नमस्कार मंडळी
मित्रांनो हिंदू धर्मामध्ये पौर्णिमा तिथीला विशेष महत्व प्राप्त आहे प्रत्येक पौर्णिमेचे एकक वेगळे महत्त्व सांगितले जाते आणि त्यातच आषाढ महिन्यात येणारी पौर्णिमा तिथी अतिशय महत्त्वपूर्ण मानली जाते मित्रांनो पूर्णिमा तिथीच्या दिवशी दानधर्म स्नान आणि पूजा पाठ करण्याला विशेष महत्त्व प्राप्त आहे ज्योतिषामध्ये चंद्राला विशेष महत्त्व प्राप्त आहे कुंडली मध्ये चंद्राची स्थिती अतिशय महत्त्वपूर्ण मानले जाते ज्यावेळी कुंडली मध्ये चंद्र शुभ स्थितीमध्ये असतो अशावेळी व्यक्तीच्या जीवनामध्ये अतिशय शुभ आणि सकारात्मक घडामोडी घडत असतात
चंद्र शुभ स्थितीमध्ये असताना मनुष्याची किंवा जातकाचे मन हे अतिशय एकाग्र असते आणि चंद्राचा प्रभाव मनुष्याच्या मनावर पडत असल्यामुळे मनामध्ये मनोबल वाढते व्यक्तीचे मनोबल वाढते त्यामुळे अशक्य वाटणारी कामे देखील शक्य बनत असतात मित्रांनो अशा पौर्णिमेला गुरुपौर्णिमा असे देखील म्हटले जाते अशा पौर्णिमेला गुरु पौर्णिमा असे देखील म्हटले जाते पण यावेळी अनेक लोकांच्या मनामध्ये पूर्णिमा तिथी विषयी संभ्रम आहे करण २० तारखेला आणि २१ तारखेला दोन्ही दिवशी पौर्णिमा तिथी असल्यामुळे नेमकी कुठल्या दिवशी असे प्रत्येकाच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे तर आम्ही आपल्याला गुरुपौर्णिमेची निश्चित तारीख देखील सांगणार आहोत
मित्रांनो पौर्णिमा तिथीच्या दिवशी चंद्र हा आपल्या सोळा कलांनी युक्त असतो त्यामुळे चंद्र परिपूर्ण असतो पौर्णिमा तिथीवर चंद्राची पूजा करणे हे देखील अतिशय शुभ मानले जाते मान्यता आहे की पौर्णिमा तिथीवर संध्याकाळच्या वेळी चंद्राची पूजा करून चंद्राला अर्घ्य दिल्याने व्यक्तीच्या जीवनातील अनेक दुःख समाप्त होतात आणि चंद्र देवाच्या कृपेने सुख समाधान शांतीमध्ये वाढ होत असते यावेळी येणारी कुलधर्म पूर्ण माहिती दिनांक २० जुलै २०२४ रोजी सायंकाळी ६ वाजून १ मिनिटानंतर पौर्णिमा तिथी ला सुरुवात होणारा असून दिनांक २१ जुलै रोजी दुपारी ३ वाजून ४८ मिनिटानंतर पौर्णिमा तिथी समाप्त होणार आहे त्यामुळे यावेळी गुरुपौर्णिमा ही गुरुपौर्णिमा २१ तारखेला साजरी होणार आहे २१ तारखेला रविवारी गुरु पूर्णिमा साजरी होणार आहे
मित्रांनो हिंदू धर्मामध्ये गुरूला विशेष महत्त्व प्राप्त आहे गुरुला ईश्वरापेक्षा श्रेष्ठ मान्यत आलेले आहे त्यामुळे या पौर्णिमेच्या दिवशी आषाढ पौर्णिमेला गुरुपौर्णिमा देखील साजरी केली जाते भगवान वेद व्यास यांची जयंती ही गुरुपौर्णिमेच्या दिवशी साजरी केली जाते यावेळी पौर्णिमेच्या शुभ स्थितीवर आषाढ पौर्णिमेच्या शुभ स्थितीवर अतिशय शुभ आणि सकारात्मक असे योग बनत आहेत आणि या संयोगाचा अतिशय शुभ प्रभात या काही खास राशींच्या जातकांच्या जीवनामध्ये आनंद सुख समृद्धी घेऊन येणार आहे इथून पुढे या राशींच्या जातकांच्या भाग्योदया सुरात होणार आहे यांच्या प्रगतीचा काळ आता इथून पुढे गुरुपौर्णिमेपासून पुढे सुरु होणार आहे इथून पुढे यांच्या जीवनामध्ये आनंद सुखसंबंधी लाभणार आहे ऐश्वर्या लाभणार आहे इथून पुढे सर्वच दिवस यांच्यासाठी शुभ ठरणार असून यांचे प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होणार आहे
मित्रांनो यावेळी गुरुपौर्णिमेच्या दिवशी सर्वार्थसिद्ध योग प्रीती योग विश्व कुंभायोग असे युग बनत आहे त्यामुळे पौर्णिमा तिथी ला पूजा पाठ करण्याची सुरुवात दिनांक २१ तारखेला सकाळपासून सकाळी ७ वाजून १९ मिनिटांपासून ते दुपारी १२ वाजून २७ मिनिटापर्यंत असेल आणि चंद्रोदयाची वेळ ही रात्री ७ वाजून ३९ मिनिटांनंतर होणार आहे ७ वाजून ३९ मिनिटांचा चंद्रोदय होणार आहे आणि इथून पुढे या राशींच्या जातकांच्या जीवनामध्ये सुख-समृद्धी आणि सौभाग्य नांदायला सुरुवात होणार आहे तर चला वेळ वायांना घालवता पाहुयात कोणत्या आहेत त्या भाग्यशाली राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत
सुरुवात करूया मेष राशी पासून – मेष राशीच्या जातकाचा गुरुपौर्णिमेपासून भाग्योदय घडून येणार आहे भाग्यदयाची सुरुवात होणार आहे इथून पुढचे दिवस आपल्या जीवनातील यशोदायक आनंददायक दिवस ठरणार आहेत मेष राशीच्या जातकांसाठी हे संपूर्ण वर्ष देखील सुखाचे जाणार आहे इथून पुढचे अनेक वर्ष यांच्यासाठी प्रगतीचे ठरणार आहेत मेष राशीच्या जातकांना विशेष करून आर्थिक दृष्ट्या विशेष लाभ प्राप्त होणार आहेत परंतु जीवनामध्ये थोडेसे काही वाईट प्रसंग निर्माण होऊ शकतात त्यामुळे प्रेम जीवनामध्ये जगत असताना आपल्या क्रोधावर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक असून आपल्या जीवनातील जोडीदाराबद्दल संशय घेऊ नका येणारा काळ प्रगतीचा काळ आहे त्यामुळे आपल्या मनावर कुठलीही दडपण असू नये प्रसन्न मनाने कामाची सुरुवात करणे आणि प्रसन्न चिताणे एकाग्रचिताने आपली कामे करत राहणे हे आपल्यासाठी योग्य ठरणार आहे
मिथुन राशि – मिथुन राशीच्या जातकांसाठी हा काळ लाभकारी ठेवणारा असून गुरुपौर्णिमेपासून पुढे जीवनामध्ये सुख समृद्धी आनंद प्रसन्नता यश कीर्ती मानसन्मान सर्वकाही प्राप्त होणार आहे आपल्या व्यक्तिमत्त्वांमध्ये अतिशय सुंदर अशी सुधारणार आहे त्यामुळे लोक आपल्याकडे आकर्षित होतील पण या काळामध्ये प्रसिद्धी मिळत असेल किंवा मानसन्मान मिळत असेल आपले लक्ष ध्येय पूर्ण होत असेल आणि आपली मोठी प्रगती होत असेल तर या वेळेस आपल्याला नम्रता बाळगणे अत्यंत आवश्यक आहे म्हणजे अतिपणा करू नका म्हणजे नम्रतेने वागणे आवश्यक असून या कालावधीमध्ये प्रत्येकाचा मानसन्मान आणि आदर करणे आपल्यासाठी शुभ ठरणार आहे या कालावधीमध्ये निश्चित आपली मोठी प्रगती होण्याची संकेत आहेत
सिह राशी – सिंह राशीच्या जातकांसाठी हा काळ शुभ फलदायी आणि आनंदात ठरणार आहे नोकरीच्या दृष्टीने हा काळ विशेष लाभकारी करण्याची संकेत आहेत गुरु पौर्णिमे पासून पुढे नोकरीसाठी केलेले निवेदन यशस्वी ठरणार आहे नोकरी विषयक आनंदाची बातमी कानावर येऊ शकते त्याबरोबरच व्यापारात देखील याचा चांगला फायदा आपल्याला या कालावधीमध्ये होणार आहे आर्थिक दृष्ट्या आपण सक्षम बनणार आहात मानसिक तणाव दूर होईल अध्यात्माची काच म्हणजे एखाद्या अध्यात्म गुरुची भेट या कालावधीमध्ये आपल्याला होऊ शकते किंवा एखाद्या योग्य गुरूला आपण गुरु म्हणून या कालावधीमध्ये स्वीकारणार आहात
कन्या राशी – कन्याराशीच्या जातकासाठी हा काळ वैभव वाढवणारा काल ठरणार आहे घरामध्ये अनेक दिवसापासून चालू असणारे दारिद्र्याचा समाप्त होणार असून धनप्राप्तीचे नवनवीन मार्ग आपल्याला उपलब्ध होतील माता लक्ष्मीची विशेष कृपा आपल्या राशीवर असल्यामुळे आर्थिक सुबत्ता आपल्याला लागणार आहे आर्थिक तेज आपल्याला लाभणार आहे त्यामुळे मन शांत आणि आनंदी राहणार आहे पण या कालावधी मदे आर्थिक देवाण घेवाण करताना आपल्याला सतर्क राहावे लागेल काटेखोरपणे आर्थिक दिवाण-घेवाण करावी लागेल म्हणजे कुणाला उधार किंवा उसणवारी करताना थोडे जपून करा
तुळ राशी – तुळ राशीच्या जातकांसाठी हा काळ आनंदाचा प्रगतीचा असेल गुरुपौर्णिमेपासून पुढे जीवनामध्ये एक नवे चैतन्य एक नवी प्रेरणा एक नव्या आशा घेऊन नवव्या कामाची सुरुवात आपण करणार आहात आणि निश्चितच त्यामध्ये आपल्याला मला सारखे यश मिळणार आहे मनासारखा लाभ प्राप्त होणार आहे सरकारी कामात येणारे अडथळ्याचा दूर होणार असून सरकारी कामे व्यवस्थित रित्या पूर्ण होतील त्याबरोबरच कोर्ट केचरामध्ये जर एखादी काम असेल तर ते काम सुद्धा यशस्वीरित्या पूर्ण होणार आहे डोक्यावर असलेल्या कर्जाचा डोंगर सुद्धा त्या कालावधीमध्ये कमी होणार असल्यामुळे मानसिक दडपण दूर होणार असून परिवारासाठी योग्य वेळ आपण देणार आहात आपल्या जोडीदारावर विश्वास करणे आणि जोडीदाराचा मानसन्मान करणे आपल्यासाठी योग्य ठरणार आहे
वृश्चिक राशी – वृश्चिक राशीच्या जातकाची हा काळ प्रगतीचा काळ असणार आहे आपल्या स्वतःमध्ये अमुलाग्र बदल घडवून आणण्यात आपण सफल ठरणार आहात त्याचा फायदा नक्कीच आपल्या कार्यक्षेत्रामध्ये आपल्याला होणार आहे या कालावधीमध्ये मिळालेली नवी दिशा आपल्यासाठी योग्य ठेवणार असून याच दिशेने मार्गक्रमण करणे आपल्यासाठी शुभ ठरणार आहे क्रोधावर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक असून कठोर शब्द बोलणे टाळावे लागेल मधुर वाणी आणि मधुर भाषा जर आपण वापरली तर जीवनामध्ये मोठी प्रगती होण्यासाठी मदत होईल वृश्चिक राशीच्या दृष्टीने हा काळ आर्थिक दृष्ट्या दिसतील शुभ असेल उलट व्यापारामध्ये किंवा जो व्यवसाय आपण करत आहात त्या व्यवसायामध्ये नवी प्रगती होईल नव्या लोकांचे ओळखी होतील याचा लाभ आपल्या कार्यक्षेत्रामध्ये आपल्याला मिळेल
मकर राशि – मकर राशीच्या जातकांसाठी हा काळ आनंदाचा सुख समृद्धीचा जाणार आहे गुरुपोर्णिमे पासून पुढे जीवनाला नवी दिशा मिळेल या दिशेवर सतत प्रयत्न करत राहणे सतत कष्ट करत राहणे आपल्यासाठी शुभफलदायी ठेवणार आहे कारण पुढे चालून फार मोठे यश आपल्याला यामध्ये मिळणार आहे नोकरी विषयक जरा काही आपण निवेदन किंवा अर्ज केलेला असेल तर तो देखील सफल ठरू शकतो आनंददायक बातमी आपल्या कानावर येणार आहे खाजगी अथवा सरकारी नोकरीमध्ये यश मिळण्याचे संकेत आहे त्यामुळे परिवारातील आर्थिक समस्या आता लवकर समाप्त होतील त्याबरोबर आरोग्य विषयक समस्या देखील समाप्त होणार असून उत्तम आरोग्य लाभण्याचे योग इथून पुढे बनणार आहे त्यामुळे नकाराचे चालतकांनी या कालावधीचा चांगला उपयोग करून घ्यावा
कुंभ राशी – कुंभ राशीच्या जातकांसाठी शुभ फलदायी साकेत आहे गुरुपौर्णिमेपासून पुढे आनंद भरभराटीने आपले जीवन संपन्न बनणार आहे पण प्रयत्नांची गती यांनी प्रयत्नामध्ये सातत्य ठेवणे हे मात्र आपल्यासाठी आवश्यक आहे हा झाला आपल्याला थोडेसे दूर सराव लागेल कारण मात्र लक्ष्मीची कृपा असल्यामुळे धनप्राप्ती चांगली होणार असली तरी प्रयत्न मात्र निश्चितच आपल्याला करावे घरातील वातावरण आनंदी असेल नातेसंबंधांमध्ये आलेली कटूता दूर होईल नातेसंबंध पुन्हा एक वेळा मजबूत बनतील त्यामुळे मन आनंदी राहील एक नवा आत्मविश्वास घेऊन या कामाची सुरुवात इथून पुढे आपण करणार आहात कुंभ राशीच्या जातकांसाठी येणारा काळ फलदायी ठरणार असून गुरुचे पाठबळ आपल्याला लागणार आहे