नमस्कार मंडळी
हिंदू संस्कृतीत खुप महत्त्व असलेला व मोठा सण दसरा हा आश्विन शुद्ध दशमीला येतो अश्विन महिन्याच्या पहिल्या दिवसापासून नऊ दिवस नवरात्र असते त्यानंतरचा दहावा दिवस म्हणजेच दसरा या सणाला विजयादशमी असेही म्हणतात दसरा हा पराक्रमाचा सण आहे याचं नात चातुर्वरण एकत्र आलेले दिसतात या दिवशी सरस्वती पूजन व शस्त्र पूजन केले जाते
दसरा या सणाची परंपरा फार पूर्वीपासूनची आहे याच दिवशी देवीने महिषासुर या राक्षसाचा वध केला प्रभू रामचंद्र याच दिवशी रावणावर स्वारी करायला निघाले पांडवाज्ञावासात राहण्याकरिता ज्यावेळी विराटच्या घरी गेले त्यावेळी त्यांनी आपली शस्त्र शमीच्या झाडावर ठेवली होती अज्ञात वास संपल्यावर त्यांनी तेथिल शस्त्रे परंत घेतली झाडाची पूजा केली तो हाच दिवस शिवाजी महाराजांनी प्रताप किल्ल्यावर भवानी देवीच्या उत्सवाला याच दिवशी प्रारंभ केला
अनेक शूर पराक्रमी राजे याच दिवशी दुसऱ्या राजावर स्वारी करायची त्याला सीमोलंघन म्हणत हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे विजयादशमी म्हणजे हमखास विजय मिळवून देणारा दिवस आपट्याच्या पानाला सोन्याच मोल का आणि कस आलं याबद्दल एक कथा सांगितली जाते ती अशी फार फार वर्षांपूर्वी वर तंतू नावाचे एक गुरु आपल्या आश्रमात शिष्यांना ज्ञानदान करत होते
बराच मोठा शिष्यवर्ग त्यांच्याकडे वेदा अभ्यास शस्त्र अभ्यास करीत होता एकदा काय झालं गुरुवर्तन तू यांच्याकडे शिकणाऱ्या त्यांच्या एका कस्य नावाच्या शिष्याने त्यांना विचारले गुरुजी तुम्ही आम्हाला एवढे ज्ञान दिल शहाण केले त्या बदल्या आम्ही तुम्हाला कोणते गुरु दक्षणिना द्यावी त्यावर गुरुवर्य म्हणून बाळकोट सांग रे ज्ञान हे दान करायचे असते
त्याचा बाजार किंवा सौदा करायचा नसतो तरी तुम्ही शहाणे झालात ज्ञानी झाला हीच माझी गुरुदक्षिणा बरं पण कस्य मात्र ऐकूनच सारखा मी काय देऊ असे विचारू लागला मग गुरु म्हणाले मी तुला १४ विद्या शिकवलं म्हणून तू मला १४ कोटी सुवर्ण मोहरा दे कस्य ऐकून गांगरून गेलं तो रघु राजाकडे गेला परंतु राजाने त्याच वेळी विश्वजीत यज्ञ केल्यामुळे खजिना संपला होता
भाज्यांनी कस्य साकडे तीन दिवसांची मुदत मागितली आणि त्यांनी इंद्रावर स्वारी करण्याचे निश्चित केले इंद्राला रघुराज राजाचा पराक्रम माहीत होता त्याने कुबेराला सारी हकीगत सांगितली इंद्राणी आपट्याच्या पानांची सोन्याची नाणी बनवून पावसा सारखी राजाच्या राजवाड्यात पडली कस्य त्या सुवर्ण मुद्रा घेऊन वरतंत्र वऋषींकडे गेला व गुरु दक्षिणा घेण्यास विनंती केली
परंतु ऋषींनी त्यापैकी १४ कोटी सुवर्ण मुद्रात घेतल्या आणि उरलेल्या सुवर्ण मुद्रा घेण्यास राजांनी नकार दिल्यामुळे कौत्सा नेत्यामुद्रा आपट्याच्या झाडाखाली ठेवून लोकांना लुटायला सांगितल्या लोकांनी त्या वृक्षाची पूजा केली हे पाहिजे तेवढ्या मुद्रा लुटल्या तो दिवस दसऱ्याचा होता म्हणून त्या दिवसापासून त्या झाडाची पूजा करून सोन्याची पाने लुटण्याची प्रथा सुरू झाली म्हणूनच दसरा हा पराक्रमात आनंद देण्याघेण्याचा परस्परात प्रेम वाढवण्याचा सुंदर सण आहे