नमस्कार मंडळी
मित्रांनो ज्योतिषानुसार मानवी जीवनामध्ये जेव्हा काळ अतिशय कठीण बनतो ग्रह नक्षत्राची कठीण परिस्थिती असल्यामुळे व्यक्तीला जीवन नकोसे होत असते काळ अगदी खायला उठत असतो प्रत्येक गोष्ट नकारात्मकाने वाईट घडत असते कधी कधी परिस्थिती एवढी वाईट आणि नकारात्मक बनते की व्यक्तीला हे जीवनच नकोसे वाटायला लागते मानसिक आर्थिक चणचण घरामधील नाकारत्मक वातावरण भांडणे कटकटी अशा अनेक कारणाने व्यक्ती अगदी वैतागून जात असतो आणि अशा कालावधीमध्ये व्यक्ती अतिशय निराश देखील होत असतो कधी कधी तर आपोआप डोळ्यातून अश्रूंच्या धारावाला लागतात दुःखाचा प्रभाव दुःखाची तीव्रता एवढी जास्त असते की व्यक्ती तळमळायला लागतो
मित्रांनो काळ नेहमीसारखा नसतो युतीच्या नुसार ग्रह नक्षत्र जरी कधी कधी नकारात्मक असले आणि ग्रहण क्षेत्राचा नकारात्मक कालावधी प्रधीर्ग असला तरी अशा काळामध्ये जर ईश्वरी शेतीचा आधार मनुष्याने घेतला तर ईश्वरी भक्तीने मनुष्य जर ईश्वरी भक्तीमध्ये रमान झाला तर मित्रांनो त्याच्या जीवनामध्ये परिवर्तन घडण्यासाठी वेळ लागत नाही जेव्हा ग्रह नक्षत्र नकारात्मक असतात असेही ईश्वरीय शक्ती मनुष्याला तारुण येत असते त्यामुळे कुठल्या ना कुठल्या ईश्वराची भक्ती आराधनाही व्यक्तीसाठी अतिशय पोषक ठरत असते. उद्याच्या शुक्रवारपासून असाच काहीसा शुभ आणि सकारात्मक अनुभव या काही खास व्यक्तींच्या जातकांच्या जीवनामध्ये येणार आहे उद्याच्या शुक्रवारपासून या राशींना माता लक्ष्मीचा प्रत्यक्ष अनुभव य्रेण्याचे संकेत आहेत कारण या काही खास राशींच्या जातकावर माता लक्ष्मीची विशेष कृपादृष्टी बसणारा असून येणारे दिवस यांचे जीवनातील भरभराटीचे दिवस ठरणार आहेत
उद्याच्या शुक्रवारपासूनच्या नशिबाला नवी कलापणी मिळण्यासाठी सुरुवात होणार आहे मित्रांनो उद्या आषाढ कृष्ण पक्ष उत्तरा भाद्रपदा नक्षत्र दिनांक २६ जुलै रोजी शुक्रवार लागत आहे शुक्रवार हा माता लक्ष्मीचा दिवस असून उद्याचे शुक्रवारपासून माता लक्ष्मीची विशेष कृपा या राशीवर बसणार आहे मित्रांनो शुक्रवारचा दिवस हा माता लक्ष्मीला समर्पित मानला जातो जो कोणी भक्त शुक्रवारच्या दिवशी व्रत उपास करून विविध विधान पूर्वकमाता लक्ष्मीची भक्ती आराधना करतो त्याच्या जीवनातील दुःख दारिद्र्य समाप्त झाल्याशिवाय राहत नाही आर्थिक समस्या समाप्त झाल्याशिवाय राहत नाहीत जेव्हा माता लक्ष्मीची कृपादृष्टी भक्तावर परिस्थिती तेव्हा मी तिच्या जीवनामध्ये भरभराट व्हायला वेळ लागत नाही
मित्रांनो माता लक्ष्मी धनाची देवता मानली जाते माता लक्ष्मी ही वैभव वाढणारी देवता मानले जाते त्यामुळे माता लक्ष्मीचे व्रत हे सर्वश्रेष्ठ व्रत देखील मानले जाते शुक्रवारच्या दिवशी माता लक्ष्मीची विधी विधान पूर्वक पूजा आराधना केल्याने घरातील नकारत्मक वातावरण देखीलकमी होते ज्यांच्या जीवनामध्ये आर्थिक टंचाई आहे ज्यांच्या जीवनामध्ये आर्थिक समस्या आहेत अशा लोकांनी प्रत्येक शुक्रवारी माता लक्ष्मीची उपासना करून विधी विधान पूर्वक माता लक्ष्मीची पूजा आराधना आणि व्रत उपवास केल्याने व्यक्तीच्या जीवनातील आर्थिक समस्या समाप्त होण्यासाठी वेळ लागत नाही उद्याच्या शुक्रवारपासून असाच काहीसा सकारात्मक अनुभव या काही खास राशींच्या जातकांच्या जीवनामध्ये येणार आहे तर चला वेळ वाया न घालवता पाहूयात कोणत्या आहेत कोणते त्या भग्यशाली राशी
मेष राशी -मेष राशीच्या जातकांच्या जीवनावर माता लक्ष्मीची विशेष कृपादृष्टी बसणार आहे उद्याच्या शुक्रवारपासून पुढे येणारे दिवस आपल्या जीवनातील भरभराटीचे दिवस ठरणार आहेत आर्थिक दृष्ट्या आपण आता सक्षम बनणार आहात जीवनामध्ये चालू असणारा आर्थिक संघर्षाचा काळ आता समाप्त होणारातून व्यापारातून उद्योगातून व्यवसायातून भरपूर प्रमाणात आर्थिक आवक वाढण्याची संकेत आहेत त्याबरोबर नोकरीच्या क्षेत्रामध्ये देखील चांगले यश मिळणार आहे घरामध्ये सुख शांती आणि समाधान मानणार आहे मेष राशीच्या जातकांनी शुक्रवारच्या दिवशी माता लक्ष्मीला पिवळ्या रंगाची फुले अर्पण करणे शुभ फलदायी ठरू शकते
वृषभ राशि – वृषभ राशीच्या जातकांसाठी पुढचा काळ आनंदाचा आणि सुखाचा ठरणार आहे पण या कालावधीमध्ये शत्रूपासून थोडेसे सावध असणे गरजेचे आहे या काळामध्ये माता लक्ष्मीचे व्रत आणि उपासना आपल्यासाठी लाभकारी ठरू शकते त्यामुळे घरामध्ये चालू असणारी आर्थिक टंचाई दूर होईल घरामध्ये चालू असणारी नकारात्मक ऊर्जा दूर होईल माता लक्ष्मीच्या पूजेचे आयोजन केल्याने घरातील नकारात्मक वातावरण दूर होऊन वैभव सुख शांती समाधानामध्ये वाढ होईल वृषभ राशीच्या जातकांसाठी येणारा काळ पद प्रतिष्ठा मानसन्मान वाढवणारा काल ठरणार आहे त्यामुळे या काळाचा चांगला उपयोग करून घेणे आपल्यासाठी अत्यंत आवश्यक आहे
मिथुन राशी – मिथुन राशीच्या जातकांसाठी येणार काळ मोठ्या प्रगतीचा आनंदाचा काळ ठेवणार आहे माता लक्ष्मीचा आशीर्वाद असल्यामुळे प्रत्येक क्षेत्रामध्ये घरोघवीत यश मिळण्याची संकेत आहेत मानसिक तणाव दूर होईल आरोग्य उत्तम राहील सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे शुक्रवारचा दिवस आपल्या जीवनातील भाग्यदायचा दिवस ठरणार आहे इथून पुढे आता इथून पुढे जीवनामध्ये सुख शांती समाधान जरी लाभणार असले तरी या कालावधीमध्ये इमानदारीने कामे करण्याची आवश्यकता असून कुणालाही फसवणे आपल्याला महागात पडू शकते त्यामुळे प्रत्येकाची नम्रतेने आणि इमानदारीने वागणे मिथुन राशीच्या जातकांसाठी शुभ फलदायी ठरू शकते त्यामुळे सुख समाधान समृद्धीमध्ये वाढ होईल आणि अपूर्ण राहिलेल्या मनोकामना देखील पूर्ण होऊ शकतील
कर्क राशी – कर्क राशीचे जातक या कालावधीमध्ये सर्वात जास्त भाग्यशाली ठरणार असून कर्क राशीच्या जातकांना अचानक धनलाभाची योग आहेत माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असल्यामुळे ज्या क्षेत्रामध्ये आपण कार्यरत आहात त्या क्षेत्रामध्ये चांगले लाभ प्राप्त होतील त्याबरोबरच अचानक धन लाभाचे सुद्धा या कालावधीमध्ये योग आहेत त्यामुळे या काळामध्ये आपण आपल्या शब्दावर वाणीवर नियंत्रण ठेवणे गरजेचे असून भावनेवर देखील नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे नातेसंबंधांमध्ये आपल्याला एकता एकोपा जपून ठेवणे अत्यंत आवश्यक आहे पती-पत्नीमध्ये प्रेम गोडवा आणि आपुलकीची निर्मिती होईल त्याबरोबर अविवाहित जातकाची विवाह जुळून येण्यासाठी सुरुवात होईल
सिंह राशि – सिंह राशीच्या जातकांसाठी हा काल प्रचंड प्रगतीचा काळ आहे नोकरीच्या क्षेत्रामध्ये मनासारखे यश मिळण्याची योग्य बनत आहे ती विद्यार्थी हा काळ लाभाचा ठरणार असून वैवाहिक जीवनात गोडवा निर्माण करणारा हा काळ ठरेल माता लक्ष्मीच्या पूजेचे आयोजन आपल्यासाठी शुभ फलदायी ठेवणार आहे त्यामुळे शुक्रवारच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा करून गाईला गुळ आणि रोटीचा नैवेद्य देणे आपल्यासाठी लाभकारी ठेवू शकते यामुळे जीवनातील वाईट वाईट आणि नकारात्मक गोष्टींचा प्रभाव दूर होऊन सकारात्मक गोष्टींचा सकारात्मक बाबींचा प्रभाव आपल्या जीवनावर पडेल त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये चांगले यश आपल्याला मिळण्याची संकेत आहेत सिंह राशीच्या जातकांसाठी काळ शुभ असणार आहे
कन्या राशी – कन्या राशीचे जातक अतिशय भाग्यशाली ठरणार आहेत कन्या राशीच्या जातकांसाठी माता लक्ष्मीचा आशीर्वाद असेल शुक्रवारपासून पुढचे दिवस आनंदाचे जाणार आहेत ग्रह नक्षत्र सद्य अनुकूल आहेत आणि त्याबरोबर आशीर्वाद असल्यामुळे प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होतील अपूर्ण राहिलेली कामे देखील पूर्ण होणार आहे सरकारी कामांमध्ये चांगले यश मिळेल त्याबरोबर कोर्टकचेराच्या कालावधी देखील यश मिळण्याचे संकेत आहेत प्रेम जीवनामध्ये आनंदाने प्रसन्नता निर्माण होईल माता लक्ष्मीच्या पूजेचे आयोजन केल्याने आर्थिक चणचण देखील दूर होईल या काळामध्ये आपल्याला नोकरीसाठी जर आपण एखाद्या आवेदन केलेलं असेल तर आपल्याला आनंदाची बातमी कानावर येण्याची देखील संकेत आहेत तुळ राशीच्या जातकाची जर मन लावून मेहनत केली आणि आपले कष्ट तर प्रामाणिक केले तर निश्चित यशाच्या शिखरावर यशाचे शिखर गाठवायला वेळ लागणार नाही
तुळ राशी – तुळ राशीच्या जातकांसाठी हा काल सुख समाधान आणि शांती वाढवणारा काल ठरणार आहे पण या कालावधीमध्ये कोणाच्याही भुलथापांना बळी पडू नका किंवा मोहा मध्ये बळी पडून कुठलेली वाईट काम करू नका अन्यथा त्याचे वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागू शकतात या कालावधीमध्ये शब्दावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे कुठलेही कार्य आपल्याला विचारपूर्वक करण्याची गरज आहे माता लक्ष्मीचा आशीर्वाद तर पाठीशी आहेस पण आपले स्वतःचे कर्म देखील आपल्याला चांगले ठेवणे गरजेचे आहे प्रत्येक शुक्रवारी इमाता लक्ष्मीचे पूजन करून लाल फुले अर्पण करणे आपल्यासाठी शुभफलदायी ठरू शकते
वृश्चिक राशी – वृश्चिक राशीच्या जातकांचा आनंद वाढवणारा हा काळ ठेवणार आहे नवीन क्षेत्रामध्ये केलेला प्रवेश लाभार्थी ठरणार असून आर्थिक आवक समाधानकारक असेल त्यामुळे दुगुरीत कृषी आपल्याला व्यक्तिमत्त्वांमध्ये एकदम सुंदर असे परिवर्तन आता इथून पुढे घडूनही स्वतःच्या आरोग्याकडे स्वतःच्या शरीराकडे लक्ष देण्यासाठी सुरुवात कराल त्याबरोबरच स्वतःवर ध्यान केंद्रित करतात अध्यात्मिक गुरुची भेट देखील होणार असून अध्यात्मामध्ये आपल्याला उन्नती सांगता येईल वृश्चिक राशीच्या जातकांसाठी आर्थिक मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या येणारा काळ सुखद जाणार आहे
धनु राशि – धनु राशीच्या जातकांसाठी हा काळ मध्यमवतीपासून माता लक्ष्मीची कृपादृष्टी तर आपल्या जीवनावर आहेत पण थोडीशी आर्थिक अधिकारी परेशानी आपल्या जीवनामध्ये होती ती आता इथून पुढे आपल्या आर्थिक परेशानी दूर होईल पण खर्चावर मात्र आपल्याला नियंत्रण ठेवावे लागेल अनाशक वर सुवर खर्च करणे टाळावे लागेल त्याबरोबर शुक्रवारच्या दिवशी व्रत उपास करून संध्याकाळच्या वेळी माता लक्ष्मीची विधी विधानपरिवार पूजा आराधना करून आरती नंतर प्रसादाचे वाटप करणे आपल्यासाठी शुभ ठरू शकते
मकर राशी – मकर राशीच्या जातकांसाठी हा काळ अतिशय लाभाचा सुखकर असा काळ ठरणार आहे अनेक दिवसांचे कष्ट अनेक दिवसांचा संघर्षात इथून पुढे फळाला येईल या कालावधीमध्ये माता लक्ष्मीची कृपा असल्यामुळे धन आवक वाढण्याचे संकेत मागील काळात झालेली आर्थिक नुकसान येणाऱ्या काळात भरून निघण्याची संकेत आहेत या कालावधीमध्ये जर आपण शुद्ध अंतकरणाने शुद्ध मानसिकतेने माता लक्ष्मीची उपासना केली तर आपल्या जीवनातील वाईट काळ समाप्त होण्यासाठी वेळ लागणार नाही त्याबरोबर घरातील वातावरण शुद्ध आणि अतिशय निर्मळ असे बनेल लोकांसोबतचे आपले संबंध अतिशय सुंदर बनतील येणाऱ्या कालावधीमध्ये याचे सुंदर असे फळ देखील आपल्याला मिळणार आहे
कुंभ राशी – कुंभ राशीच्या जातकांसाठी माता लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद असेल पण त्याबरोबरच हे वाईट लोकांची संगत आपल्याला सोडावी लागेल वाईट लोकांच्या संगतीने जर आपण राहाल तर आपणही वाईट व्हायला वेळ लागणार नाही आणि आपले जीवन संपूर्णपणे बरबाद व्हायला देखील वेळ लागणार नाही त्यामुळे लवकरात लवकर वाईट लोकांची संगत सोडून सज्जन लोकांचा संगत धरणे आपल्यासाठी आवश्यक आहे कुंभ राशीच्या जातकांना उद्योग व्यापारात चांगला प्राप्त होईल नोकरीमध्ये मध्यम फल या कालावधी आपल्याला मिळणार असेल विद्यार्थी वर्गासाठी देखील हाकाल सुखकर जाण्याचे संकेत आहेत