नमस्कार मंडळी
आज आपण खूप महत्त्वाच्या विषयावरची ती माहिती जाणून घेणार आहोत. तो विषय म्हणजे पैसा जर का आपला हक्काचा स्वतःचा पैसा बाहेर अडकला असेल अनेक प्रयत्न करूनही आपल्याला मिळत नसेल तर त्या गोष्टीचा आपल्याला जास्त मानसिक त्रास होतो कोणी कितीही म्हटलं की माणूस पैशासाठी नसून पैसे माणसासाठी आहे हे जरी खरं असलं तया पैशामुळे अनेक नात्यांमध्ये तणाव येतो.
हा पैसा अनेकांमध्ये वादाचा विषय होतो. आपण एखाद्याला मदत म्हणून पैसे देऊन टाकतो पण नंतर आपल्याला पैसे मागत बसावे लागते. त्याचा नाहक त्रास आपल्यालाच होतो मात्र समोरची व्यक्ती आपल्याला आपले पैसे आज देतो उद्या देतो असे कारणे सांगू लागते. त्यावेळी आपल्याला काही सुचत नाही म्हणूनच कारण नसतानाही या पैशामुळे आपल्या चांगल्या नात्यांमध्ये दुरावा होतो.
अशा प्रकारे आपल्याला मानसिक त्रास होऊ नये आपले बाहेर अडकलेले स्वतःचे हक्काचे पैसे परत मिळावे म्हणून आपण दोन उपाय जाणून घेणार आहोत यातील पहिला उपाय म्हणजे श्री कालभैरवा महाराज यांची सेवा आता वासी काळभैरव महाराजांची सेवा काय आणि ती कशी करायची हे आपण आता समजून घेणारं आहे. श्री काळभैरव हे अकरा भैरवांचे अधिपती आहे . कालभैरवाचा अधिन काळ आणि वेळ आहे. काळ वेळेच्या आधी नियती आहे.
आणि हे सर्व सद्गुरु यांच्या आधीन आहेत काळभैरव हे सद्गुरु चे दास आहे. जगन्ती भगवान् ची ती उजवी बाजू आहे . भैरवास काही भक्त भैरवनाथ असेही म्हणतात. या भैरवाची मूर्ती अतिशय उग्र अशी असते. अपराध्यायां दंड करणे हे भैरवनाथाचे मुख्य कार्य आहे. शिक्षा करण्यास लागणारा दंड हा भैरवनाथाचे हातात असतो म्हणून त्यांना दंडपाणी असेही म्हणतात. श्री कालभैरव हे शैतानी शक्तींना नाचवणारे एकमेव दैवत आहे.
आति संकट काळात धावून येणारे हे दैवत उग्र आहे. भैरवनाथां पुढे वैभचारी लबाडी लाचारी यांना थारा नाही. अशा लोकांसाठी श्री कालभैरव हे उग्र दैवत आहे. मृत्यू पेक्षाही भयानक. पण सद्गुरु दास साठी व गुरू ची निरपेक्ष भक्ती करण्यासाठी ते प्रेमळ आहेत. कालभैरवाची श्रद्धेने केलेली सेवा ही निश्चितच फलदायी ठरते . चला तर मग जाणून घेऊया श्री कालभैरव यांची उपासना कशी करावी. “ॐ कालभैरव नमः” हा कालभैरवाचा जप मंत्र आहे.
आज दररोज एक माळ अवश्य करावा जपासाठी रुद्राक्षांची माळ वापरावी. स्फटिक माळ असले तरी चालते महिला देखील हा जप करू शकतात. भैरव प्रहार हा रात्री बारा ते पहाटे तीन वाजेपर्यंत असतो. या प्रवाहात सेवा केल्यावर ती सेवा अधिक उपयोगी फायदेशीर ठरते. घरी देवघरात श्री काळभैरवाची पूजा करू नये. मात्र घरी काळभैरवा चा फोटो हा मुख्य प्रवेश द्वार यांच्या समोरच्या भिंतीवर सहा फुटाचा वर लावावं.
आधाराला काहीतरी असावे फोटो तसाच टांगू नये. दररोज फोटोची पूजा करून धूप दीप दाखवावे. दररोज घरातली एका व्यक्तीने रात्री उत्तरेकडे तोंड करून बसून समोर चार ते पाच उदबत्ती लावून अकरा वेळा श्री कालभैरव अष्टक स्तोत्र हे नियमित एकाग्रचित्ताने व श्रद्धेने म्हणावे. त्यानंतर उदबत्तीची पडलेली रक्षा आहे घरातील सर्वांनी कपाळावरती उतरती लावावी.
श्री काळभैरव यांस सोमवारी किंवा अमावस्या दुपारी चार नंतर ठेवून हार नारळ ठेवून आपल्या अडचणी किंवा संकट मुक्तीसाठी विनंती करावी श्री कालभैरव जयंती अकरा किंवा 108 वेळा कालभैरव अष्टक स्तोत्र चे हवन करून श्री कालभैरव यांना बाजरीची भाकरी वांग्याचं भरीत कांद्याची पात व लिंबू यांचा नैवेद्य दाखवून स्टेटस ठेवून यावा आपले बाहेर अडकलेले पैसे उधारी हे परत मिळवण्यासाठी तुम्ही श्री कालभैरव यांच्या मंदिरात जावं.
कालभैरव यांच्या मंदिरात गेल्यानंतर हार नारळ व खडीसाखर हातात घेऊन त्यांना पुढीलप्रमाणे विनंती करावी मी अमुक नावांचा भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांचा सेवेकरी असून स्वामी सेवा केंद्रातील मार्गदर्शनानुसार माझ्या मुक्कामासाठी कामा साठी तुमच्या चरणी श्रीफळ अर्पण करत आहे. आपण कृपा करून माझे काम करावे अशी विनंती करून अकरा वेळा श्री कालभैरव अष्टक स्तोत्र म्हणावे त्यानंतर आपले इच्छित काम झाल्यानंतर पुन्हा एकदा श्री काळभैरव यांच्या मंदिरात जाऊन दर्शन घेऊन आभाराचे श्रीफळ अर्पण करावे.
आता आपण श्री कालभैरव अष्टक याचे महत्त्व जाणून घेऊयात सुमारे आठव्या शतकामध्ये श्रीआदि शंकराचार्यांनी आपल्या भक्ती स्पर्शाचा अल्पशा काळात प्रचंड कार्य केले आहे. मानवाच्या कल्याणासाठी आणि स्तोत्रांची रचना केली आहे त्यांनी लिहिलेल्या अनेक स्तोत्रम् बाकी कालभैरवा ची उपासना म्हणून कालभैरव अष्टक स्तोत्र हे स्तोत्र प्रचंड शक्तिशाली व प्रभावी स्तोत्र आहे. या स्तोत्रात एकूण नऊ श्र्लोक असून पहिले आठ श्लोक हे श्री काळभैरवाचे स्तुती चे असून नऊवा श्र्लोक फळश्रुती चार आहे .