नमस्कार मंडळी
रक्षाबंधनाच्या दिवशी भावाच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना करण्यासोबतच टिळक ताटात काय काय ठेवावं त्याची लाथ काय होतात याचबरोबर औक्षण आणि राखी बांधण्यास संबंधित सुद्धा काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत याबद्दलच चला सविस्तर जाणून घेऊया
क्षाबंधन हसन श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो यावर्षी रक्षाबंधन १९ ऑगस्ट सोमवारी येत आहे रक्षाबंधनाच्या दिवशी बहिण आपल्या भावाला टिळक लावून राखी बांधते आणि त्याच्या सुख-समृद्धी आणि दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा देते असे परिस्थितीत टिळक करताना काही गोष्टी लक्षात ठेवणं अत्यंत आवश्यक आहे
त्याचबरोबर उजव्या बोटाने टिळक करणं आवश्यक बनले जातात अशा परिस्थितीत ज्योतिषी सांगतात की रक्षाबंधनाच्या दिवशी जर भाऊ मोठा असेल आणि बहिण लहान असेल तर टिळक कनिष्ठ बोटावर म्हणजे ज्या अनामिका बोटांमध्ये लग्नाची अंगठी घातली जाते त्या बोटाने लावावे
त्याचबरोबर भाऊ लहान असेल आणि बहिण मोठी असेल तर बहिणीने अंगठ्यानं टिळक लावावा शिवधर्म ग्रंथात सांगितले की जेव्हा लहान बहीण अनामिका बोटांना किंवा करंगळीने भावाला टिळक लावते तेव्हा भावाच्या आयुष्यात सुख-समृद्धी येते त्याचबरोबर मोठी बहीण आपल्या अंगठ्यांना लहान भावाला टिळक लावते तेव्हा भावाला प्रत्येक कार्यात यश मिळतं आणि तो निर्भय बनतो.
भावाला टिळक लावताना बहिणीने काही गोष्टी लक्षात ठेवाव्या कि टिळक कधीही सरळ रेषेत लावावा वाकडा नसावा याबरोबर टिळक लावल्यानंतर अक्षता म्हणजे तांदूळ आवर्जून लावावे अक्षता शिवाय फक्त टिळक लावणं म्हणजे रोडी लावणं हे अपूर्ण मानल्या जातात त्याचबरोबर नारळ हे शुभाच प्रतिक मानले जातात नारळ समृद्धीचे प्रतीक आहे
अशा स्थितीत रक्षाबंधनाच्या पूजेच्या ताटात नारळ आवर्जून ठेवावा त्यामुळे भावाची प्रगती होण्यास मदत मिळते आणि त्या आरतीच्या ताटातच अक्षता आणि टिळक ठेवावा अक्षता ही संपत्तीचे सूचक मानले जातात अशा स्थितीत रक्षाबंधनाच्या पूजेमध्ये ताटात अखंड तांदूळ ठेवल्याने भावाची आर्थिक स्थिती मजबूत होते आणि भावाचं घर सदैव संपत्तीने भरलेलं राहतं असं म्हणलं जातं
त्यानंतर रोळी म्हणजे लाल कुंकू हे उत्साह आणि प्रेमाचा प्रतीक म्हणले जातात अशा परिस्थितीत रक्षाबंधनाच्या दिवशी पूजा थाळी रोळी आवर्जून ठेवावे त्यामुळे भावासोबतच नातं घट्ट होतं याशिवाय टिळकांच्या ताटात मिठाई ठेवावी. मिठाई फक्त एखाद्या पदार्थ बनले जाते परंतु वास्तविकता गोड सूर्य आणि गुरुग्रहांचं प्रतिनिधीत्व करते
रक्षाबंधनाच्या ताटात मिठाई ठेवल्याने कुंडलीतील दोन्ही ग्रह बलवान होण्यास मदत मिळते असे म्हणतात त्याचबरोबर टिळकांच्या ताटामध्ये रक्षाबंधनाच्या थाळीमध्ये तुपाचा दिवाही आवर्जून ठेवावा. तुपाचा दिवा सर्व प्रकारच्या नकारात्मक ऊर्जा दूर करतो आणि भावा बहिणीच्या जीवनात सकारात्मकता वाढवतो असं मानल्या जातात
आता रक्षाबंधनाच्या सणाला भावाच्या मनगटावर राखी बांधण्यापूर्वी सुद्धा काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे यामध्ये राखीचा रंग सर्वात महत्त्वाचा आहे ज्योतिषशास्त्रानुसार राखीचा रंग भावाला होणाऱ्या अशुभ परिणामांशी सुद्धा संबंधित आहे म्हणून ज्योतिष शास्त्रात काही रंग अशुभ मानले जातात
त्यामुळे काळ्या रंगाची राखी भावाला बांधू नये पूजा किंवा शुभ गोष्टींमध्ये काळा रंग अशुभ मानला जातो त्यामुळे रक्षाबंधनाच्या दिवशी भावाच्या मनगटावर काळ्या रंगाची राखी बांधणे टाळावं याशिवाय आजकाल बाजारामध्ये राख्यांचे अनेक कलेक्शन पाहायला मिळतात बाजारपेठेत खरेदीसाठी मोठी गर्दी होत असते अनेक वेळा गर्दी आणि घाईमुळे महिला चुकून तुटलेली राखी खरेदी करतात
जर तुम्हाला ही अशी राखी मिळाली असेल तर ती तुमच्या भावाच्या मनगटावर चुकूनही बांधू नये. कारण तुटलेली वस्तू अशुभ मानली जाते अशी स्थितीत तुटलेली राखी कधीही शुभ परिणाम देऊ शकत नाही म्हणून भावाच्या मनगटावर तुटलेली राखी चुकूनही बाधू नये आता सर्वात महत्वाचं म्हणजे राखी कोणत्या हातावर बांधायची रक्षाबंधनाच्या दिवशी भावाच्या उजव्या हाताला राखी बांधणे शुभ मानले जातात
शास्त्रानुसार उजवा हात किंवा सरळ हात हा वर्तमान जीवनातील कर्माचा हात मानला जातो उजव्या हाताने केलेले दान आणि धार्मिक कार्य देव लवकर स्वीकारतो असेही मानले जातात आता भावाच्या मनगटावर राखी बांधावी तरी कशी असा प्रश्न पडला असेल तर आपल्या भावाच्या मनगटावर बांधण्यासाठी नेहमी रेशमाची राखी खरेदी करण्याचा प्रयत्न करावा किंवा सुतापासून बनलेली राखी ही बांधली जाऊ शकते
या राख्या वापरून खूप शुभ मानले जातात असे राख्या बांधल्याने भावांची कीर्ती वाढते तर भावाला कोणत्या बोटांना टिळक करावं राखी बांधताना टिळक ताटात काय काय असावं आणि कोणत्या प्रकारची चूक राखी बांधताना करू नये