नमस्कार मंडळी
ऑगष्ट २४ हा सहा राशीसाठी मंगलमय करणारा भाग्योदय करणारा पद आणि पैसा वाढवणारा त्याचबरोबर सर्वाधिक लाभदायक ठरणार आहे कोणत्याही त्या राशी आणि ऑगस्ट महिन्यामध्ये असं विशेष काय घडतंय चला जाणून घेऊयात
मंगळ ग्रह कृतिका नक्षत्रामध्ये सध्या असून त्याने २७ जुलैला रोहिणी नक्षत्रात प्रवेश केलेला आहे हे वास्तविक नक्षत्र समूह मिळून रास तयार होत असतील रोहिणी नक्षत्राचा स्वामी शुक्र आहे विशेष म्हणजे ऋषभ राशीचे स्वामी शुक्र आहे त्यामुळेच शुक्राच्या ऋषभ राशीमध्ये असलेला मंगळ आता शुक्राच्याच नक्षत्रामध्ये प्रवेश करतोय आणि हा एक उत्तम योग मानला जाते लाभदायक मानला जातोय मंगळाचा रोहिणी नक्षत्रात होत असलेला प्रवेश हा अनेक राशींना लाभदायी मंगलदायी शुभ फुलदायी ठरू शकतो नोकरी करिअर कुटुंब व्यवसाय आर्थिक आघाडीवर या राशींना त्याचा प्रभाव दिसून येईल
तर मित्रांनो कोणत्या आहेत त्या भाग्यशाली राशीत चला जाणून घेऊयात
मेष राशी – मंगळाचे नक्षत्र गोचर मेष राशीसाठी लाभदायक ठरू शकते त्यांच्या व्यक्तिमत्त्वात सुधारणा झालेली दिसेल नशिबाच्या मदतीने अनेक काम सहज पूर्ण होऊ शकतील नोकरी बदलण्याचा विचार जर तुम्ही करत असाल तर तुम्हाला सुद्धा काही संधी समोर येतील करियर मध्ये प्रगती आणि पगारवाढीसह अनेक चांगल्या संधी देखील मिळू शकतात एकंदरीतच मंगळाच्या कृपेने पराक्रम वाढेल
ऋषभ राशी – मंगळाचं नक्षत्र बदल वृषभ राशीसाठी सुद्धा शुभ आहे वेळोवेळी अनपेक्षित आर्थिक लाभ मिळण्याची देखील शक्यता आहे व्यवसायिकांना सुद्धा नफा होण्याची शक्यता आहे सर्व प्रकारच्या आव्हानांना मात्र तुम्हाला हुशारीने आणि सक्षमतेने सामोरच जावं लागेल वाहन आणि मालमत्तेचे सुख मिळेल आता जर ऋषभ राशींची मंडळी बेरोजगार असतील तर त्यांना चांगल्या नोकरीच्या संधी सुद्धा या काळात मिळू शकतील प्रयत्न मात्र जोर लावून करावे लागतील नोकरदारांना बढतीचे योग सुद्धा आहेत
सिंह राशी – सिंह राशीला नशिबाची साथ मिळताना दिसेल आत्मविश्वास वाढेल दीर्घकाळापासून रखडलेली जी तुमची काम आहेत ती पुन्हा सुरू होऊ शकतात योग्य प्रयत्नांनी ती काम लवकरच पूर्णही होऊ शकतात अचानक आर्थिक लाभ होण्याची सुद्धा शक्यता आहे तरुणांना नवीन संधी मिळू शकते पैसे मिळवण्याचे योजना यशस्वी होऊ शकतात सरकारी नोकरी करणारे विलासी जीवनाचा आनंद घेऊ शकतात
तुळ राशी – व्यवसायात आर्थिक लाभ तूळ राशीच्या लोकांना बघायला मिळेल नवीन व्यावसायिक संपर्काद्वारे व्यवसायाचा विस्तार होण्याची सुद्धा शक्यता आहे नोकरदारांना निश्चितच यश मिळताना दिसेल विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळू शकते करिअरमध्ये अनेक नवीन संधी निर्माण होतील मेहनतीमुळे नोकरीत प्रगती होईल उत्पन्नात सुद्धा वाढ होण्याची शक्यता आहे प्रलंबित कामे पूर्ण झाल्याने तुमचं मन प्रसन्न होईल आणि जीवनसाथीदाराकडून तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल
वृश्चिक राशी – या राशीचा स्वामी मंगळ आहे आणि मंगळाच्या गोचर होत आहे जोडीदाराकडून प्रेम या राशीला मिळेल मित्रांकडून आर्थिक लाभ होऊ शकतात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर हा काळ खूपच शुभ ठरू शकेल मात्र तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा
मकर राशी – नोकरीसाठी तसेच व्यवसायामध्ये मकर राशीच्या लोकांना विशेष प्रगती बघायला मिळेल उत्पन्नाचे नवीन स्त्रोत निर्माण होतील समाजातील मोठ्या आणि प्रभावशाली व्यक्तींची भेट घडू शकते भविष्यात त्याचा तुम्हाला फायदाच होईल की जमीन किंवा मालमत्ता तुम्ही या काळात खरेदी करू शकता तसेच नशिबाची साथ मिळू शकेल देश आणि विदेशातही प्रवास करण्याची संधी देखील मिळू शकते
मंडळी या होत्या त्या राशी आणि या राशी मंगल गोचराप्रमाणे सांगण्यात आल्या की लाभ होऊ शकतो पण जर तुम्हाला असा काही अनुभव येत नसेल तर तुमच्या वैयक्तिक कुंडलीत मंगळाची स्थिती काय आहे यावर तुमचा वैयक्तिक अनुभव अवलंबून आहे पण तुमचा मंगळ ग्रह चांगला करण्यासाठी तुम्ही रोज मारुती स्तोत्राचं पठण करू शकतात किंवा दुर्गा देवीचे एखादं स्तोत्र म्हणू शकतात कारण मंगळ ग्रह हा ऊर्जेचा ग्रह आहे माणसाला जेव्हा कुठल्याच कामात उत्साह वाटत नाही आळस वाटतो तेव्हा त्याला मंगळाच्या शक्तीची गरज असते
मंगळ हा धडाडीचा ऊर्जा निर्माण करणारा नेतृत्व करणारा ग्रह आहे तुम्हालाही तुमचं रोजचं काम रटाळ झाले त्यात काही नवीन ऊर्जा नाहीये असं वाटत असेल तर तुम्ही ऊर्जेसाठी मंगळाची उपाय करा त्यामध्ये मी सांगितल्या प्रमाणे रोज मारुती स्रोत्र म्हणणं असेल किंवा दुर्गा देवीचा एखादा स्त्रोत्र म्हणलं असेल असे उपाय तुम्ही करू शकतात ज्यामुळे तुमचा मंगळ ग्रह बलवान होतो आणि मंगळ ग्रहच आपल्याला ताकद ऊर्जा जगण्यासाठी जी लढाई करावी लागते ती ऊर्जा मंगळ ग्रह देत असतो