सप्टेंबरमध्ये या घटना घडणार धनु राशीवाल्यानी जाणून घ्या

नमस्कार मंडळी

सप्टेंबर २०२४ तुमच्यासाठी घेऊन आलाय काही खास गोष्टी जवळजवळ सर्व प्रकारच्या इच्छा पूर्ण होण्याचा हा काळ आहे नोकरीच्या ठिकाणी प्रगती लांब होण्याची शक्यता आहे तुमची प्रलंबित काम सुद्धा पूर्ण होऊ शकतात तुम्हाला अपेक्षित असलेल्या यश तर मिळेलच पण अनुपेक्षक ठिकाणाहून आर्थिक लाभ होण्याची सुद्धा शक्यता निर्माण होऊ शकते आणि इतकच नाही

तर नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ तुमच्या मेहनतीची आणि प्रयत्नांची प्रशंसा करताना सुद्धा दिसतील आणखीनही बऱ्याच चांगल्या चांगल्या गोष्टी धनु राशीसाठी सप्टेंबर महिन्यामध्ये घडणार आहेत त्या कोणत्या आहेत हे जाणून घेऊया मानसिक परिपकवता क्षमाशील स्वभाव यामुळे धनु राशि नक्कीच इतरांपेक्षा वेगळी ठरते सांभाळून घेण्याचा स्वभाव किंवा दुसऱ्या व्यक्तीवर निस्वार्थ प्रेम करणं हे गुण धनु राशीच्या लोकांमध्ये आढळून येतात

पण त्याचबरोबर जेव्हा समोरची व्यक्ती धनु व्यक्तीला कमी लेखते तेव्हा मात्र सारी नाती क्षणात तोडूनही लोक मोकळी सुद्धा होतात म्हणजे धनु राशि मध्ये दोन व्यक्तिमत्व लपलेली असतात असं म्हणायला हरकत नाही एक अतिमृधु किंवा अति तापट असे दोन्ही स्वभाव धनु राशीच्या लोकांमध्ये बघायला मिळतात पक्की निषय असणारी स्वाभिमानी तत्वपालना तडजोड न करणारी साधुवृत्तीची धनु रास आणि अशा या धनु राशि साठी बरेच चांगल्या गोष्टी घडणार आहे

तुमच्या जीवनात नवीन शक्ती संचालित तुमचं आरोग्य सुधारेल पण या सगळ्याबरोबरच तुम्हाला काही गोष्टींची काळजी सुद्धा घ्यावी लागते काळजी घ्यावी लागेल तर या महिन्याच्या सुरुवातीला तुम्हाला तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करावे लागेल कारण अनावश्यक गप्पा मारणे गरजेपेक्षा जास्त लोकांशी बोलणं या गोष्टी तुम्हाला अडचणीत आणू शकतात

कामावर लक्ष केंद्रित न केल्यामुळे तुम्हाला कामाच्या ठिकाणी सुद्धा समस्यांना सामोरे जावं लागू शकतो म्हणूनच तुम्ही जे कोणते काम करता ते काम लक्ष देऊन करा व्यवसाय करणाऱ्या जातकांनी आक्रमकता टाळावे व्यवसाय भागीदारांची चांगले संबंध ठेवावे अन्यथा दोघांमध्ये वाद निर्माण होऊ शकतो ज्यामुळे नकारात्मक परिणाम भोगावे लागू शकतात आणि असं जरी असलं ना तरी सप्टेंबर महिना व्यावसायिकांना सुद्धा चांगला नफा देऊन जाणाराच ठरणार आहे

हे ही तितकच खरं एकंदरीतच आर्थिक दृष्ट्या विचार करता तुम्ही खर्चावर नियंत्रण ठेवण्यात यशस्वी व्हाल आणि तुमचे उत्पन्न सुद्धा चांगलं राहील त्यामुळे आर्थिक दृष्टिकोनातून हा महिना चांगला म्हणावा लागेल पण कौटुंबिक जीवनात मात्र जर चढ-उतार बघावे लागू शकतात म्हणजे वैवाहिक जीवनामध्ये काही समस्यांना सामोरे जावं लागू शकतो परस्पर संघर्ष टाळण्यासाठी थोडा मृदू बोला शांत बोला आणि परिस्थिती हुशारीने हातात जे लोक प्रेमात आहेत

ते तुमचे नातं पुढे नेण्याच्या दृष्टीने विचार करू शकतात विवाहाच्या दृष्टीने विचार करू शकतात त्यासाठी सप्टेंबर महिना नक्कीच अनुकूल आहे धनु राशीच्या लोकांना सप्टेंबर महिन्यामध्ये अचानक लांबचा प्रवास सुद्धा करावा लागू शकतो. त्याचबरोबर उत्पन्नाचा नवीन स्रोत निर्माण होण्याची सुद्धा शक्यता आहे विद्यार्थ्यांबद्दल सांगायचं झालं तर विद्यार्थ्यांना निश्चितच सप्टेंबर महिना अनुकूल आहे

तुम्हाला तुमच्या शिक्षणात काहीतरी नवीन करण्याची संधी मिळेल एकाग्रता ठेवा आणि मेहनत चालू ठेवा नक्कीच तुम्हाला चांगले परिणाम मिळतील आता जर धनु राशीच्या लोकांच्या जीवनात काही अडचणी आहेत तुम्ही कुठल्यातरी त्रासांनी वैतागलेला असाल किंवा तुमचं काही काम होत नाहीये किंवा मनासारख्या गोष्टी घडत नाहीये असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही काही उपाय करून बघू शकतात

कोणते उपाय करायचेत तर धनु राशीचा स्वामी ग्रह आहे गुरु ग्रह आणि गुरु ग्रहाची देवता आहे दत्त गुरु दत्त गुरुची सेवा उपासना करून धनु राशीसाठी लाभदायक ठरतं मग धनु राशीच्या लोकांनी जर अडचणीतून बाहेर पडायचा असेल तर दर गुरुवारी दत्त मंदिरात जाऊन दर्शन घ्यावं. दत्तगुरुंना पिवळी फुलं अर्पण करावी जर तुमची नोकरी व्यवसायाची समस्या असेल किंवा मानसिक त्रासात तुम्हाला असाल तर गुरुचरित्राचा १४ वा अध्याय दर गुरुवारी वाचावा यामुळे सुद्धा तुमच्या मनातल्या व्यथा दूर होतात आणि संकटातून सुटका होते त्याचबरोबर दत्तगुरूंचा एक खास मंत्र आहे

त्याचा जप नित्य केल्यास देखील लाभ होतो तो मंत्र म्हणजे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र तुम्हाला निश्चितच माहीत असेल या मंत्राचा नियमित जप केल्याने सुद्धा आयुष्यातील जीवनातील सर्व संकट आणि त्रास दूर व्हायला मदत होते मित्रानो श्रद्धा भक्तीने हे उपाय करून बगु शकता धनु राशीच्या व्यक्ती बुद्धिमान असतात अतिशय बोलकेपणा विनोदी वृत्ती आकर्षक व्यक्तीमत्व हे सगळं धनु राशीकडे असतात

धनु राशीच्या व्यक्ती सहसा कोणाशी वैर करत नाही परंतु स्वाभिमान डिवचल्यास एवढी उग्र व्यक्ति दुसरी असू शकत नाही मात्र प्रेमात आणि मैत्रीची व्यक्ती जेवढी मन लावते जेवढे जीव होते तेवढेच वैरही मनापासून निभावते पण अशा या धनु राशीच्या लोकांकडे काही गोष्टीचा मात्र अतिरेक असतो बर का आणि त्या गोष्टींवर नियंत्रण लोकांनी मिळवायला हवं म्हणजे जाज्वल्य स्वाभिमान जेव्हा आपण म्हणतो ना तो कधी अहंकाराकडे गर्वाकडे वळतो हे धनु व्यक्तींना लक्षातच येत नाही

तेजस्वीपणा तामसीपणाकडे वळतो करारीपणा कधी कधी हे कटपणाकडे वळतो इथे मात्र त्यांना सावध राहण्याची गरज असते धनु राशीच्या व्यक्तींना सुखी आयुष्य जगायचं असेल तर सगळ्या प्रकारच्या व्यसनांपासून लांब राहण्याचा सल्ला दिला जातो आणि नितीन उत्तेने वागण्याचा सल्ला दिला जातो कारण मी मगाशी बोल्या प्रमाणे धनु राशीचा स्वामी ग्रह आहे गुरु ग्रह आणि गुरु ग्रहांमध्ये नैतिकता हा पहिला भाग येतो

नैतिकतेने वागणं सदाचाराने वागणं या गोष्टी गुरुग्रहाला प्रिय असतात पण अनैतिक मार्गाने वागल्यास किंवा व्यास न केल्यास मात्र धनु राशीच्या व्यक्ती प्रचंड आजारी किंवा पाप कृत्याची शारीरिक पिढ्याने शिक्षा भोगणाऱ्या होतात पण बाकी धनु राशीच्या व्यक्ती या उत्तम लेखक होऊ शकतात कलावंत होऊ शकतात वक्ता होऊ शकतात आपल्या घरावर त्यांचं फार प्रेम असतं आपल्या गृहरक्षणासाठी धनु व्यक्ती छातीचा कोट करून पुढे उभी राहणारी असते

धनु राशीच्या लोकांची आणखीन एक खासियत म्हणजे या अत्यंत श्रद्धावान असतात परंतु अंधश्रद्धा मात्र मुळीच नसते कोणत्याही गोष्टीच्या मुळाशी जाऊन शोध घेण्याची वृत्ती असते. खोटारडेपणाचा निकाल लावल्याशिवाय धनु राशीच्या व्यक्ती स्वस्थ बसत नाही खोटं आहे असं कळलं तर समोरच्यावर तुटूनच पडतात मात्र तोपर्यंत त्यांची वागणूक नम्रपणाची असते आणि गोड असते त्यामुळे समोरच्या व्यक्तीला धनु व्यक्ती जाळ्यात सापडत आहे असं वाटत

परंतु ती शोधतपणे सगळ्या तपासत असते सगळ्या गोष्टींवर त्यांचं बारीक लक्ष असत धनु राशीच्या लोकांमध्ये अनेक चांगले गुण असतात जस गरिबांना मदत करणं अडल्यानडल्यानं सहकारी असो मित्र असो नातेवाईक असो सगळ्यांच्या पाठीशी उभ राहणं या सगळ्या चांगल्या गोष्टी धनु राशि कडे असतात धनु राशीच्या लोकांनि नेहमी स्वता मध्ये असलेल्या गुणांवर लक्ष द्यायला हवं त्या गुणन मध्ये वाढ करण्याचा प्रयत्न करायला हवा आणि सगळे प्रकारच्या नकारात्मकते पासून स्वतःला दूर ठेवायला हवं मग त्यांचा आयुष्य नक्कीच सुखी झाल्याशिवाय राहणार नाही