मेहनत करूनही अपयश येत आहे नक्की जाणून घ्या त्या कोणत्या सवई आहे

नमस्कार मंडळी

तुम्ही खुप मेहनत करताय खुप परिश्रम करताय आणि तरी सुद्धा तुम्हाला अपयश येत आहे का मग ते कुठल्याही क्षेत्रामध्ये असो तुम्ही शिक्षण घेत असू द्या किंवा नोकरी व्यवसाय करत असू द्या किंवा तुम्ही गृहिणी असा आणि एखादं काम तुम्ही हाती घेतलेला असेल त्यासाठी खूप मेहनत करताय पण अपयश पाठ सोडत नाही असं जर होत असेल तर थोडा विचार करावा लागेल चार कारण आहेत त्यापैकी एक कारण निश्चितच तुमच्या अपयशाचा असू शकतात ते वेळीच ओळखायला हवं आणि दूरही करायला हवं पण ते कसं ओळखायचं कसं दूर करायचं आणि कोणती आहे ती चार कारण चला जाणून घेऊया

मित्रांनो तुम्ही आचार्य चाणक्यान बद्दल ऐकलं असेल आचार्य चाणक्य यांचा चाणक्य नीति हा ग्रंथ आजही प्रसिद्ध आहे आचार्य चाणक्य यांनी चाणक्य नीति ग्रंथांमध्ये अनेक गोष्टी स्पष्ट केल्यात माणसाने जीवनात कसं वागाव व्यवहार ज्ञान कसं ठेवावं यासारख्या अनेक गोष्टी त्यांनी स्पष्ट करून सांगितल्यात आणि त्यामध्ये त्यांनी सांगितले की माणसाला कोणत्या चार गोष्टीमुळे अपयश येतात मग मेहनत करत असाल तरीसुद्धा या चार वाईट सवयी जर असतील तर अपयश तुमची पाठ सोडणार नाही आणि मग कोणत्या आहेत त्या चार गोष्टी ज्यामुळे आपल्याला अपयश येतात

त्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे नकारात्मकते पासून दूर राहा. तुमचं मन तुम्ही नकारात्मकते पासून दूर ठेवायला हवं. आचार्य चाणक्यच नाही तर अनेक लोकांकडून तुम्ही ह्या ऐकलं असेल की कोणताही नवीन काम सुरू करण्यापूर्वी तुम्हाला सकारात्मक व्हावं लागेल जर तुम्ही सकारात्मक नसाल तर नकारात्मक ऊर्जेने कोणताही काम सुरू केलं तरी तुम्हाला अपयश येणार कारण अपयशाची पहिली पायरी नकारात्मक विचार किंवा नकारात्मकतेने भरलेलं मन असतं आणि त्यामुळेच जेव्हा केव्हा तुम्ही काहीतरी नवीन काम सुरू करताय तेव्हा सकारात्मक विचारांनी स्वतःला भरा स्वतःच मन सकारात्मक तिकडे वळवा सगळं चांगलं होणारे अशी आशा ठेवा

त्यामुळे निश्चितच तुम्हाला नवीन मार्ग सुचतील सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आळस सोडा चाणक्य म्हणतात की आळस हा कोणाचाही सर्वात मोठा शत्रू आहे जर तुम्ही आळशी असाल तर परीक्षेचे मार्कस काय आयुष्यात तुम्ही कधीही काहीही चांगलं करू शकणार नाही तुमच्या या सवयीमुळे तुम्ही कितीही हुशार असलात सक्षम असलात तरीसुद्धा अपयश तुमची पाठ सोडणार नाही त्यामुळे जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर आळशीपणा सोडायला हवा

दुसरी गोष्ट म्हणजे दारूचा व्यसन दारू कोणाच्याही शरीराला किती आणि पोहोचवते हे वेगळं सांगायची गरजच नाही जर तुम्ही दारूचा सेवन करत असाल तर तुम्ही कितीही गोष्टी आयुष्यात मिळवल्या तरी सुद्धा अपयश हे तुम्हाला येणारच अल्कोहोलचं सेवन हे अभ्यास आणि करिअरसाठी घातक ठरतं केवळ दारूची नशास नाही तर कोणत्याही प्रकारची नशा किंवा कोणताही प्रकारचा व्यसन तुम्हाला तुमच्या अभ्यासापासून तुमच्या कामापासून दूर घेऊन जातं तुमचं लक्ष त्यामुळे विचलित होतं

मनपांक आणि म्हणूनच अशा कुठल्याही वाईट सवयींपासून तुम्ही दूर राहायला हवं जर तुम्हाला यश मिळवायचा असेल त्याचबरोबर वेळ वाया घालू नका. वेळ हा जगातली अशी गोष्ट आहे जो एकदा गेला की परत येत नाही तुम्हाला माहित आहे का की गेलेला वेळ परत आणला अशी व्यक्ती जगात नाही म्हणूनच आपण नेहमी वेळेचे मूल्य समजून घेतला पाहिजे अनावश्यक गोष्टींमध्ये वेळ वाया घालू नये आपण कितीतरी वेळा इतरांच्या चुकल्याचाहाडा करण्यात इतरांविषयी बोलण्यात वेळ वाया घालतो पण तो वेळ आपण वाचवला पाहिजे आणि स्वतःला काहीतरी नवीन शिकण्याकडे वळवलं पाहिजे स्वतःमध्ये आपण रोज नवीन कोणता गुण आत्मसात करू शकू याचा विचार आपण करायला हवा

मग तुम्ही आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर असतात तुम्ही विद्यार्थी असा किंवा तुम्ही गृहिणी असा किंवा तुम्ही आता रिटायर झालेल्या असा तुमच्याकडे कुठल्याही प्रकारचं बाहेरचं काम जरी नसलं तरी सुद्धा तुम्ही नवीन नवीन गोष्टी शिकू शकता तुमचा वेळ तुम्ही चांगल्या कामांमध्ये खर्च करू शकतात अगदीच काही नाही जमलं तर तुम्ही इतरांची सेवा करू शकता या प्रकारे तुम्ही वेळेचा सदुपयोग करून तुमचा आयुष्य सुंदर बनवू शकता मित्रांनो या काही गोष्टींवर शांतपणे विचार करा आणि तुमच्या मध्ये यापैकी कुठली वाईट सवय आहे का असेल तर ती वेळीच दूर करा