दुर्लभ संयोग राजयोग विजया दशमीला या ५ राशी बनार मालामाल जाणून घ्या

नमस्कार मंडळी

मित्रांनो विजयादशमीला तीस वर्षानंतर बनत आहे दुर्लभ योगांचा शुभ संयोग ज्यामुळे या पाच राशी वाल्यांचे जीवनात आता येणार आहे आनंदच आनंद आणि होणार आहे धनाने मालामाल दसऱ्याच्या दिवशी प्रभू श्रीराम या पाच राशींवर खूप जास्त प्रसन्न आहेत श्रीराम भगवानांच्या कृपेने या राशींच्या जीवनात येणार आहे अपार आनंदचा आनंद दसऱ्याच्या दिवशी तीस वर्षानंतर अनेक प्रकारचे राजयोग बनत आहे

दसरा हा श्रवण योगास साजरा केला जाईल या दिवशी लक्ष्मीनारायण राजयोग शेषराज योग आणि मालव्य राजयोग देखील बनत आहे ज्योतिषशास्त्रात श्रवण योग खूपच शुभ आणि विशेष फलप्रदान करणारा मानला जातो ज्या लोकांवर शनि देवाची साडेसाती चालू आहे त्यांना पण आराम मिळणार आहे धार्मिक ग्रंथानुसार अश्विन महिना शुक्लपक्षाच्या दशमितीतील अमर्यादा पुरुषोत्तम श्रीराम नेम राक्षस राजा लंकाधिपती रावणाचा वध केला होता ग्रंथात आणि पुराणात याला विजयादशमी असे म्हणतात

आत्ता देशातील वेगवेगळ्या राज्यात लंकाधिपती रावणाचा पुतळा बनवून दहन केला जातो आणि एकमेकांना दसऱ्याच्या शुभेच्छा देखील दिल्या जातात २०२४ वर्षात दसऱ्याचा दिवस काही राशींसाठी खूपच खास आणि महत्त्वपूर्ण राहणार आहे वैदिक पंचांगानुसार १२ ऑक्टोबर दसऱ्याच्या दिवशी सर्वार्थसिद्धी योग बनत आहे सर्वार्थसिद्धी युगात केलेल्या कामात यश प्राप्ती मिळते ज्योतिष शास्त्रानुसार अश्विन महिन्यातील शुक्लपक्ष दशमी तिथीला ग्रहांच्या चालीने अनेक राज्य बनत आहे

दसऱ्याच्या दिवशी लक्ष्मीनारायण राजयोग मालव्य राजयोग बनल्याने काही राशींच्या लोकांना त्याचा फायदा होणार आहे वैदिक पंचांगानुसार अश्विन महा शुक्लपक्ष दशमी तिथीला १२ ऑक्टोबर २०२४ ला सकाळी १०वाजून ५८ मिनिटांनी सुरू होईल आणि १३ ऑक्टोबरला सकाळी ९ वाजून ८ मिनिटांपर्यंत राहील त्यामुळे दसरा १२ ऑक्टोबरला साजरा केला जाईल शनी ग्रहांची कुंभ राशीत होणारा शशी राजयोग शुक्र ग्रहाचा त्याची स्वतःची रास तुळशीत बनणाऱ्या मालव्य योग आणि शुक्र बुधाच्या युतीने बनणाऱ्या लक्ष्मीनारायण राजयोगामुळे लोकांना दसऱ्याच्या दिवशी व्यापार धन संपत्ती विदेश यात्रा शिक्षण नोकरी लाब मिळणार आहे

मेष राशी – मेष राशि वाले तीस वर्षानंतर विजयादशमीच्या दिवशी बनत असलेल्या दुर्लभ संयोगाने तुम्हाला माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळणार आहे त्यामुळे तुमच्या आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा होईल तसेच खूप दिवसांपासून तुमच्या आयुष्यात समस्या येत असतील तर त्या देखील संपणार आहेत व्यापारा चांगला नफा देखील होण्याचे योग बनत आहेत त्याचबरोबर या काळात तुम्ही तुमच्या बुद्धीच्या जोरावर एक चांगले निर्णय घेण्यात यशस्वी व्हाल भगवान श्रीरामांच्या आशीर्वादाने तुम्हाला यश प्राप्ती देखील होणार आहे तुमची सर्व अडकलेली कामे आता पूर्ण होतील तुमचा मान आणि प्रतिष्ठेत वाढ होईल तसेच या काळात तुम्ही एखाद्या नवीन कार्य देखील सुरू करत असाल तर ते सफलतापूर्वक सुरू करा या काळात सहकाऱ्यांचे पूर्ण साथ तुम्हाला लाभणार आहे सामाजिक क्षेत्रात सफलता प्राप्त होईल अचानक धनलाभ देखील होऊ शकतो

तूळ राशी – तीस वर्षानंतर बनत असलेल्या दुर्लभ संयोगाने प्रभू श्रीरामांच्या आशीर्वादाने तुमच्या आयुष्यात एखादी आनंदाची बातमी येऊ शकते लोकांच्या नजरे तुमचा मान प्रतिष्ठा वाढलेला असेल तुमच्या मुलांचे चांगले दिवस येतील तसेच तुमची मुलं एखाद्या नवीन कामात प्रगती देखील करतील आणि यशप्राप्ती मिळेल नोकरी करणाऱ्यांना प्रमोशन सोबतच वेतन वृद्धी देखील मिळू शकते त्याचबरोबर व्यवसाय करणाऱ्यांना त्यांच्या व्यवसायात अधिक नफा होण्याचे योग आहेत या काळात तुमचा आत्मविश्वास देखील वाढलेला दिसेल तसेच तुमच्या सन्मान देखील वाढेल त्याचबरोबर कौटुंबिक जीवन आनंदी असेल

मकर राशी – मकर राशि वाले प्रभू श्रीरामांच्या आशीर्वादाने हा काळ तुमच्यासाठी वर्धना सामान राहणार आहे तुमचे दिवस आता बदलणार आहे श्रीरामांच्या कृपेने आता आनंद तुमच्या घरात येणार आहे तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या सुटणार आहेत सर्वार्थसिद्ध योग तुमच्या कौटुंबिक जीवनात आनंदाने तुम्ही तुमच्या भाऊ बहिणी सोबत आनंदी वेळ घालवाल जे तुमची साथ देतील आणि तुमचे ध्येय साध्य करण्यात तुम्हाला मदत सुद्धा करतील नोकरीत तुम्हाला चांगले पद देखील मिळू शकते त्याच बरोबर मकर राशी वाल्यांबरोबर सामाजिक जीवनाचा विस्थार होईल तुम्ही या काळात देश विदेशात यात्रा देखील करू शकता एखाद्या परीक्षेत विद्यार्थीना यश प्राप्ती देखील मिळू शकते त्याच बरोबर तुमची एखादी इच्छा पण पूर्ण होणार आहे

कन्या राशी – कन्या राशि वाले विजयादशमीच्या दिवशी बनत असलेल्या संयोगाने हा काळ तुमच्यासाठी उत्साहाने भरलेला राहील त्याचबरोबर भगवान श्रीरामांच्या कृपेने तुमची स्वप्न पूर्ण होतील आणि तुम्ही एका सोबतच अनेक काम करण्यात यशस्वी व्हाल आणि तुमच्या घरात सुख शांती राहील शिक्षण क्षेत्राशी निगडित लोकांचे चांगली प्रगती होताना दिसेल विद्यार्थ्यांचे मन एकाग्र राहील करिअरमध्ये सकारात्मक परिणाम मिळेल त्याचबरोबर व्यापारात तरक्की देखील होईल कन्या राशि वाले तुमच्या समाजात मानसन्मान देखील वाढलेला दिसेल तसेच नोकरी करणाऱ्यांची एखाद्या प्रभावशाली व्यक्तीशी भेटलो देखील होईल जे लोक नोकरी शोधत आहेत त्यांना मनासारखी नोकरी प्राप्ती देखील होईल त्याचबरोबर तुमचे उत्पन्नाचे स्त्रोत देखील वाढतील तुम्ही घर खरेदीची योजना बनवत असाल तर ती तुमची योजना देखील सफलतापूर्वक पूर्ण होईल

कर्क राशी – कर्क राशि वाले प्रभू श्रीरामाच्या कृपेने हे शुभ योग तुमच्यासाठी खूपच जास्त शुभखलदायी सिद्ध होणार आहे तुमच्या राशीत भद्र राजयोग इन्कम आणि लाभाच्या स्थानी बनत आहे त्यामुळे माता लक्ष्मीची कृपेने यावेळी जबरदस्त लाभ तुम्हाला होणार आहे उत्पन्नाचे अनेक स्त्रोत देखील मिळणार आहे ज्याच्या तुम्हाला खूप जास्त फायदा होणार आहे तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये खूप मोठे बदल पाहायला मिळतील त्याचबरोबर तुम्ही एखादी मोठी व्यावसायिक बिल देखील या काळामध्ये करू शकतात तसेच तुम्हाला शेअर बाजार आणि लॉटरी मधून लाभ होऊ शकतो

त्यामुळे तुमच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण देखील राहील तसेच तुम्ही एखाद्या गरजूंना मदत करू शकतात त्या काळात तुम्ही यात्रा देखील करू शकता तसेच या काळात तुमच्या भौतिक सुखात वाढ झालेली दिसून येईल तसेच धनलाभाचे देखील योग बनत आहे त्यामुळे तुमचे आर्थिक स्थिती सुधारलेली दिसेल त्याच बरोबर खूप दिवसांपासून तुमचे एखादे रखडलेले काम असेल तर ते काम देखील या काळामध्ये यशस्वीरित्या पूर्ण होताना दिसून येईल