नमस्कार मंडळी
मित्रांनो हिंदू धर्मामध्ये चतुर्थी तिथीला विशेष महत्त्व प्राप्त आहे प्रत्येक चतुर्थीचे वेगळे महत्त्व असते संकष्टी चतुर्थी हिंदू धर्मानुसार अतिशय महत्त्वाची मान्य जाते आणि त्यातच आषाढ महिन्यामध्ये येणाऱ्या संकष्टी चतुर्थी तिथीला विशेष महत्त्वपूर्ण मानले जाते मित्रांनो गणेश भक्तांसाठी संकष्टी चतुर्थीचा दिवस अतिशय महत्त्वपूर्ण मानला जातो आणि भक्तगण मोठ्या उत्साहाने आनंदाने या दिवसाची वाट पाहत असतात या दिवशी विघ्नहर्ता भगवान श्री गणेशाची पूजा केली जाते
मान्यता आहे की या दिवशी जो कोणी भक्त शुद्ध अंतकरणाने आणि सदभावनेने श्री गणेशाला शरणम संकष्टी चतुर्थीचे मनोभावे व्रत करतो अशा लोकांच्या जीवनामध्ये त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण झाल्याशिवाय राहत नाहीत या दिवशी भगवान श्री गणेशा बरोबरच चंद्र देवाची देखील पूजा केली जाते हे व्रत संकष्टी चतुर्थीचे व्रत हे भगवान चंद्र देवाची पूजा केल्यानंतरच पूर्ण होत असते मित्रांनो प्रत्येक महिन्यामध्ये दोन चतुर्थी तिथी येत असतात
एक येते ती शुक्लपक्ष आणि दुसरी येत असते ती कृष्ण पक्षात शुक्लपक्षात येणाऱ्या चतुर्थी तिथीला वरात विनायक चतुर्थी असे म्हटले जाते तर कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थी तिथला संकष्टी चतुर्थी असे म्हटले जाते संकष्टी चतुर्थी ही महाराष्ट्रामध्ये अतिशय महत्त्वाची चतुर्थी तिथी मानली जाते त्यामुळे या दिवशी गणेशभक्त मोठ्या उत्साहाने आनंदाने श्री गणेशाच्या पूजेचे आयोजन करतात घरातील पती-पत्नी दोघेही मिळून चतुर्थी तिथीचे व्रत करतात आणि संध्याकाळच्या वेळी गजाननाची पूजा आराधना करतात
ज्योतिषानुसार यावेळी येणारी संकष्टी चतुर्थी या सहा राशींच्या जातकांसाठी अतिशय लाभाची ठरणार आहे चतुर्थी तिथी पासून पुढे येणारे दिवस प्रगतीचे दिवस ठरणार आहे त्यांचे जीवनातील वाईट काळ आता समाप्त होणार असून गजाननाची विशेष कृपादृष्टीच्या या राशीच्या जातकांवर बसणार आहे आता इथून पुढे यांचे जीवनामध्ये मोठी प्रगती होण्याची संकेत आहेत या सर्व क्षेत्रांमध्ये यांना प्रचंड प्रमाणामध्ये लाभ होण्याची शक्यता आहे त्यामुळे या सहा राशींच्या जातकांसाठी हा काळ अतिशय आनंदाचा आणि उत्साहाचा काळ जाणार आहे दिवसांच्या पूर्ण असलेले मनोगत या काळामध्ये मनोगत पूर्ण होणार आहेत
मित्रांनो चतुर्थी तिथीवर गजाननाची गणपती बाप्पाची विधी विधानपरिवार पूजा आराधना करणे विशेष महत्त्व आहे या दिवशी कुठलीही वाईट काम करू नये मनाने आणि वाचेने देखील वाईट काम करू नये असे मानले जाते मित्रांनो वाईट काम केल्याने याचा वाईट परिणाम देखील आपल्या जीवनावर घडू शकते त्यामुळे चतुर्थी तिथीवर कुठलीही वाईट काम किंवा वाईट खाद्य खाऊ नये याप्रमाणे मध्ये किंवा मासाहार बिलकुल टाळावा या दिवशी पवित्र मनाने शुद्ध अंतकरणाने भगवान श्री गणेशाला शरण जाऊन व्रत उपास करून गजाननाची भक्ती आराधना जो कोणी भक्त करतो त्याच्या जीवनातील सर्व मनोकामना पूर्ण झाल्याशिवाय राहत नाहीत गजाननाच्या कृपेने यांच्या जीवनातील दुःख आणि जीवनामध्ये येणारे संकटे सुद्धा दूर होत असतात
मित्रांनो यावेळी आषाढ कृष्णपक्ष शतकारका नक्षत्र दिनांक २४ जुलै २०२४ रोज बुधवार संकष्टी चतुर्थी साजरी होणार असून २४ जुलै रोजी ७ सात वाजून ३० मिनिटापासून ते २५ जुलै रोजी सकाळी ४ वाजून ४० मिनिटापर्यंत चतुर्थी तिथी राहणार आहे चंद्रोदय हा संकष्टी चतुर्थीच्या रात्री म्हणजे २४ जुलै रोजी रात्री ९ वाजून ४५ मिनिटांनी तर होणार आहे
मित्रांनो गजाननाची पूजा आराधना करून चंद्रदेवाची पूजा केल्यानंतरच चतुर्थीचे व्रत समाप्त होत असते आणि या दिवशी चंद्राची पूजा केल्यामुळे कुंडलीमध्ये चंद्र मजबूत असतो चंद्राची कृपाग्रस्त आणि त्यामुळे जीवनामध्ये प्रगतीला वेळ लागत नाही या दिवशी चंद्राची पूजा केल्याने चंद्राचा शुभ प्रभात व्यक्तीच्या मनावर पडतो मनोबल उंचावते आणि त्यामुळे व्यक्तीचा आत्मविश्वास दुगुनित होतो
प्रत्येक क्षेत्रामध्ये व्यक्तीला भरोसाची यश प्राप्त होतात ते इथून येणाऱ्या पुढच्या काळामध्ये जातकांवर भगवान चंद्र देवाची आणि श्री गणेशाची कृपा असणार आहे त्यामुळे यांच्या जीवनातील संघर्षाचा पूर्णपणे समाप्त होण्याची संकेत आहेत हा काळ यांच्या प्रगतीचा काळ असणार आहे तर चला वेळ वाया न घालवता पाहुयात कोणत्याही त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहे
मेष राशी – मेष राशीच्या जातकांसाठी चतुर्थी तिथी शुभ फलदायी ठरणार असून संकष्टी चतुर्थीपासून आपले मनोबल उंचावणारे आत्मविश्वासांमध्ये मोठी वाढ होणार आहे त्यामुळे आपली जी काही कामे आहेत ते सकारात्मक रित्या पूर्ण होणार आहेत प्रत्येक कामामध्ये मनासारखे यश मिळणार आहे धनसंपत्तीने आपण संपन्न बनणार आहात येणाऱ्या काळामध्ये गजाननाची कृपा असल्यामुळे गजाननाचा आशीर्वाद असल्यामुळे आपल्या जीवनातील संकट आणि दुःख समाप्त होणार आहेत प्रेम जीवनामध्ये आनंद प्रसन्नता प्राप्त होणार आहे त्याबरोबरच वाणीमध्ये मधुरता निर्माण करण्याची आवश्यकता असून या कालावधीमध्ये कुणाच्याही मनाला लागेल असे बोलू नका रागावर थोडेसे नियंत्रणा मग बघा आपली प्रगती निश्चित होणार आहे चतुर्थी तिथीवर गणेशाला लाल रंगाच्या पुष्पांचा हार अर्पण करणे आपल्यासाठी शुभफलदायी ठेवू शकते
वृषभ राशी – वृषभ राशीच्या जातकांसाठी चतुर्थी तिथी पासून पुढे येणारे दिवस शुभ प्रभात ठेवणार आहेत विशेष करून व्यक्तिमत्त्वासाठी हा काळ लाभकारी ठेवणार असून आपल्या व्यक्तिमत्त्वाने लोकांना भुरळ घालणार आहात लोक आपल्या व्यक्ती महत्वाने आकर्षित होतील हा काळ लाभकारी ठरणार असून आणि याचा लाभ आपल्याला आपल्या कार्यक्षेत्रामध्ये नक्कीच मिळणार आहे उद्योग व्यवसायाचा विस्तार जर आपल्याला करायचा असेल तर हा काळ आपल्यासाठी अनेक पटीने शुभ असेल या काळामध्ये थोडीशी जिद्द आणि चिकाटी जर आपण लावली तर निश्चित यशाचे शिखर गाठ्याला आपल्याला वेळ लागणार नाही त्याबरोबर परिवारातील आणि नात्यातील लोकांची प्रेमाने आणि स्नेहाने वागणे आपल्यासाठी अतिशय शुभ ठरेल त्यामुळे आनंदामध्ये वाढ होईल आणि जीवन जगण्यामध्ये देखील आनंद निर्माण होईल जीवनातील जोडीदाराचा सन्मान करणे जीवनातील जोडीदाराच्या भावनेचा सन्मान करणे आपल्यासाठी शुभफलदायी ठेवू शकते आणि चतुर्थी तिथीवर श्री गणेशाला मोदक अर्पण करणे आपल्यासाठी लाभकारी ठेवू शकते
मिथुन राशि – मिथुन राशीच्या जातकांसाठी चतुर्थी तिथी सकारात्मक प्रभाव असल्या तरी काही नकारात्मक ग्रह दशा असल्यामुळे काळ थोडासा कठीण असला तरी या काळामध्ये गजाननाची भक्ती आराधना आपल्याला प्रत्येक संकटातून तारून नाईल आर्थिक आवक समाधानकारक असेल पण या काळामध्ये शत्रूवर करडी नजर ठेवून असणे आवश्यक आहे शत्रू आपल्याला त्रास देण्याची संकेत आहे त्यामुळे शत्रूवर नजर ठेवणे शत्रुवर पायात ठेवणे गरजेचे आहे आणि आत्मविश्वासाने आपल्या कामावर एकाग्रचिताने काम करणे एकाग्र चित्ताने मेहनत करणे आपल्यासाठी शुभ असून येणारा काळ आनंदाचा जाईल
कर्क राशि – कर्क राशीच्या जातकांसाठी आर्थिक आणि पारिवारिकदृष्ट्या हा काळ शुभ असून गजाननाची कृपेने परिवारातील सुख कायम राहणार आहे त्याबरोबरच या कालावधीमध्ये आर्थिक आवक वाढणार आहे आर्थिक प्राप्तीचे साधन वाढतील एखाद्या नव्या क्षेत्राचा अनुभव देखील आपण घेणार आहात एखाद्या नव्या व्यक्तीची भेट होईल आणि तिथूनच एक नवा व्यवसाय आपल्याला मिळेल आणि इथून पुढे जीवनामध्ये भरभराट होण्याचे संकेत आहेत कर्क राशीच्या जठकाणी या कालावधीचा चांगला उपयोग करून घेणे आवश्यक आहे
सिंह राशि – सिंह राशीच्या जातकांसाठी काळ शुभफलदायी आहे सूर्याची कृपा आपल्या जीवनावर असल्यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये मानसन्मान आणि पादप्रतिष्टेचे योग बनत आहेत गजाननाच्या आशीर्वादाने प्रत्येक संकटाचा सामना करण्याची बळ आपल्या स्वतःमध्ये निर्माण होणार आहे आणि प्रेम जीवनामध्ये सध्या चालू असलेला नकारात्मक काळ लवकरच बदलणार असून सुखाचे सोनेरी दिवस आपल्याला येऊ शकतात शारीरिक सुखाची प्राप्ती आपल्याला या काळामध्ये होण्याची संकेत आहेत त्याबरोबरच एखाद्या नवीन चेहरा प्रति आपण आकर्षित होऊ शकतात प्रेम जीवनाविषयी हा काळ शुभ असेल पण काही आर्थिक समस्यांचा सामना देखील आपल्याला या काळामध्ये करावा लागू शकतो त्यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता आहे खर्चावर नियंत्रण ठेवून श्रद्धा पूर्व अंतकरणाने गणेशाला शरण गेल्याने आपल्या जीवनातील अनेक संकट दूर होऊ शकतात
कन्या राशि – कन्या राशीच्या जातकांसाठी आनंदाचा आणि सुख समाधानाचा हा काळ असेल चतुर्थीचा दिवस आपल्यासाठी अतिशय शुभफलदायी ठरणार आहे या दिवशी व्रत उपास करून गजाननच्या पूजेबरोबर चंद्र देवाची पूजा जर आपण केली तर आपली खचलेले मनोबल उंचावर आत्मविश्वासांमध्ये वाढ होईल आणि खाली एखादी नवी प्रेरणा घेऊन आपण नव्या कामाची सुरुवात करू शकता कन्या राशीच्या जातकांसाठी हा काळ आनंदाचा असणार आहे पण गजाननाची भक्ती आराधना आपल्यासाठी शुभ फलदायी ठरणार असून दुसऱ्याची मदत करण्यात आपण अग्रेसर या कालावधीमध्ये होणारा स्वतःलाही तारुण देण्यामध्ये यशस्वी ठरणार आहात उद्योग व्यापारामध्ये भरभराट होण्याची संकेत आहेत