले जाते आणि त्यानंतर चौरंगावर श्री गणेशाची मूर्ती अथवा श्री गणेशाची प्रतिमा स्थापित करून त्या ठिकाणी पूजेचे साहित्य ठेवून चौरंग सजवला जातो आणि त्यानंतर गणपती बाप्पाची पूजा आराधना केल्यानंतर आरती केली जाते

आणि रात्रीच्या वेळी विधान पूर्व गणपती बाप्पाची पूजा आराधना केल्यानंतर चंद्राला अर्धी देऊन व्रत सोडले जाते मान्यता आहे की असे केल्याने गणपती बाप्पा गजानन हे अतिशय प्रसन्न होतात पण मित्रांनो आपल्याकडे जर वरील कुठलीही साहित्य नसेल तरी काही हरकत नाही आपण शुद्ध अंतकरणाने आणि श्रद्धापूर्वक भावाने गजाननाला गणपती बाप्पाला एक फुल देखील अर्पण केले तरी गणपती बाप्पा प्रसन्न होतात आणि भक्ताच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात त्यामुळे गजाननाचे वंदन करणे हे अतिशय शुभ मानले जाते

आषाढ कृष्ण पक्ष शततारका नक्षत्र दिनांक २४ जुलै २०२४ रोजी बुधवारी संकष्टी चतुर्थीचे व्रत केले जाणार आहे आणि चंद्रोदय रात्री ९ वाजून ४५ मिनिटानंतर होणार आहे संकष्टी चतुर्थी तिथी पासून पुढे येणारा काळ या काही भाग्यशाली राशींच्या जातकांसाठी अतिशय लाभाचा काळ ठरणार आहे गजाननाची विशेष कृपादृष्टी या राशीच्या जातकांवर बरसणारा असून यांच्या जीवनातील दुःख दारिद्र्य पूर्णपणे समाप्त होण्याची संकेत आहे तर चला पाहूयात कोणते आहेत त्या भाग्यशाली राशी

मेष राशी – मेष राशीच्या जातकावर गजाननाची विशेष कृपा बसणार असून येणारे दिवस आपल्यासाठी सुख-समृद्धीची आनंदाची भरभराट घेऊन येणार आहेत इथून पुढे भाग्य द्यायला सुरुवात होणार असून गजाननाच्या कृपेने जीवनामध्ये चालू असणाऱ्या आर्थिक समस्या समाप्त होणार आहेत आपल्या जीवनात येणारे सर्व संकट गणपती बाप्पा गजानन पूर्णपणे दूर करणार असून वैभव याची प्राप्ती आपल्याला होणार आहे

वृषभ राशि – वृषभ राशीसाठी संकष्टी चतुर्थीचा शुभ प्रभाव दिसून येईल गणपती बाप्पाची विशेष कृपा आपल्या राशीवर असेल पण या कालावधीमध्ये आर्थिक देवाणघेवाण करताना थोडीशी सावध राहणे गरजेचे असून स्वतःच्या मनावर थोडेसे नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे कुणाच्याही भुलथापांना बळी पडू नका प्रत्येक चतुर्थी तिथीला व्रत करून गजानन लाल रंगाची फुले अर्पित करणे आपल्यासाठी शुभ फलदायी ठरू शकते

मिथुन राशी – मिथुन राशीच्या जातकांसाठी संकष्टी चतुर्थीचा शुभ प्रभात दिसून येईल गजाननाची विशेष कृपा आपल्या राशीवर बरसणार आहे येणाऱ्या कालावधीमध्ये याची उत्तम फल आपल्याला प्राप्त होणार आहे मिथुन राशीचे जे जातक व्रत उपवास करतात आणि गजाननाची पूजा आराधना करतात अशा जातकांच्या जीवनामध्ये शुभ फळांची प्राप्ती झाल्याशिवाय राहत नाहीत येणारे दिवस आपल्या प्रगतशील दिवस ठरणार आहेत

कर्क राशि – कर्क राशीच्या जातकांसाठी हा काळ आनंदाचा सुख समृद्धीचा आणि भरभराटीचा जाणार आहे गजाननाची गणपती बाप्पाची विशेष कृपा बसणार आहे संकष्टी चतुर्थी पासून पुढे अतिशय सुंदर असे दिवस आपल्या जीवनामध्ये येणार असून अतिशय सुंदर काळ आपल्या वाट्याला येणार आहे पण या कालावधीमध्ये कर्क राशीच्या जातकांनी अति आत्मविश्वास करणे टाळावे लागेल आत्मविश्वास असावा पण अति आत्मविश्वास नसावा इथून पुढे प्रत्येक काम नीटनेटकेपणाने आणि समजून घेऊन करणे गरजेचे असून कुठल्याही कामांमध्ये सातत्य ठेवून आपल्यासाठी आवश्यक आहे त्याबरोबरच आर्थिक देवाणघेवाण करताना किंवा उदरभरण करताना आपल्याला थोडेसे सावध राहण्याची आवश्यकता आहे त्याबरोबर नातेसंबंधांमध्येही थोडेसे जपून राहावे लागेल

सिंह राशी – सिह राशी साठी हा काळ शुभ आहे पण या कालावधीमध्ये हितशत्रूचा त्रास आपल्याला जाणवू शकतो त्यामुळे आपल्या शत्रू वर करडी नजर ठेवून असणे गरजेचे असून मित्रामध्ये देखील एखादा शत्रू लपलेला असतो याच्यावर देखील आपल्याला बारकाईने लक्ष ठेवण्याची गरज आहे त्याबरोबर नोकरी आणि व्यापारामध्ये लाख प्राप्त ही विशेष करून नोकरीमध्ये पदोन्नती किंवा नवीन नोकरी मिळण्याचे योग बनत आहेत या कालावधीमध्ये घर जमीन अथवा वाहन सुखाचे देखील योग आपल्याला दिसून येतील

कन्या राशी – कन्या राशीच्या जातकांना या कालावधीमध्ये थोडीशी जपून राहण्याची गरज आहे कन्या राशीच्या जातकांना कुणावरही आत्मविश्वास म्हणजे कोणावर अति विश्वास करू नका या कालावधीमध्ये कुठलाही धाडसी निर्णय घेताना विचारपूर्वक घेणे गरजेचे असून कुठलाही करार करताना कागदपत्रातील नीट पडताळणी करणे गरजेचे आहे त्याबरोबर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी व्रत करून गणपती बाप्पाची विधी विधान पूरक पूजा आराधना केल्यानंतर गाईला नैवेद्य अर्पित करणे आपल्यासाठी शुभ फलदायी ठेवू शकते आणि गणपती बाप्पाच्या पूजेमध्ये मोदक जरूर अर्पित करा त्यामुळे त्याचीही शुभ फल आपल्याला या कालावधीमध्ये मिळणार आहे

तूळ राशी – तूळ राशीच्या जातकांसाठी हा काळ शुभ फलदायी आहे पण सध्या जे काही मानसिक तणाव ज्या काही मानसिक तणावातून आपण जात आहात तो तणाव सद्य आता हळूहळू दूर होईल अध्यात्मिक सुखाची अनुभूती आपल्याला येणाऱ्या कालावधीमध्ये होणार आहे पण नातेसंबंधांमध्ये वावरताना आपण थोडेसे सतर्क राहणे गरजेचे असून मनातल्या गोष्टी तर कुणालाही सांगू नका अनिता लोक त्याचा गैरफायदा घेऊ शकतात आणि पुढे चालून तुमचे नुकसान होऊ शकते तूळ राशीच्या जातकांनी चतुर्थी तिथीवर गणपती बाप्पाची भक्ती आराधना करणे शुभ ठरणार आहे आणि त्याबरोबरच या दिवशी चतुर्थी तिथीला चंद्राला आरग्य देऊन चंद्रदेवाची पूजा केल्याने देखील आपल्या जीवनामध्ये सुख-समृद्धीची भरभराट व्हायला वेळ लागणार नाही

वृश्चिक राशि – वृश्चिक राशीच्या जातकांवर चतुर्थी तिथीवर शुभ प्रभाव दिसून येईल पण या काळामध्ये शब्दावर नियंत्रण ठेवणे आणि विचारपूर्वक बोलणे गरजेचे आहे आणि कामांमध्ये सातत्य ठेवणे आवश्यक असून कुठलाही निर्णय घेताना शांत मनाने निर्णय घेण्याची आवश्यकता आहे या कालावधीमध्ये नातेसंबंधातील लोकांची प्रेमाने वागणे आपुलकीने वागणे गरजेचे असून मित्रासोबत देखील आपल्याला नाते आणखी मजबूत बनवावे लागेल या कालावधीमध्ये नवीन क्षेत्रात केलेली पदार्पण यशस्वी ठरणार आहे एखाद्या योग्य गुरूची ओळख किंवा एक योग्य गुरूची भेट आपल्याला होईल त्यामुळे जीवनाला एक नवी दिशा मिळण्याचे संकेत आहेत चतुर्थी तिथीवर गजाननाची पूजा आराधना आपल्यासाठी शिव ठरणार आहे

धनु राशि – धनु राशीच्या जातकांसाठी येणारा काळ प्रगतीचा काळ असेल मानसन्मान पद प्रतिष्ठेची योग बनत आहे गणपती बाप्पाचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असल्यामुळे येणाऱ्या काळामध्ये चांगली प्रगती होण्याची संकेत आहेत आर्थिक दृष्ट्या मजबूत बनाना चालक धनलाभाची योग सुद्धा जमून येणार आहेत त्याबरोबर नोकरी आणि व्यापार मध्ये चांगले यश मिळणार असून अविवाहित जातकाचे विवाह जमून येतील आणि विद्यार्थी वर्गासाठी देखील हा काळ शुभलदायी ठरणार आहे

मकर राशि – मकर राशीच्या जातकांसाठी हा काळ आनंदाची भरभराट करून देणारा काळ ठरणार आहे मन आनंदाने फुलून येणार आहे भाग्यची साथ असेल या कालावधीमध्ये आपली वाणी आपल्याला मधून ठेवणे आवश्यक आहे गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने जीवनामध्ये अतिशय सुंदर असे फल प्राप्त होणार आहे चतुर्थी तिथीवर व्रत उपास करून घरामध्ये गजाननची पूजा आराधना केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर निघून जाईल आणि घरामध्ये सुख शांती समाधान नांदायला लागेल

कुंभ राशी – कुंभ राशीच्या जातकांसाठी हा काळ आनंदाचा सुख समृद्धीचा आणि भरभराटीचा जाणार आहे संकष्टी चतुर्थी पासून पुढे येणारे दिवस आपल्या जीवनातील प्रगतीचे दिवस असतील आता आपल्याला अहंकारावर थोडासा ताबा मिळवावा लागेल अहंकारावर थोडासा आपल्याला ताबा मिळवण्याची आवश्यकता असेल प्रत्येकाशी प्रेम आपुलकी आणि सौजन्याने मागणी गरजेचे आहे त्याबरोबरच या कालावधीमध्ये वरिष्ठांची मर्जी राहील म्हणजे काय वरिष्ठ आपल्या कामावर प्रसन्न असेल त्यामुळे नोकरीत आपले मनोरमेल आणि विशेष म्हणजे या काळात एखाद्या नवीन व्यवसाय आपल्याला चालू करायचा असेल लघुउद्योग सुरू करायचा असेल तरी हा काळ शुभ ठरणार आहे चतुर्थी तिथीवर गजाननचे दर्शन आपल्यासाठी शुभ फलदायी ठरू शकते गणपती बाप्पाचे दर्शन घेऊन प्रसादाचे वाटप करणे लाभकारी ठरणार आहे

मीन राशी – मीन राशीच्या जातकांवर गणपती बाप्पाची विशेष कृपा बसणार आहे या कालावधीमध्ये मागील काळात झालेले आर्थिक नुकसान या काळात भरून निघेल आता इथून पुढे येणारे दिवस आपल्या जीवनात सुख शांती आणि समृद्धी घेऊन येतील विघ्नहर्ता श्री गणेश आपल्या जीवनातील सर्व विघ्न सर्व बागा दूर करणारा असून मन समाधानी असेल आर्थिक उलाढाल होईल हाती पैसा खेळता राहील हा काळ आपल्या जीवनातील उत्कर्षाचा प्रगतीचा आणि आनंदाचा काळ असेल