नमस्कार मंडळी
मित्रानो ऑगष्ट २०२४ हा ६ राशीसाठी मंगलमय करणारा भाग्योदय करणारा पैसे वाढवणारा त्याच बरोबर सर्वाधिक लाभ देणारा ठरणार आहे कोणत्या आहे त्या राशी तर जाणून घ्या आणि ऑगष्ट महिन्या मध्ये असं काय चला जाणून घेऊया
ऑगष्ट मध्ये लक्की असणाऱ्या राशींकडे मंगळ ग्रह कृतिका नक्षत्र मध्ये असून सद्य २७ जुलै ला तो रोहिणी नक्षत्रा मध्ये प्रवेश करणार आहे वास्तहविक नक्षत्र समूह मिळून रास तयार होत आहे रोहिणी नक्षत्राचा स्वामी शुक्र आहे विशेष म्हणजे ऋषभ राशीचा स्वामीही शुक्र आहे
त्यामुळे शुक्राच्या ऋषभ राशीमध्ये असलेला मंगळ आता शुक्राचाच नक्षत्रा मदे प्रवेश करत आहे आणि हा एक उत्तम योग मानला जातो लाभदायक मानला जातो मंगळाचा रोहिणी नक्षत्रात होत असलेला प्रवेश हा अनेक राशींना लाभदायी मंगलदायी शुभम फलदायी ठरू शकतो नोकरी करिअर कुटुंब व्यवसाय आर्थिक आघाडीवर या राशींना त्याचा प्रभाव दिसून येईल
मेष राशी – मंगळाचे नक्षत्र गोचर मेष राशीसाठी लाभदायक ठरू शकते त्यांच्या व्यक्तिमत्वात सुधारणा झालेली दिसून येईल नशिबाच्या मदतीने अनेक काम सहज पूर्ण होऊ शकते नोकरी बदलण्याचा विचार जर तुम्ही करत असाल तर तुम्हाला सुद्धा काही संधी समोर येते करिअरमध्ये प्रगती आणि पगारवाढीसाठी चांगल्या संधी मिळू शकतात एकंदरीतच मंगळाच्या कृपेने पराक्रम वाढेल
वृषभ राशी – मंगळाचा नक्षत्र बदल वृषभ राशीसाठी सुद्धा शुभ आहे वेळोवेळी अनपेक्षित आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे व्यवसायिकांना सुद्धा नफा होण्याची शक्यता आहे सर्व प्रकारच्या आव्हानांना मात्र तुम्हाला हुशारीने आणि सक्षमतेने सामोरे जावे लागेल वाहन आणि मालमत्तेचा सुख मिळेल आता जर वृषभ राशीची कुणी मंडळी बेरोजगार असतील तर त्यांना चांगल्या नोकरीच्या संधी सुद्धा या काळात मिळू शकतात प्रयत्न मात्र जोर लावून करावे लागतील नोकरदारांना बढतीचे योग सुद्धा आहे
सिंह राशी – सिंह राशीला नशिबाची साथ मिळताना दिसेल आत्मविश्वास वाढेल दीर्घ काळापासून रखडलेली जी तुमची काम आहे ती पुन्हा सुरू होऊ शकतात योग्य प्रयत्नांनी ती काम लवकर पूर्ण होऊ शकतील अचानक आर्थिक लाभ होण्याची सुद्धा शक्यता आहे तरुणांना नवीन संधी मिळू शकते पैसे मिळवण्याच्या योजना यशस्वी होऊ शकतात सरकारी नोकरी करणारे विलासी जीवनाचा आनंद घेऊ शकतील
तुळ राशी – व्यवसायात आर्थिक लाभ तूळ राशीच्या लोकांना बघायला मिळेल नवीन व्यवसायिक संपर्कांद्वारे व्यवसायाचा विस्तार होण्याची सुद्धा शक्यता आहे नोकरदारांना निश्चितच यश मिळताना दिसेल विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळू शकते करिअरमध्ये अनेक नवीन संधी निर्माण होतील मेहनतीमुळे नोकरीत प्रगती होईल उत्पन्नात सुद्धा वाढ होण्याची शक्यता आहे प्रलंबित काम पूर्ण झाल्याने तुमचं मन प्रसन्न होईल आणि जीवन साथीदाराकडून तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल
वृश्चिक राशी – या राशीचा स्वाभिमांगळ आहे आणि मंगळाचाच बोचन होत आहे जोडीदाराकडून प्रेम या राशीला मिळेल मित्रांकडून आर्थिक लाभ होऊ शकतात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर हा काळ खूपच शुभ ठरू शकतो मात्र तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या
मकर राशि – नोकरी आणि व्यवसायामध्ये मकर राशीच्या लोकांना विशेष प्रगती बघायला मिळेल उत्पन्नाचे नवीन श्रोत निर्माण होईल समाजातील मोठ्या आणि प्रभावशाली व्यक्तींची भेट घडू शकते भविष्यात ज्याचा तुम्हाला फायदा होईल कोणतीही जमीन किंवा मालमत्ता तुम्ही या काळात खरेदी करू शकता तसेच नशिबाची साथ मिळू शकेल देश आणि विदेशातही प्रवास करण्याची संधी मिळू शकते
मंडळी या होत्या त्या राशी आणि या राशी मंगल गोचरा प्रमाणे सांगण्यात आल्या की लाभ होऊ शकतो पण वर तुम्हाला असा काही अनुभव येत नसेल तर तुमच्या व्यक्तीत कुंडली मध्ये मंगळाची वयक्तिक स्थिती काय आहे यावर तुमचा वैयक्तिक अनुभव अवलंबून आहेत पण तुमचा मंगळ ग्रह चांगला करण्यास तुम्ही रोज मारुती स्तोत्राचा पठण करू शकता किंवा दुर्गादेवीचे एकाद स्त्रोत करू शकता कारण मंगळ ग्रह हा ऊर्जेचा ग्रह आहे
माणसाला जेव्हा कुठल्याच कामात उत्साह वाटत नाही आळस भरतो तेव्हा त्याला मंगळाच्या शक्तीची गरज असते मंगळ हा धडाडीचा ऊर्जा निर्माण करणारा नेतृत्व करणारा ग्रह आहे तुम्हालाही तुमचं रोजचं काम रटाळ झालय त्यात काही नवीन ऊर्जा नाही असं वाटत असेल तर तुम्ही ऊर्जेसाठी मंगळाचा उपाय करा त्यामध्ये रोज मारुती स्तोत्र म्हणणं असेल किंवा दुर्गादेवीचे एखादा स्तोत्र म्हणणं असेल असे उपाय तुम्ही करू शकता त्यामुळे तुमचा मंगळ ग्रह बलवान होतो आणि मंगळ ग्रहच आपल्याला ताकद ऊर्जा जगण्यासाठी जी लढाई करावी लागते ती ऊर्जा मंगळ ग्रह देत असतो