नमस्कार मंडळी
जेव्हा पैशाची अडचण येते तेव्हा मित्र नातेवाईक ना सगळे सोबती कोणीही मदतीला पुढे येत नाही पैसाही अशी गोष्ट आहे जी आपल्याला आपलं कोण आणि परक कोण हे दाखवून देते दारिद्र्याला मोठा शापच मानल जातो आणि म्हणूनच प्रत्येक जण प्रयत्न करत असतो स्वतःची आर्थिक स्थिती सुधारण्याचा स्वतःला आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवण्याचा यासाठी खरंतर खूप मेहनत आणि प्रामाणिक प्रयत्न हेच उत्तर आहे कष्टाला पर्याय नसतो पण खुप स्पष्ट करूनही जेव्हा आपल्याला यश मिळत नाही
माता लक्ष्मीची कृपा होत नाही तेव्हा मात्र असं वाटतं की काहीतरी उपाय करायला हवा ईश्वराची कृपा व्हायला हवी. कष्ट करत आहात प्रामाणिकपणे मेहनत करत आहात पण तरीसुद्धा म्हणावा असा पैसा घरात येत नाहीये आर्थिक चनचन मिटत नाहीये अशी जर परिस्थिती असेल तर काष्ठबरोबरच एक जोतिष्य उपाय करून बघा त्यामुळे तुमच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा होईल काय आहे तो उपाय चला जाणून घेऊया
मित्रांनो ज्योतिषशास्त्रामध्ये बरेच असे उपाय सांगितले जातात ते आपल्या भौतिक समस्या सोडवायला आपल्याला मदत करतात फक्त हे उपाय करताना आपली श्रद्धा आणि भक्ती महत्त्वाची श्रद्धा भक्ती नसताना कुठलाही उपाय केला तर त्याचा परिणाम मिळत नाही म्हणूनच ज्योतिष शास्त्राचे किंवा वास्तुशास्त्राचे उपाय करताना त्या उपायांवर आपला विश्वास असायला हवा ज्या देवतेसाठी हे उपाय आपण करतोय त्या देवतेवर ही पूर्ण श्रद्धा असायला हवी. आता जर तुम्ही आर्थिक चणचणीमध्ये असाल आर्थिक अडचणीत असाल घरात पैसा येत नसेल टिकत नसेल पैसे खुप प्रयत्न करूनही पैसे कमवण्याच्या नवनवीन संधी सुद्धा तुम्हाला मिळत नसतील तर तुम्ही एक साधा सोपा उपाय करायचा आहे
पण हा उपाय करताना मघाशी म्हटलं तसं श्रद्धा आणि भक्ती महत्त्वाची काय उपाय करायचे तुम्हला रोज महादेवांच्या मंदिरात जायचं पण कसं जायचं घरात मग २१ तांदळाचे दाणे घ्यायचेत आणि ते दाणे घेऊन महादेवांच्या मंदिरामध्ये अनवाणी पायाने जायचंय अर्थात पायात चप्पल घालायची नाहीये या प्रकारे महादेवांच्या मंदिरात गेल्यानंतर महादेवांना नमस्कार करायचा आहे आणि जे २१ तांदळाचे दाणे तुम्ही करून घेऊन आला होता तो एक एक दाना ओम नाम शिवाय म्हणत म्हणत महादेवाच्या पिंडीवर व्हायचा सगळे एकदम व्हायचे नाही एकेक दाना हातात घ्यायचाय ओम नमः शिवाय म्हणायचंय आणि तो दाना महादेवांच्या पिंडीवर व्हायचा आहे हा उपाय तुम्हाला रोज करायचा आहे
जोपर्यंत तुमची आर्थिक अडचण सुटत नाही तोपर्यंत कोणत्याही सोमवारपासून हा उपाय करायला तुम्ही सुरुवात करू शकतात श्रावण महिन्यामध्ये सुद्धा तुम्ही हा उपाय पूर्ण महिनाभर करू शकता हा उपाय करताना मनात श्रद्धा ठेवा भक्ती ठेवा महादेवांवर विश्वास ठेवा महादेवांना आपली अडचण सांगा निश्चितच ईश्वराची कृपा होईल आणि तुम्ही तुमच्या समस्येतून बाहेर याल पण त्याबरोबरच तुम्ही जे काही कष्ट करत आहात प्रामाणिक प्रयत्न करत आहात पैसे कमवण्यासाठी काम करत आहात ते तुम्हाला करत राहायचं आहे कारण ईश्वर सुद्धा प्रयत्न न करणाऱ्या व्यक्तीच्या पाठीशी कधीही उभा राहत नाही खुप कष्ट करून हि आपल्याला यश मिळत नाही
तेव्हा आपण खचतो सगळे पर्यंत करून झाले कि आता हात बाहेर प्रश्न जातोय असं वाटतं तेव्हा ईश्वराचा आधार आपल्याला गरजेचा असतो आणि म्हणून असे उपाय आपल्याला अशा उदास क्षणा मध्ये मदत करतात पण म्हणून हाताश व्हायचं नाही आणि आपलं काम सोडायचं नाही त्याबरोबरच जर तुम्ही कुठल्या उद्देशाने जेव्हा उपाय करतात तेव्हा त्याचे नियमही पाळायला हवेत जसं की उपाय चालू आहे तोपर्यंत खोटं बोलायचं नाही कुणाला फसवायचं नाही पैसे कमवण्यासाठी वाईट मार्गांचा अवलंब करायचा नाही
मनामध्ये आपल्या कुणाबद्दलही वाईट भावना येऊ द्यायच्या नाही आणि मग हे एखाद्या व्रता सारखाच असतं जेव्हा या प्रकारे व्रत अवलंबून आपण उपाय करतो तेव्हा आपल्याला तो उपाय फळतोच फळतो शिवमहिमा आघात आहे त्रिमूर्ती मध्ये तसेच पंचदेवता मध्ये अत्यंत महत्वाचे स्थान भगवान शिव शंकरांना आहे शिवा शिवाय पृथ्वी वरील कोणतीही गोष्ट अपूर्ण च कारण महादेव शिव शंकर लय तत्वाचे स्वामी आहेत महादेवाचं पूजन वेगवेगळ्या स्वरूपात केलं जात त्याच्याशी निगडित असलेलं गोष्टीच धार्मिक महत्व सुद्धा आहे पण हे सगळं असेल तर शिव पूजना मध्ये शंख मात्र वापरला जात नाही
आणि असा असण्यामागे एक कारण आहे एक पुरणात एक कथा आढळते ती कथा अशी आहे कि शंका चूर नामक एक पराक्रमी दैत्य होता दैत्य राज दमाने पुत्र प्राप्त होण्यासाठी भगवान श्रीहरी विष्णूंचे कठोर तप केले दमाने त्रिरोकात अजय पुत्र प्राप्त व्हावा असं वरदान मागितला भगवान श्री विष्णू त्याला तथास्तुपुरा म्हटले त्यानंतर दभाला पुत्रप्राप्ती झाली त्याने त्याचं नाव शंख चूड ठेवलं काही कालावधीनंतर शंख चुडाने कठोर तप करून ब्रह्मदेवांना प्रसन्न करून घेतलं देवतांवर विजय मिळवण्याचा वरदान ब्रह्मदेवांनी त्याला एक श्रीकृष्ण कवचही प्रदान केलं ब्रह्मदेवांकडून वरदान मिळालेल्या शंख चुडाने त्रिलोकावर आपला अधिपत्य स्थापित केलं मात्र त्या नंतर तो महालोभी अहंकारी बनला त्याने त्रिलोकार त्राहीमाम करण्यास सुरुवात केली
श्री विष्णू आणि ब्रह्मदेवांच्या वरदानामुळे कोणत्याही देवतेच्या शक्तीचा युक्तीचा परिणाम शंख चुडावर काही होईना त्रस्त देवगन श्रीहरींकडे आले मात्र स्वतःच वरदान दिल्यामुळे श्रीहरी विष्णू काही करू शकत नव्हते भगवान श्रीहरी विष्णू ने सगळ्या देवतांना महादेवटाकडे जाण्याचा सल्ला दिला. शिव नाथाने देवतांची समस्या सोडवण्याचा निश्चय केला शंका चुडा कडे श्री कृष्ण कवच असल्या मुळे अनेकदा आक्रमण करून हि महादेव शंका चुडा चा वध करू शकले नाही काही केल्याने शंका चुडा वध होत नाही आणि त्याचा त्याचार काही थांबत नसल्यामुळे श्रीहरी विष्णूनी एका तपस्व्याचा वेष धरण केला दैत्य राजाकडून श्रीविष्णू कवच दान स्वरूपात मागून घेतला
त्यानंतर महादेव शिवशंकरांनी तात्काळ त्रिशुलाचा वार करत शंख चुडा चा वध केला शंका चुडाच्या हाडांपासूनच शंकाची निर्मिती झाली असल्याचा दावा केला जातो शंका चूड हा श्रीहरी विष्णूंचा भक्त होता या कारणामुळे शंकातून केलेला जलाभिषेक देवी लक्ष्मी आणि श्रीहरींना फ्री आहे मात्र अहंकारातून केलेल्या अत्याचाराने परिसिमा गाठल्यावर महादेव शिवशंकरांनी शंख चुडाचा वध केला आणि या कारणामुळे शिवपूजनात शंकातून जलारपण केलं जातं नाही किंवा शंख वर्ज मानला जातो असा पौराणिक कथेत आढळ जात